Home
Categories
EXPLORE
True Crime
Comedy
Business
Society & Culture
History
Sports
Health & Fitness
About Us
Contact Us
Copyright
© 2024 PodJoint
00:00 / 00:00
Sign in

or

Don't have an account?
Sign up
Forgot password
https://is1-ssl.mzstatic.com/image/thumb/Podcasts114/v4/1c/fb/30/1cfb3035-c22a-c08d-693d-a90ee5d4685f/mza_16030910074727606754.jpg/600x600bb.jpg
Goshti Tumchya Aamchya...!
Sanket Pawar
9 episodes
5 days ago
रोजच्या धकाधकीच्या जीवनात काहीसा विश्राम, काहीसा आराम, काहीसा नवा दृष्टीकोन आपल्याला कथानक, गोष्टी यातून मिळतो . गोष्टी,कथा, कहाण्या लहानपणी पासूनच आपल्या जवळच्या आहेत. मग त्या आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी असतील काय किंवा पू.लं.नी , व.पु. काळेंनी रचलेले कथानक असतील काय त्यातली पात्र ती कथा अजूनही आपलीशीच वाटते आणि एक सुखद अनुभव देऊन जाते. अशाच अनेक कथानकाचा प्रवास घेऊन आलो आहोत. सविनय सादर करीत आहोत. गोष्टी तुमच्या आमच्या ....! प्रवास गोष्टींचा, प्रवास आपलेपणाचा
Show more...
Drama
Fiction
RSS
All content for Goshti Tumchya Aamchya...! is the property of Sanket Pawar and is served directly from their servers with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
रोजच्या धकाधकीच्या जीवनात काहीसा विश्राम, काहीसा आराम, काहीसा नवा दृष्टीकोन आपल्याला कथानक, गोष्टी यातून मिळतो . गोष्टी,कथा, कहाण्या लहानपणी पासूनच आपल्या जवळच्या आहेत. मग त्या आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी असतील काय किंवा पू.लं.नी , व.पु. काळेंनी रचलेले कथानक असतील काय त्यातली पात्र ती कथा अजूनही आपलीशीच वाटते आणि एक सुखद अनुभव देऊन जाते. अशाच अनेक कथानकाचा प्रवास घेऊन आलो आहोत. सविनय सादर करीत आहोत. गोष्टी तुमच्या आमच्या ....! प्रवास गोष्टींचा, प्रवास आपलेपणाचा
Show more...
Drama
Fiction
Episodes (9/9)
Goshti Tumchya Aamchya...!
Ramshej | Ganimi Kawa | Sambhaji Maharaj | Shivaji Maharaj | Swarajya | Marathe vs Mugal | Aurangjeb

४ लाखांपेक्षा जास्त ची फौज, १४ कोटींचा खजिना घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात उतरला.

संभाजी राजांच वय वर्ष फक्त २३, सोबत मूठभर मावळे आणि समोर बादशाह औरंगजेब....


हि कथा आहे मराठ्यांच्या इतिहासाची, हि कथा आहे मराठ्यांच्या धाडसाची

हि कथा आहे मुगलांना साडेपाच वर्ष झुंज देणाऱ्या रामशेज ची.


गोष्टी तुमच्या आमच्या


सादर करीत आहे


रामशेज

फितुरी कि युद्धनीती ...?


***

किल्लेदारांच्या नावाच्या ३ नोंदी इतिहासात आढळतात

काहींच्या मते किल्लेदार गोविंद गोपाळ गायकवाड हे होते तर काहींच्या मते सूर्याजी जेधे असं त्यांचं नाव होत,

कमल गोखले यांच्या पुस्तकात किल्लेदारांचा रंभाजी पवार असा उल्लेख आढळतो,

तर नवीन किल्लेदारांचे नाव येसाजी असल्याचे आढळते

***


स्वराज्यासाठी, स्वाभिमानासाठी आणि माती साठी लढलेल्या मावळ्यांची शौर्यकथा सांगण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.



#marathe #shivajimaharaj #sambhajimaharaj #nasik #ramshej #mawale #swarajya #ganimikawa #killedar #war #yuddha #mugal #maranianimugal #marathe_vs_mugal #durg #dakhhan #swarajyarakshaksambhaji #swarajyarakshak #shivray #shivray_status #sambhajimaharajjayantistatus

Show more...
2 years ago
9 minutes 35 seconds

Goshti Tumchya Aamchya...!
Sanga Kas Jagaych | Mangesh Padgaonkar | Kavy Vachan | Marathi Kavita | Padgaonkarachya Kavita

मंगेश पाडगावकर हे महाराष्ट्रातील प्रख्यात साहित्यिकांपैकी एक. पाडगावकरांचे ‘धारानृत्य’, ‘जिप्सी’, ‘सलाम’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हे काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. 

'सलाम' या कवितासंग्रहासाठी त्यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.  

कविवर्य मंगेश पाडगावकर यांची सकारात्मक दृष्टिकोनावरील एक अप्रतिम कविता 

 सांगा कस जगायचं...? 

कण्हत कण्हत की गाणं म्हणत..... 

 #marathikavita #padgaonkarkavita #kavyvachan #premkavita #mangeshpadgaonkar #goshti #marathipoem

Show more...
3 years ago
2 minutes 17 seconds

Goshti Tumchya Aamchya...!
पावनखिंड | अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही | Pawankhind |गनिमी कावा | जय शिवराय 🚩

१४ जुलै १६६० रोजी एक ऐतिहासिक लढाई लढली गेली. ३०० मावळे विरुद्ध १०००० गनीम अशी थरारक लढाई घोडखिंडीत लढली गेली.  छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, स्वराज्यासाठी, स्वाभिमानासाठी आणि माती साठी लढलेल्या मावळ्यांची शौर्यकथा  सांगण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.  महाराजांचे नियोजन, मावळ्यांचा पराक्रम, त्यांची स्वामीनिष्ठा, युद्धकौशल्य असे कित्येक महत्वाचे पैलू या लढाईत आपल्याला पाहायला मिळतील.  

गोष्टी तुमच्या आमच्या  

सादर करीत आहे   

पावनखिंड...  

एक शर्थीची झुंज  


#chhatrapatishivajimaharaj #maharashtra #shurveer #bajiprabhu #tanhaji #swarajy #bajiprabhu #baji #maawale #chhatrapatishivajimaharajkijay #shivajimaharaj #marathe #aadilshahi #nijam #aurangjeb #mughal #parakram

Show more...
3 years ago
9 minutes 4 seconds

Goshti Tumchya Aamchya...!
Marathi Kathanak | Vinodi katha | Shala | Shikshak Din-Part 2| Ek Taas Vidnyanacha | Back to School

'शिक्षक दिनाला' शाळेत कधी  'शिक्षक' झाला आहात का....? आमच्या शाळेत ५ सप्टेंबर ला विद्यार्थीच शिक्षक होऊन शिकवायचे, मुख्याध्यापकांपासून शिपाईकाकांपर्यंत सगळे विद्यार्थीच..!  आमच्या सोम्याला सुद्धा ७वीला एकदा  शिक्षक केलं गेलं.   पाहुयात तो 'शिक्षक दिन' कसा होता, आणि  त्या शिक्षक दिनाचा सोम्यावर काय परिणाम झाला..?  

Written & Created  

by  

Sanket Pawar


(click here for Shikshak Din- Part 1)

Show more...
3 years ago
10 minutes 57 seconds

Goshti Tumchya Aamchya...!
Marathi Kathanak | Shala | Back to School | Shikshak Din- Part 1| Ek Taas Vidnyanacha | Storyteller
'शिक्षक दिनाला' शाळेत कधी 'शिक्षक' झाला आहात का....? आमच्या शाळेत ५ सप्टेंबर ला विद्यार्थीच शिक्षक होऊन शिकवायचे, मुख्याध्यापकांपासून शिपाईकाकांपर्यंत सगळे विद्यार्थीच..! आमच्या सोम्याला सुद्धा ७वीला एकदा शिक्षक केलं गेलं. पाहुयात तो 'शिक्षक दिन' कसा होता, आणि त्या शिक्षक दिनाचा सोम्यावर काय परिणाम झाला..? Written & Created by Sanket Pawar https://www.instagram.com/s__a__n__k__e__t_/ Find us on:- Facebook - https://www.facebook.com/Goshti.Tumchya.Amchya Apple Podcast - https://podcasts.apple.com/us/podcast/marathi-podcast-goshti-tumchya-aamchya/id1522321577?uo=4 Anchor - https://anchor.fm/goshti-tumchya-amchya Spotify - https://open.spotify.com/show/5jWJNugoz7ZoIRwvQeHCN2 Overcast - https://overcast.fm/itunes1522321577/marathi-podcast-goshti-tumchya-aamchya RadioPublic - https://radiopublic.com/marathi-podcast-goshti-tumchya-aa-6r1OMq Breaker - https://www.breaker.audio/marathi-podcast-goshti-tumchya-aamchya-dot-dot-dot #marathikathanak #kathank #MarathiLekhani #marathikatha #VPKale #PuLDeshpande #kavita #marathilekhan #shala #teacher #Lekh #vinodi #vinodilekhan #backtoschool #storyteller
Show more...
4 years ago
5 minutes 21 seconds

Goshti Tumchya Aamchya...!
Marathi Kathakathan | थ्रिल | Horror | Marathi Vinodi Katha | Bhootachi gosht | Thrill | Kathanak

कधी नाईट आऊट थ्रिल केलय...?😱😱👻☠

वाकडवाडीतल्या ३-४ टाळक्यांनी नाईट आऊट थ्रिल करायचं ठरवलंय.  

चला बघुयात त्यांच्यासोबत काय घडतंय ते.....? 😂😂


'गोष्टी तुमच्या आमच्या'

सादर करीत आहे ,  

'' थ्रिल....... ''


Guest Voice:- Amruta Fulsundar  

Calligraphy :- Vasant Itewad  


Written & Created  by 

Sanket Pawar


Find us on:- facebook, Spotify, Google_Podcast


#marathikathanak #kathank #bhootachi_gosht #MarathiLekhani #marathikatha #VPKale #PuLDeshpande #thrill #horror #ghost #kavita #marathilekhan #tekadi #bhoot #Lekh #vinodi #vinodilekhan

Show more...
4 years ago
15 minutes 45 seconds

Goshti Tumchya Aamchya...!
मी... मंडप बोलतोय..! | बाप्पा आणि कोरोना | Covid-19 | Ganpati Viserjan | गणेशोत्सव 2020 |

काय ओळखलं का? कोण काय... अहो मी... मंडप बोलतोय!

२०२० हे वर्ष काहीस चांगलं गेलं नाही... त्यातच आपला आवडता उत्सव गणेशोस्तव येऊन कधी गेला कळला नाही... आपल्या याच उत्सवावर कोरोनाचा झालेला परिणाम आम्ही काही दृष्यांच्या मदतीने सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.
आवडला तर नक्की like करा, आणि मित्रमंडळी तसेच नातेवाईकांसोबत share करा.

धन्यवाद!

Credits:
छायाचित्रण आणि संकलन
सुमित पोपळकर आणि उदय खाडे
https://www.instagram.com/visualbysumit/

लेखन आणि ध्वनिमुद्रण
संकेत पवार
https://www.instagram.com/s__a__n__k__e__t_/

पार्श्वसंगीत
शाम राऊत

संकल्पना
मैत्रव संखे

ड्रोन छायाचित्रण
देवेन रावल
अमोल घाग

विशेष आभार
अमेय राणे
सुशील खाणे
सूरज दिघे
चाणक्य जेट्टी
जिग्नेश दुधाने

TheCGBros
Anshul sharma vlogs
रंग दे
बंसाल प्रोडक्शन
माऊली मित्र मंडळ
कोनांगी एंटरटेनमेंटस्
पांडव ढोल ताशा पथक
विघ्नहर्ता वेल्फेअर सोसायटी
ओम साई महेश पार्क सार्वजनिक गणेशोस्तव मंडळ

#goshtitumchyaamchya

#bappa #ganpati #bappamorya #goshti #marathi #lekhan

Show more...
5 years ago
4 minutes 45 seconds

Goshti Tumchya Aamchya...!
Lagn Samarambh | लग्न समारंभ | Marathi Kathanak

साधारणतः एक पत्रिका आपल्या घरी येते आणि नवीन जोडप्याला आशीर्वाद द्यायला आपण त्या लग्नात पोहोचतो.

विवाह सोहळ्यात एकाच वेळी खूप साऱ्या घडामोडी घडत असतात.

काहींना जाणवतात काही कानाडोळा करतात.तुम्ही देखील कुणाच्या ना कुणाच्या लग्न समारंभात गेलाच असाल.

आमच्या सोसायटीत देखील अशाच एका

लग्न समारंभाचा योग होता...!

पाहुयात तिथे काय घडामोडी घडतात...


गोष्टी तुमच्या आमच्या सादर करीत आहे, 


'लग्न समारंभ'

 असाही एक सोहळा 

Show more...
5 years ago
16 minutes 55 seconds

Goshti Tumchya Aamchya...!
Tekadi Varach Bhoot.......!

कसा होतो भूताचा जन्म...? आणि कस भूताचं अस्तित्व जग मान्य करत....? 


चला जाणून घेऊ भूत म्हणजे नक्की काय....?

गोष्टी तुमच्या आमच्या सादर करीत आहे ,


''टेकडी वरच भूत''

Show more...
5 years ago
16 minutes 7 seconds

Goshti Tumchya Aamchya...!
रोजच्या धकाधकीच्या जीवनात काहीसा विश्राम, काहीसा आराम, काहीसा नवा दृष्टीकोन आपल्याला कथानक, गोष्टी यातून मिळतो . गोष्टी,कथा, कहाण्या लहानपणी पासूनच आपल्या जवळच्या आहेत. मग त्या आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी असतील काय किंवा पू.लं.नी , व.पु. काळेंनी रचलेले कथानक असतील काय त्यातली पात्र ती कथा अजूनही आपलीशीच वाटते आणि एक सुखद अनुभव देऊन जाते. अशाच अनेक कथानकाचा प्रवास घेऊन आलो आहोत. सविनय सादर करीत आहोत. गोष्टी तुमच्या आमच्या ....! प्रवास गोष्टींचा, प्रवास आपलेपणाचा