दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
बहुतेक युरोपात आणि अमेरिकेच्या काही भागांत सध्या उष्णतेची लाट आलीय. काही ठिकाणी तापमान चाळीशी पुढे गेलंय. पण आपल्या महाराष्ट्रात तर कायमच उन्हाळ्यात तापमान पस्तीशीच्या पुढेच असतं. विदर्भात तर तापमान पार 48-49 डिग्री सेल्शियसपर्य़ंत पोहोचतं. मग युरोपातली उष्णतेची लाट इतकी तीव्र - भीषण का ठरतेय... समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट : टीम बीबीसी
निवेदन : सिद्धनाथ गानू
एडिटिंग : निलेश भोसले