• Song: Badan Pe Sitare Lapete Huye
• Singers: Mohammad Rafi
• Lyrics: Hasrat Jaipuri
• Music Director: Shankar Jaikishan
#SKspodcast #SKpodcast #Musicpodcast #sangeetpodcast #1969 #Prince #ShammiKapoor #Vyjayanthimala #ShankarJaikishan #SKs #SachinKharepodcast #sachinkhare #sadabahargeet #Anchoring #SKsanchoring #निवेदन #गाण्यांचेनिवेदन #हिंदिगाणी #शम्मीकपूर #वैजयंतीमाला
अजीब दास्ता है ये, कहा शुरू कहा खतंम.....
१९६० च्या दशकातल्या "दिलं अपना और प्रीत परायी" ह्या चित्रपटातील हे गाणं, शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेले, शैलेंद्र यांची अर्थपूर्ण, भावपूर्ण शब्दरचना आणि दीदींच्या आवाजाने उठावदार झालेले पुढील गाणे ऐकुयात....."अजीब दास्ता है ये, कहा शुरू कहा खतंम....."
#dilapnaaurpreetparai #ajeebdastan #shankarjaikishan #shailendra #latamangeshkar #didi #latadidi #SK #Skspodcast #musicpodcast #Sksmusicpodcast #music #anchoring #nivedan #marathinivedan
वसंतराव जोगळेकर दिग्दर्शित, १९७६ सालच्या "हा खेळ सावल्यांचा" ह्या चित्रपटातील हे गीत. गीत सुधीर मोघे ह्यांचं, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे आणि स्वर महेंद्र कपूर यांचे. गाणं तुम्ही ओळखलं असेलच "रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा".
#हा खेळ सावल्यांचा #SKspodcast #SKpodcast #SKsmarathigaani #hakhelsawlyancha #kashinathghanekar #aashakale #mahedrakapoor #marathigeet #sachinkhare #sachin khare #marathigaani #marathigani #1976 #१९७६ #hakhelsawlyancha #sks podcast #gaani #मराठीगाणी #marathigaani #marathisangeet #drkashinathghanekar #Aashakale #sawali #सावली #हाखेळसावल्यांचा #hrudaynathmangeshkar #mahendrakapoor #पंडितहृदयनाथमंगेशकर
Movie/album: Madhumati (1958)
Singers: Mukesh Chand Mathur (Mukesh)
Song Lyricists: Shailendra (Shankardas Kesarilal)
Music Director: Salil Chowdhury
#SKSpodcast #Sksmusic #SKpodcast #superhitgaane #mohammedrafi #hindisongs #LatestSongs #60sHindiSongs #bollywoodclassicsongs #60sHits #oldisgoldsongs #oldhindisong #dilipkumarsongs #dilipkumar #dilipkumarbirthday
Movie: Mamta (1966)
Singer - Solo Version: Lata Mangeshkar
Singer - Duet Version: Suman Kalyanpur , Mohammed Rafi
Lyricist: Majrooh Sultanpuri
Music Director: Roshan
#Skspodcast #Sks #SKpodcast #Mamta #1966 #MohammedRafi #Sumankalyanpur #rahennarahen #latamangeshkar #oldhindisongs #roshan #evegreenhindisongs #पॉडकास्ट #sachinkhare #SK #bhulebisaregeet
भ्रमणध्वनी (मोबाईल) वापर हा जितका सोयीचा तितकाच धोक्याचा झाला आहे. काही दिवसांपूर्वी महामार्गावरून जाताना काही लोक भ्रमणध्वनी वर बोलताना दिसले, जिथे वाहनांचा वेग ताशी ८०-१२० किलोमीटर असतो त्या मार्गावर सुद्धा लोकांना गाडी (दुचाकी, चारचाकी अगदी मोठी बस आणि ट्रक चालक सुद्धा) चालवताना त्यावर बोलायचं असतं. अशीच काही लोकं मला दिसली आणि मला संताप पण आला आणि त्यांच्या ह्या मूर्खपणावर काही ओळी पण सुचल्या. त्या ओळी कवितेत व्यक्त करण्याचा हा प्रयत्न.....
#भ्रमणध्वनी #mobile #SKspodcast #SKs #podcast #poem #nomobile
आत्ता पर्यंत ७० ते ८० च्या दशकातली गाणी मी सादर केली. आत्ता जे गाणं मी सादर करणार आहे ते थोडंसं नव्या काळातील. म्हणजे २०व्या शतकातले. हे गाणं नव्या पिढीचे असले तरी खूप शांत, संयमी, विचारांनी आणि शब्दांनी एकदम खोलवर नेणारे आहे. सुरवातीपासूनच मनाचा आणि हृदयाचा ताबा घेणारे हे गाणे आणि त्यात KK चा आवाज म्हणजे cherry on a top असेच म्हणणे योग्य ठरेल. हमिंग चा तर आवाज अगदीच लाजवाब आहे. प्रचंड गोडवा ह्या गाण्यात आहे, आणि गाण्याच्या माधुर्यामध्ये केशर रुपी शब्दरचनेने रंग आणला आहे. गाण्याच्या मध्ये गिटार चा उत्तम वापर केला आहे. गाण्यात किती छान अर्थ दडला आहे....हृदयात कल्लोळ माजला आहे पण काहीही झालं तरी इकडे तिकडे न भरकटता हृदय तुझ्याकडेच धाव घेतय. एका क्षणात असं काय झालं की तुला बघता क्षणीच मी मला स्वतःला विसरून गेलो....ती लोकांच्या घोळक्यात रमली आहे पण मी.....मी तर प्रेमाच्या विचारात एकटाच फिरतोय.......पाहताक्षणी प्रेम होणं म्हणजे हेच..... प्रेम तर नक्कीच आहे आणि त्याच्या असण्यामुळे "दिलं क्यों ये मेरा शोर करे" असं होतंय. ही रस्सीखेच अनेक जणांनी अनुभवली असेल, हो ना? २०१० मधल्या काईट्स ह्या चित्रपटातील हे गाणं, ह्याला संगीत दिलं राजेश रोशन यांनी, शब्दरचना नासीर फराज आणि KK ने मस्त आवाजात सादर झालेले हे गाणे ऐकुयात. "दिल क्यों ये मेरा शोर करे......इधर नही, उधर नही तेरी और चले" #hindisongs #kkhits #bollywood #lovesong #love songs #melody #podcast #nivedan #निवेदन #songs #SKs #SKspodcast