Home
Categories
EXPLORE
True Crime
Comedy
Society & Culture
Business
Sports
History
Music
About Us
Contact Us
Copyright
© 2024 PodJoint
00:00 / 00:00
Sign in

or

Don't have an account?
Sign up
Forgot password
https://is1-ssl.mzstatic.com/image/thumb/Podcasts116/v4/4e/69/d9/4e69d906-07b2-971e-37c3-1590d331b9bb/mza_15335533223903124408.jpg/600x600bb.jpg
Unlearn with Seekhlo
Seekhlo
19 episodes
3 days ago
It is about unlearning things and learning with new perspective.
Show more...
Self-Improvement
Education
RSS
All content for Unlearn with Seekhlo is the property of Seekhlo and is served directly from their servers with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
It is about unlearning things and learning with new perspective.
Show more...
Self-Improvement
Education
Episodes (19/19)
Unlearn with Seekhlo
Mi Pahilela Freud : Libido mhanje nakki kay?

लिबिडोचा सर्रास लैंगिक इच्छा एवढाच अर्थ काढला जातो. पण तसं नाहीये. सिग्मंड फ्रॉईड यांच्या दृष्टीकोनातून लिबिडो ही एक प्रकारची उर्जा आहे. शरीरातील चेतना. सहजप्रवृत्ती. विविध तऱ्हेच्या भावनेच्या उत्पत्तीतून लिबिडो या उर्जेची निर्मिती होते. भावनेची अत्यंत मुलभूत अभिव्यक्ती म्हणजे लिबिडो. पण त्याविषयी गैरसमजच अधिक आहेत. ही संकल्पना तपशिलात जाऊन समजून घ्यायची असेल तर डॉ. उल्हास लुकतुके यांचा हा Podcast ऐका.

Libido is most commonly interpreted as the sexual desire. But that is not the case. From Sigmund Freud's point of view, libido is a form of energy. Consciousness in the body. Instinct. The energy of libido is generated from the origin of various emotions. The most basic expression of emotion is libido. But there are various misconceptions about it. If you want to understand this concept in detail,  Listen Seekhlo podcast by Dr. Ulhas Luktuke. 

Show more...
3 years ago
34 minutes 25 seconds

Unlearn with Seekhlo
Mi pahilela Freud : Sarkhi chinta ka watate?

माणसाला कुठल्या न कुठल्या गोष्टीची सतत चिंता वाटत राहते. त्याच्या पाठी सतत कुठली न कुठली भीती असते. चिंता, भीती यांचं प्रमाण वाढलं की त्याचा परिणाम आपल्या मनाच्या आरोग्यावर होणार हे स्पष्टच आहे. त्यामुळं जर आपण चिंता मुळात का वाटते हेच समजून घेतलं तर! सिग्मंड फ्रॉइड यांचं याबाबतचं विश्लेषण काय आहे, हे सांगत आहेत मनोविकारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके.

Show more...
3 years ago
31 minutes 52 seconds

Unlearn with Seekhlo
P3 : Purpose, Priority, Punctuality

Procrastination with purpose is tool for time management...Amazed to read this. A plan is what, a schedule is when. It takes both a plan and a schedule to get things done. टाईम टेबल करूनही एक काम धड होत नाही. दोन दिवसात सगळं बारागळतं. आणि आपण कामं पुढे ढकलत राहतो. कामांना पुढं ढकलूनही पटापट कामं मार्गी लावता येतात. कसं?

Show more...
3 years ago
12 minutes 25 seconds

Unlearn with Seekhlo
देर हो जाती है...! | Dr. Shirisha Sathe

Why do we fail to manage time?  Everyone likes to procrastinate. But its actually enemy of time management? Want to know how? आपल्याला वाटत असतं की आपण कुठल्याच कामाला अजिबात उशीर करत नाही, तर तो होऊन जातो. पण कधी शांतपणे बसून विचार केलाय असं कशामुळं होतं?

Show more...
3 years ago
15 minutes 13 seconds

Unlearn with Seekhlo
Just-in-time | Dr. Shirisha Sathe

Everyone gets the same number of hours and minutes every day. Still some of us fail to manage time. Don't try to manage time, manage yourself!

Show more...
3 years ago
15 minutes 54 seconds

Unlearn with Seekhlo
Mi pahilela Freud: Freud samjun ghyaychay?

मानसशास्त्राचे प्र-पितामह मानले गेलेल्या सिग्मंड फ्रॉइडविषयी जाणून घ्यायचे आहे? मानसशास्त्रातील त्यांचे वैज्ञानिक विश्लेषण सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत सांगताहेत मनोविकारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके. पहिल्या भागात ऐकूया फ्रॉइड का आणि कसा समजून घ्यायचा.

Show more...
3 years ago
40 minutes 1 second

Unlearn with Seekhlo
Mi pahilela Freud: Psycoanalysis kashala mhntat?

सायकोअनालिसिस म्हणजेच मनोविश्लेषण याविषयी मनोविश्लेषक सिग्मंड फ्रॉइड काय म्हणतात? याविषयी मनोविकारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके यांनी सोप्या भाषेत केलेली मांडणी.

Show more...
3 years ago
43 minutes 23 seconds

Unlearn with Seekhlo
Me pahilela Freud : Sharir ani man yancha naat - Purvardh

शरीर आणि मन यांच्या सहसंबंधाविषयी आपल्याला अनेक प्रश्न असतात. मनोविश्लेषक फ्रॉइड शरीर आणि मनाच्या नात्याकडे कसे पाहतात हे समजून घेणं प्रत्येकासाठी उपयोगी ठरणारं आहे. त्याविषयी सांगताहेत मनोविकारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके.

Show more...
3 years ago
36 minutes 17 seconds

Unlearn with Seekhlo
Mi pahilela Freud: Vagana, normal ani abnorma?- uttarardh

कुठलं वागणं नॉर्मल, कुठलं अबनॉर्मल? हे कसं ठरतं? कशावरून ठरतं? विवेक म्हणजे काय आणि वाहवत जाणं म्हणजे काय? सिग्मंड फ्रॉइड या सगळ्याकडे कसे पाहतात हे या podcast मध्ये समजून घेता येईल.

Show more...
3 years ago
55 minutes 3 seconds

Unlearn with Seekhlo
Mi pahilela Freud: Patientshi nate kiti mahhtawache?

पेशंटवर उपचार करताना, त्यांच्याशी नातं कसं हवं, कसा संवाद साधावा, मनोविश्लेषक सिग्मंड फ्रॉइडचे याबाबत काय मत होते हे जाणून घेण्यासाठी मनोविकारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके यांचा हा podcast नक्की ऐका.

Show more...
3 years ago
19 minutes 41 seconds

Unlearn with Seekhlo
Mi pahilela Freud : Manat nemake kay ghadate?

मन आपल्याला दिसत नाही मात्र जाणवत राहतं. सगळ्या भावनांची उलथापालथ तिथंच तर होत राहते. मनात अजून काय काय घडत असतं? फ्रॉइडचा या विषयीचा अभ्यास जाणून घेण्यासाठी मनोविकारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके यांचा हा podcast ऐका.

Show more...
3 years ago
20 minutes 12 seconds

Unlearn with Seekhlo
Mi pahilela Freud : Sharir khare ki man khare?

मन शरीरावर की शरीर मनावर काम करतं...मानवी प्रवृत्ती आणि प्रकृती समजून घेताना मन की शरीर; नक्की काय खरं? हे जाणून घेऊयात..

Show more...
3 years ago
33 minutes 48 seconds

Unlearn with Seekhlo
Mi pahilela Freud : Sharir aani man maitri kartil?

शरीर आणि मन एकमेकांच्या सोबतीने चालतात का? एकमेकांचं ते किती ऐकतात? त्या दोघांमध्ये मैत्री होणं कितपत शक्य आहे याविषयी सिग्मंड फ्रॉइड यांनी काय मांडणी केली आहे. याविषयी podcast मध्ये सांगताहेत मनोविकारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके.

Show more...
3 years ago
35 minutes 21 seconds

Unlearn with Seekhlo
Mi Pahilela Freud : Guilty watatay?

लहानमोठ्या अनेक गोष्टींविषयी आपल्याला अपराधी वाटत असतं. एखादी कृती करून झाल्यावर ती करायला नको होती असं वाटत राहतं..कृती आणि कृतीमागाची कारणमीमांसा कशी करावी हे ऐका या podcast मध्ये.

Show more...
3 years ago
27 minutes 3 seconds

Unlearn with Seekhlo
Mi Pahilela Freud : Man ani schizophrenia

शरीर आणि मनाचा व्यक्तिमत्त्वाच्या विकासाशी कसा संबंध आहे? मनाची कुठली अस्वस्था  स्किझोफ्रेनियाकडे वळते...सिग्मंड फ्रॉइड यांचं याबाबतचं विश्लेषण काय आहे. हे या podcastमध्ये जाणून घेता येईल.

Show more...
3 years ago
42 minutes 7 seconds

Unlearn with Seekhlo
Mi pahilela Freud : Sharir aani man maitri kartil?

शरीर आणि मन एकमेकांच्या सोबतीने चालतात का? एकमेकांचं ते किती ऐकतात? त्या दोघांमध्ये मैत्री होणं कितपत शक्य आहे याविषयी सिग्मंड फ्रॉइड यांनी काय मांडणी केली आहे. याविषयी podcast मध्ये सांगताहेत मनोविकारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके.

Show more...
3 years ago
35 minutes 21 seconds

Unlearn with Seekhlo
Mi pahilela Freud : Sharir khare ki man khare?

मन शरीरावर की शरीर मनावर काम करतं...मानवी प्रवृत्ती आणि प्रकृती समजून घेताना मन की शरीर; नक्की काय खरं? हे जाणून घेऊयात..

Show more...
3 years ago
33 minutes 48 seconds

Unlearn with Seekhlo
Shikshanache outcome kay asayala hav?

शिक्षण पद्धतीत मुलांना सामावून न घेता केवळ शिक्षकांनीच एकतर्फी शिकवण्यातून साध्य काय होणार आहे? अशा पठडीबाज शिकवणीतून मुलांची वाढ होणं अवघड आहे. तेव्हा त्यांच्या मनाला आणि मेंदूला चालना देणाऱ्या शिक्षणपद्धती कशा परिणामकारक ठरतात ते नक्की ऐका.

Show more...
3 years ago
23 minutes 19 seconds

Unlearn with Seekhlo
Online Shalet Shikshanch harvale?

लॉकडाऊनच्या आधी हसतखेळत शाळेत जाणारी मुले हे नेहमी दृष्टीस पडणारे चित्र होते. पण आता मात्र कोरोनानंतरच्या काळात हीच मुले रस्त्यांवरून गायब होऊन घरात लॅपटॉप, मोबाईल किंवा टॅबपुढे बसलेली आपण पाहतो. हे चित्र आपण सोशल मीडिया, बातम्यांद्वारे पाहिलेलेच आहे. केवळ विद्यार्थीच नव्हे तर पालकांसाठीही ही व्यवस्था नवीन आहे. गेल्या काही काळापासूनच शिक्षणाला तंत्रज्ञानाची, समजमध्यामांची जोड द्यायची सुरुवात झाली होती. पण याची खरंच गरज आहे का? किती दिवस हे चालणार? त्यामुळे शिक्षणाचं डिजिटायजेशन व्हायला मदत होईल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

Show more...
3 years ago
10 minutes 23 seconds

Unlearn with Seekhlo
It is about unlearning things and learning with new perspective.