दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
महिन्याभरापूर्वी अमेरिकेतल्या डॉक्टर्सनी जेनेटिक डिसॉर्डर असणाऱ्या एका बाळावर उपचार केले...कसे..तर या बाळाच्या शरीरातला बिघाड असणारा DNA त्यांनी - rewrite केला...एक विशिष्ट Gene Editing Therapy वापरली... जगात पहिल्यांदाच असं झालं... पण याही पुढे जाऊन समजा असा संपूर्ण DNA च निर्माण करता आला तर... म्हणजे कृत्रिमरित्या मानवी आयुष्य तयार करता आलं तर... या वादग्रस्त प्रयोगावर काम सुरू झालंय...काय आहे हा प्रयोग...आणि त्यावरचे आक्षेप काय आहेत.. समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये...
रिपोर्ट : अमृता दुर्वे
निवेदन : सिद्धनाथ गानू
एडिटिंग : अरविंद पारेकर