दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
गाझामध्ये मदत पुरवणाऱ्या GHF च्या केंद्रांजवळ गेल्या महिन्याभरात गाझामध्ये 500 पॅलेस्टिनी नागरिक मारले गेल्याचं पॅलेस्टिनी आरोग्य खात्याने म्हटलंय. GHF आणि इस्रायली लष्कराने हे आरोप फेटाळले असले तरी गाझात मदत पुरवणारी संस्था सतत वादात सापडते. UN आणि इतर आंतरराष्ट्रीय मदत संघटनांनीही GHF वर टीका केलीय. काय आहे GHF म्हणजे Gaza Humanitarian Foundation?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
लेखन : अमृता दुर्वे
निवेदन : सिद्धनाथ गानू
एडिटिंग : शरद बढे