श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम
*"आरोग्यावर बोलू काही"*
गुरुवार दिनांक 31 मार्च 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता *आरोग्यावर बोलू काही* या सदरात
*रत्नागिरीतील हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉ. अनिरुद्ध फडके* यांच्याशी केलेली बातचित
विषय : *उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन)
श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम
*"आरोग्यावर बोलू काही"*
पारिजात इंटरनेट रेडिओ चॅनेलवर, गुरुवार दिनांक 24 मार्च 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता
*आरोग्यावर बोलू काही* या सदरात आपण ऐकाल *रत्नागिरीतील जनरल सर्जन डॉ. अभिजित पाटील* यांच्याशी केलेली बातचित
विषय : *अपेंडीसायटीस*
श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम
*"आरोग्यावर बोलू काही"*
पारिजात इंटरनेट रेडिओ चॅनेलवर,
गुरुवार दिनांक 17 मार्च 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता *आरोग्यावर बोलू काही* या सदरात
*रत्नागिरीतील स्पाईन सर्जन डॉ. श्रीविजय फडके* यांच्याशी केलेली बातचित
विषय : *पाठदुखी, मानदुखी आणि कंबरदुखी*
श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम
*"आरोग्यावर बोलू काही"*
पारिजात इंटरनेट रेडिओ चॅनेलवर,
गुरुवार दिनांक 10 मार्च 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता
*आरोग्यावर बोलू काही* या सदरात
*रत्नागिरीतील स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र तज्ञ डॉ. ज्योती चव्हाण* यांच्याशी केलेली बातचित
विषय : *स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्या, भाग 2*
श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम
*"आरोग्यावर बोलू काही"*
पारिजात इंटरनेट रेडिओ चॅनेलवर,
गुरुवार दिनांक 3 मार्च 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता
*आरोग्यावर बोलू काही* या सदरात
*रत्नागिरीतील स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र तज्ञ डॉ. ज्योती चव्हाण* यांच्याशी केलेली बातचित
विषय : *स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्या, भाग 1*
गुरुवार दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता *आरोग्यावर बोलू काही* या सदरात आपण ऐकाल *रत्नागिरीतील मेंदूविकार तज्ञ डॉ. सचिन यादव* यांच्याशी केलेली चर्चा विषय आहे : *डोकेदुखी*
🌹🌹 व्हॅलेंटाईन डे स्पेशल 🌹🌹
🔶 कथा - व्हॅलेंटाईन डे : लेखन व सादरीकरण - तेजा मुळ्ये, रत्नागिरी
🔷 गीत - मला वेड लागले प्रेमाचे ... - गुरुदेव नांदगावकर, रत्नागिरी
🔶 अनोखे प्रेमपत्र - "प्रिय कुकु ...... तुझी झिरमी" : प्रशांत शेलटकर, गोळप, रत्नागिरी
🔷 गीत - प्यार में होता है क्या जादू .... : सुनील पवार, चिपळूण आणि प्रियांका पारधे, चंद्रपूर
🔶 गीत - हृदयी वसंत फुलताना ... : दर्शना, रश्मी, निलेश, माधव - मुंबई म्युझिक गृप.
-----::::::::------:::::::------::::::
*आरोग्यावर बोलू काही* या सदरात *रत्नागिरीतील नेत्ररोग तज्ञ डॉ. पल्लवी यादव* यांच्याशी केलेली चर्चा
विषय आहे : *मोतीबिंदू*
स्वरासम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर याना पारिजात रेडीओतर्फे श्रद्धांजली
🟣 *अलविदा लता* 🟣
-----::::::::------:::::::------::::::
पारिजात इंटरनेट रेडिओ चॅनेलवर, गुरुवार दिनांक 3 फेब्रुवारी 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता
*आरोग्यावर बोलू काही*
या सदरात *रत्नागिरीतील अस्थीरोग तज्ञ डॉ. नितीन चव्हाण आणि फिजिओथेरपीस्ट डॉ. अनघा शेळके* यांच्याशी केलेली चर्चा
विषय : *सांधेदुखी (भाग - 2) आणि फिजिओथेरपी
🟣 स्मरण - विस्मरण ! 🟣
🔶 गीत : 'ना सांगताच आज हे कळे मला... ' - *सुनील पवार*, चिपळूण आणि *ललिता साळवी*, मुंबई
🔷 गीत - 'ओंकार प्रधान रूप गणेशाचे ...' - *आरती पिसे*, USA
🔶 'प्रोसेसमधील आनंद'- *अतुल जोशी*, ठाणे
🔹गीत : 'नैनों में बदरा छाये ...' - *गीता जोगळेकर*, पुणे
-----::::::::------:::::::------::::::
*"आरोग्यावर बोलू काही"*
गुरुवार दिनांक 27 जानेवारी 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता
*आरोग्यावर बोलू काही* या सदरात *रत्नागिरीतील अस्थीरोग तज्ञ डॉ. नितीन चव्हाण* यांच्याशी केलेली चर्चा
विषय आहे : *सांधेदुखी* (भाग पहिला)
🔶 गोफ आठवणींचा : लेखन व सादरीकरण - *मधुरा काळे*, नवी मुंबई
🔷 गीत - 'गर तुम भुला न दोगे...' - *सुधीर जाधव*, रत्नागिरी
🔶 कविता : 'साठीच्या उंबरठ्यावर'-- *सुजाता प्रसादे*, रत्नागिरी
🔹कविता : 'डोक्याला ताण करून घ्यायचा नाही'
🔸कविता: ' कोरी पाटी' - *नीलकंठ औटी*, चिखली, बुलढाणा
🔷 गीत - 'जीवन के सफर मे राही ...' - *संजय पाटणकर*, रत्नागिरी
🔶 कविता: 'मिसळ पुराण' - *डॉ. नितीन चव्हाण*, रत्नागिरी
🔹कविता : 'कायच्या काय' -- *प्रशांत शेलटकर*, गोळप, रत्नागिरी
🔶 कविता: 'छाया प्रकाश' - *वेदांती भाटकर*, मुंबई
🔹गीत : 'बडे अच्छे लगते है ...' -- *समीक्षा वाडकर*, संगमेश्वर.
-----::::::::------:::::::------::::::
*आरोग्यावर बोलू काही* या सदरात आपण ऐकाल *रत्नागिरीतील मधुमेह व हृदयरोग तज्ञ डॉ. अनिरुद्ध फडके* यांच्याशी केलेली चर्चा विषय आहे : *मधुमेह / डायबेटीस* (भाग दुसरा)
*गुरुवार 13 जानेवारी 2022 सकाळी 7 वाजता प्रथम प्रसारण व पुढे दिवसभर पुनःप्रसारण*
'माहेरची आठवण' : लेखन व वाचन - *माधुरी काळे*, नवी मुंबई
गीत - 'तुझे जीवन की डोर से ...' - *सुनील पवार*, चिपळूण आणि *मारिया*, मुंबई
'प्रकाश आणि मालविका' : लेखन आणि वाचन - *माधुरी परांजपे*, औरंगाबाद
गीत - 'वादा कर ले साजना ...' - *फिरोज शेख आणि नीता सुर्वे*, रत्नागिरी
'सारंगी - आयी बहार आयी बहार' - लेखन - *सुहास किर्लोस्कर*, पुणे
----::::::::------:::::::------::::::
श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम *"आरोग्यावर बोलू काही"*
गुरुवार दिनांक 13 जानेवारी 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता *आरोग्यावर बोलू काही* या सदरात *रत्नागिरीतील मधुमेह व हृदयरोग तज्ञ डॉ. अनिरुद्ध फडके* यांच्याशी केलेली चर्चा विषय आहे : *मधुमेह / डायबेटीस* (भाग पहिला)
पारिजात इंटरनेट रेडिओ चॅनेलवर, गुरुवार दिनांक 6 जानेवारी 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता
आरोग्यावर बोलू काही
या सदरात आपण ऐकाल रत्नागिरीतील कान नाक घसा तज्ञ डॉ. सायली फडके यांच्याशी केलेली बातचीत
प्रत्येक व्यक्तीचा आवाज विशिष्ट व वेगवेगळा असतो. आपल्या आवाजाला जपणे व जपून वापरणे हे दोन्ही महत्त्वाचे असते.
आरोग्यावर बोलू काही - या कार्यक्रमात आपण कान - नाक - घसा तज्ञ डॉ. सायली फडके यांच्याबरोबर आपल्या आवाजाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची याबद्दल चर्चा करणार आहोत.
विषय आहे : आपल्या आवाजाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची ?
🔶 'निर्मितीचे डोहाळे' : लेखन व वाचन - हर्षदा बोरकर, ठाणे
🔷 गीत - 'आज कल पाँव जमींपर ...' - भारती रॉय, मुंबई म्युझिक ग्रुप
🔶 गीत - 'छुकर मेरे मन को...' - विवेक वाडये, रत्नागिरी
🔷 अंधार - लेखन व वाचन - माधुरी परांजपे, औरंगाबाद
🔸गीत - 'कलियुगी या धरणीवरती ...'
गीत, संगीत आणि गायन - श्री. कैलास यशवंत खरे
तबला, पखवाज, झांज- श्री. रामकृष्ण करंबेळकर
ऑर्गन - श्री. वरद सोहोनी;
सर्व कलाकार रत्नागिरीचे
-----::::::::------:::::::------::::::
🔶 कथा - 'मुलुख' : लेखन व सादरीकरण - संतोष पाटील, मुमेवाडी, आजरा, कोल्हापूर.
🔷 गीत - 'जाने क्या बात है ...' - अंजली लिमये, रत्नागिरी
🔶 भारतीय पोस्ट खात्याच्या पिन कोड पद्धतीचे जनक श्रीराम वेलणकर यांचा कार्य परिचय
🔷 गाण्याची गोष्ट - 'तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नहीं..' - विद्याधर जोशी, ठाणे
-----::::::::------:::::::------::::::
पारिजात इंटरनेट रेडिओ चॅनेलवर, गुरुवार दिनांक 30 डिसेंबर 2021 रोजी, सकाळी पावणेसात वाजता
आरोग्यावर बोलू काही
या सदरात आपण ऐकाल रत्नागिरीतील न्यूरोसर्जन डॉ. श्रीविजय फडके यांच्याशी केलेली बातचीत
विषय आहे : मेंदूतील रक्तस्त्राव
🌸🌼🌸🌼🌸🌼🌸