
१४ जुलै १६६० रोजी एक ऐतिहासिक लढाई लढली गेली. ३०० मावळे विरुद्ध १०००० गनीम अशी थरारक लढाई घोडखिंडीत लढली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, स्वराज्यासाठी, स्वाभिमानासाठी आणि माती साठी लढलेल्या मावळ्यांची शौर्यकथा सांगण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. महाराजांचे नियोजन, मावळ्यांचा पराक्रम, त्यांची स्वामीनिष्ठा, युद्धकौशल्य असे कित्येक महत्वाचे पैलू या लढाईत आपल्याला पाहायला मिळतील.
सादर करीत आहे
एक शर्थीची झुंज
#chhatrapatishivajimaharaj #maharashtra #shurveer #bajiprabhu #tanhaji #swarajy #bajiprabhu #baji #maawale #chhatrapatishivajimaharajkijay #shivajimaharaj #marathe #aadilshahi #nijam #aurangjeb #mughal #parakram