Home
Categories
EXPLORE
True Crime
Comedy
Society & Culture
Business
Sports
History
Music
About Us
Contact Us
Copyright
© 2024 PodJoint
00:00 / 00:00
Sign in

or

Don't have an account?
Sign up
Forgot password
https://is1-ssl.mzstatic.com/image/thumb/Podcasts125/v4/af/e2/18/afe21866-35fe-e0f1-6ad9-4ac184cb2e7d/mza_7463124935491770611.jpg/600x600bb.jpg
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
942 episodes
2 months ago

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Show more...
Health & Fitness
Government
RSS
All content for सोपी गोष्ट is the property of BBC Marathi Audio and is served directly from their servers with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Show more...
Health & Fitness
Government
Episodes (20/942)
सोपी गोष्ट
उकाड्यात राहणारे लोक लवकर म्हातारे होतात का? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

Show more...
2 months ago
4 minutes

सोपी गोष्ट
ट्रम्प टॅरिफमुळे भारत - चीनची जवळीक वाढली? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

Show more...
2 months ago
5 minutes

सोपी गोष्ट
ऑनलाईन गेमिंगवर सरकार बंदी आणतंय, याचा काय परिणाम होईल? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

Show more...
2 months ago
5 minutes

सोपी गोष्ट
समुद्राच्या लाटा पुरवणार जगाला लागणारी वीज? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

Show more...
2 months ago
4 minutes

सोपी गोष्ट
मेंदूत बसवलेली ही चिप बोलेल तुमच्या मनातल्या गोष्टी! BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

Show more...
2 months ago
5 minutes

सोपी गोष्ट
उत्तरकाशीतल्या पुरामधून महाराष्ट्राने काय धडा घ्यावा? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

Show more...
3 months ago
6 minutes

सोपी गोष्ट
रशियासाठी भारत अमेरिकेची नाराजी का झेलतोय? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

Show more...
3 months ago
6 minutes

सोपी गोष्ट
मुलं जन्माला घालण्यासाठी चीन देणार पैसे, का? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

Show more...
3 months ago
4 minutes

सोपी गोष्ट
भूकंपाची सूचना देणारी गुगलची यंत्रणा कशी काम करते? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

Show more...
3 months ago
6 minutes

सोपी गोष्ट
MRI मशीनमुळे एकाचा मृत्यू, ही मशीन काम कसं करते? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

Show more...
3 months ago
5 minutes

सोपी गोष्ट
अंटार्क्टिकातला 15 लाख वर्षं जुना बर्फ शास्त्रज्ञ का वितळवतायत? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

Show more...
3 months ago
5 minutes

सोपी गोष्ट
विमान अपघातांचं प्रमाण सध्या वाढलंय का? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

Show more...
3 months ago
3 minutes

सोपी गोष्ट
जगातला सर्वांत जुना धूमकेतू कसा आहे? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

Show more...
3 months ago
5 minutes

सोपी गोष्ट
सोपी गोष्ट पॉडकास्ट : अन्न घ्यायला आलेल्यांवर गाझात गोळीबार? नेमकं काय घडलं?

गाझामध्ये मदत पुरवणाऱ्या GHF च्या केंद्रांजवळ गेल्या महिन्याभरात गाझामध्ये 500 पॅलेस्टिनी नागरिक मारले गेल्याचं पॅलेस्टिनी आरोग्य खात्याने म्हटलंय. GHF आणि इस्रायली लष्कराने हे आरोप फेटाळले असले तरी गाझात मदत पुरवणारी संस्था सतत वादात सापडते. UN आणि इतर आंतरराष्ट्रीय मदत संघटनांनीही GHF वर टीका केलीय. काय आहे GHF म्हणजे Gaza Humanitarian Foundation?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

लेखन : अमृता दुर्वे

निवेदन : सिद्धनाथ गानू

एडिटिंग : शरद बढे

Show more...
4 months ago
5 minutes

सोपी गोष्ट
सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरीत ग्रॅच्युइटी कधी मिळते? त्यासाठी काय अटी असतात?

Payment of Gratuity Act 1972 नुसार ही रक्कम दिली जाते. यानुसार कर्मचाऱ्याने नोकरीची ठराविक वर्षं आणि अटी पूर्ण केल्या असतील, तर या व्यक्तीला ग्रॅच्युइटी देणं कंपन्यांसाठी बंधनकारक आहे. तुम्ही ग्रॅच्युइटीसाठी पात्र आहात की नाही हे कसं कळतं?

रिपोर्ट - टीम बीबीसी निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले

Show more...
4 months ago
4 minutes

सोपी गोष्ट
सोपी गोष्ट पॉडकास्ट : पहिल्यांदा विमान कुणी उडवलं होतं?

विमानाचा शोध कुणी लावला? राईट बंधूंच्या आधी कुणी विमान उडवलं होतं का? अशा प्रकारचा प्रयत्न कुणीकुणी केला? इतिहास काय सांगतो? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

रिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन : सिद्धनाथ गानू एडिटिंग : निलेश भोसले

Show more...
4 months ago
5 minutes

सोपी गोष्ट
सोपी गोष्ट पॉडकास्ट : शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर चर्चेत आलेल्या अँटी एजिंग ट्रीटमेंट कशा होतात?

वय वाढतं तसं शरीरात काही बदल होणारच हे सगळ्यांनाच माहिती असतं... चेहऱ्यावर सुरकुत्या येतात, त्वचा काहीशी शिथील होते... पण ही प्रक्रिया मंदावण्यासाठी आता कॉस्मेटिक सर्जरी, अँटी एजिंग ट्रीटमेंट यांचे पर्याय आलेयत. खरंच ही औषधं त्वचेचं वय वाढणं थांबवतात का... ही औषधं वापरणं सुरक्षित आहे का...आणि यातले धोके काय आहेत... समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट : अमृता दुर्वे

निवेदन : सिद्धनाथ गानू

एडिटिंग : निलेश भोसले

Show more...
4 months ago
5 minutes

सोपी गोष्ट
सोपी गोष्ट पॉडकास्ट : युरोपात 35 अंश तापमानातच उष्णतेची लाट का आलीय?

बहुतेक युरोपात आणि अमेरिकेच्या काही भागांत सध्या उष्णतेची लाट आलीय. काही ठिकाणी तापमान चाळीशी पुढे गेलंय. पण आपल्या महाराष्ट्रात तर कायमच उन्हाळ्यात तापमान पस्तीशीच्या पुढेच असतं. विदर्भात तर तापमान पार 48-49 डिग्री सेल्शियसपर्य़ंत पोहोचतं. मग युरोपातली उष्णतेची लाट इतकी तीव्र - भीषण का ठरतेय... समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट : टीम बीबीसी

निवेदन : सिद्धनाथ गानू

एडिटिंग : निलेश भोसले

Show more...
4 months ago
5 minutes

सोपी गोष्ट
सोपी गोष्ट पॉडकास्ट : शुभांशु शुक्ला अंतराळात राहून कोणते प्रयोग करणार आहेत?

Axiom 4 मोहिमेअंतर्गत शुभांशु स्पेस स्टेशनमध्ये ISRO साठी सात प्रयोग करत आहेत. भारतातील वेगवेगळ्या संस्थांच्या प्रयोगशाळांनी हे प्रयोग डिझाईन केले आहेत. शुभांशु अंतराळात जातानाच या प्रयोगांसाठी आवश्यक सामुग्री सोबत घेऊन गेले आहेत.अंतराळात गुरुत्वाकर्षण जवळपास नसतंच. त्यालाच मायक्रोग्रॅव्हिटी म्हणतात. अशा वातावरणात राहण्याचा मानवी शरीरावर होणारा परिणाम शुभांशु तपासत आहेत.

रिपोर्ट - जान्हवी मुळे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

Show more...
4 months ago
4 minutes

सोपी गोष्ट
सोपी गोष्ट पॉडकास्ट : या प्रकल्पातून कृत्रिम माणूस तयार करता येईल?

महिन्याभरापूर्वी अमेरिकेतल्या डॉक्टर्सनी जेनेटिक डिसॉर्डर असणाऱ्या एका बाळावर उपचार केले...कसे..तर या बाळाच्या शरीरातला बिघाड असणारा DNA त्यांनी - rewrite केला...एक विशिष्ट Gene Editing Therapy वापरली... जगात पहिल्यांदाच असं झालं... पण याही पुढे जाऊन समजा असा संपूर्ण DNA च निर्माण करता आला तर... म्हणजे कृत्रिमरित्या मानवी आयुष्य तयार करता आलं तर... या वादग्रस्त प्रयोगावर काम सुरू झालंय...काय आहे हा प्रयोग...आणि त्यावरचे आक्षेप काय आहेत.. समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये...

रिपोर्ट : अमृता दुर्वे

निवेदन : सिद्धनाथ गानू

एडिटिंग : अरविंद पारेकर

Show more...
4 months ago
5 minutes

सोपी गोष्ट

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.