
भ्रमणध्वनी (मोबाईल) वापर हा जितका सोयीचा तितकाच धोक्याचा झाला आहे. काही दिवसांपूर्वी महामार्गावरून जाताना काही लोक भ्रमणध्वनी वर बोलताना दिसले, जिथे वाहनांचा वेग ताशी ८०-१२० किलोमीटर असतो त्या मार्गावर सुद्धा लोकांना गाडी (दुचाकी, चारचाकी अगदी मोठी बस आणि ट्रक चालक सुद्धा) चालवताना त्यावर बोलायचं असतं. अशीच काही लोकं मला दिसली आणि मला संताप पण आला आणि त्यांच्या ह्या मूर्खपणावर काही ओळी पण सुचल्या. त्या ओळी कवितेत व्यक्त करण्याचा हा प्रयत्न.....
#भ्रमणध्वनी #mobile #SKspodcast #SKs #podcast #poem #nomobile