
पारिजात इंटरनेट रेडिओ चॅनेलवर, गुरुवार दिनांक 6 जानेवारी 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता
आरोग्यावर बोलू काही
या सदरात आपण ऐकाल रत्नागिरीतील कान नाक घसा तज्ञ डॉ. सायली फडके यांच्याशी केलेली बातचीत
प्रत्येक व्यक्तीचा आवाज विशिष्ट व वेगवेगळा असतो. आपल्या आवाजाला जपणे व जपून वापरणे हे दोन्ही महत्त्वाचे असते.
आरोग्यावर बोलू काही - या कार्यक्रमात आपण कान - नाक - घसा तज्ञ डॉ. सायली फडके यांच्याबरोबर आपल्या आवाजाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची याबद्दल चर्चा करणार आहोत.
विषय आहे : आपल्या आवाजाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची ?