
*गुरुवार 13 जानेवारी 2022 सकाळी 7 वाजता प्रथम प्रसारण व पुढे दिवसभर पुनःप्रसारण*
'माहेरची आठवण' : लेखन व वाचन - *माधुरी काळे*, नवी मुंबई
गीत - 'तुझे जीवन की डोर से ...' - *सुनील पवार*, चिपळूण आणि *मारिया*, मुंबई
'प्रकाश आणि मालविका' : लेखन आणि वाचन - *माधुरी परांजपे*, औरंगाबाद
गीत - 'वादा कर ले साजना ...' - *फिरोज शेख आणि नीता सुर्वे*, रत्नागिरी
'सारंगी - आयी बहार आयी बहार' - लेखन - *सुहास किर्लोस्कर*, पुणे
----::::::::------:::::::------::::::