रेणुका बुवा - ५० वा वाढदिवस - आभार प्रदर्शन - शुभराज बुवा
First of academic year 2021-22
A review of revised assessment framework of NAAC - http://www.naac.gov.in/
Online workshop organised on 27th & 28th April 2021 – 5:30 pm to 7 pm
Guidance by Principal Anjali Patwardhan Kulkarni, Principal, N. B. Mehta (Valwada) Science College , Bordi - http://nbmbordicollege.com/index.php
A review of the NAAC RAF From AQAR to PTV 27 April 21
PowerPoint Presentation - http://drtktopecollege.in/wp-content/uploads/2021/04/A-review-of-the-NAAC-RAF-From-AQAR-toPTV-27-April-21.pptx
Vice Chairperson of the Gokhale Education Society Principal Dr. Mrs. S. V. Sant chaired the meeting. https://gesociety.in/
Principal V. B. Rokade of Dr. T. K. Tope Arts & Commerce Night College, Parel Mumbai was present.
About 60 teachers from 4 colleges of Gokhale education society were present.
Refer to the webpage for further details - http://drtktopecollege.in/?p=3694
Episode recorded for Wednesday, 7th April 2021 lectures. (Available from 31st March 2021 onwards.)
अधिक माहितीसाठी हे पेज पहा.
Episode recorded for Tuesday, 6th April 2021 8:20 pm lecture.
Available from 31st March 2021 onwards.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Episode recorded for 8:20 pm TYBA Paper 6 Semester 6 lecture on Monday, 5th April 2021 - but will be available from today i.e. 31st March 2021.
ताराबाई शिंदे यांच्या स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकाचे वाचन.
रशियाचे साम्राज्य, सोव्हिएट रशिया किंवा USSR - Union of Soviet Socialist Republics
जगातील आकारमानाने सर्वात मोठा देश
जिथे साम्यवादी चळवळीला सुरवात झाली तो देश
लेनिन, स्टॅलिन, ख्रुश्चेव्ह, ब्रेन्झनेव्ह, गोर्बाचेव्ह, येल्तसिन आणि पुतिन या नेत्यांचा देश
रशियन माफिया, crony capitalism, रशियन शस्त्रास्त्रे विशेषतः क्लाशनिकॉव्ह म्हणजेच AK-47 साठी प्रसिद्ध असलेला देश
टॉल्सटॉय, अँटॉन चेकॉव्ह, दोस्तएैवस्की यांचा देश
सखारॉव्ह यांचा देश...
नक्षलबारी या पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्याच्या सिलिगुडी उपविभागातील ब्लॉक च्या नावावरून नक्षलवादी हे नाव पडले. १९६७ मध्ये चारू मुजुमदार यांच्या नेतृत्वाखाली तेथे शेतकऱ्यांचा हिंसक उठाव झाला. आजपर्यंत ती चळवळ चालू आहे. त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. "Power through bullet and not ballot" असे ते मानतात.
संदर्भ
भारतीय प्रशासनाचा अभ्यास पेपर नं. ३ सेमीस्टर चार मध्ये अपेक्षित आहे. या पॉडकास्टमध्ये आपण अभ्यासक्रमाचा आढावा घेऊन थोडक्यात भारतीय प्रशासनाच्या विकासाचा आढावा घेणार आहोत.
1757 ते 1947 - 190 वर्षांची राष्ट्रीय चळवळ
महाराषट्रातील विविध क्षेत्रातील नेत्यांचे मोठे योगदान
सामाजिक सुधारणा चळवळ
राष्ट्रीय चळवळ
सामाजिक सुधारणा म्हणजे काय
चळवळ म्हणजे लोकांना जागे करणे
काही जागे होतात, बाकीच्यांना जागे करतात
जुनी व्यवस्था आणि त्यामधील हीतसंबंध
चाली रीतींचा धर्माशी संबंध
समाजातील विविध घटकांवर अन्याय
असमानता
असंतोष
शोषण
संसाधनांची नासाडी
आळस
स्त्रियांवरील अन्याय
राजाराममोहन रॉय
महातमा फुले
ब्राह्मणेतर चळवळ
शाहू महाराजांचे कार्य
वेदोक्त प्रकरण
राखीव जागा
सावित्रीबाई फुले
सावरकर
महादेव गोविंद रानडे
आगरकर
बाळशास्त्री जांभेकर
शतपत्रे - लोकहितवादी
ताराबाई शिंदे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर - दलित चळवळ
प्रशासनाचा पसारा कसा वाढत जातो
शासन - सुशासन - ई-शासन
संरक्षण आणि करआकारणी ही शासनाची प्राचीन काळापासूनची प्रमुख कामे
संरक्षणासाठी यंत्रणा, यंत्रणेसाठी पैसा, पैसा उभी करणारी यंत्रणा
त्यांच्या हालचालींसाठी रेल्वे आणि रस्ते
आरोग्य सेवा, शिक्षण - कल्याणकारी राज्य
वाढता पसारा
ई-शासन म्हणजे काय
ई-शासनाचा उगम कसा झाला
संगणकीकरण, नेटवर्कींग, आंतरराष्ट्रीय नेटवर्कींग
इंटननेटचा वापर करून व्यापार, उद्योग
शासनाच्या कामासाठी इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर - संगणकाचा आणि नेटवर्कींगचा वापर
रेल्वेचा उदाहरण
Income tax विभाग
पासपोर्ट विभाग - पासपोर्ट ऑफिसची बदललेली रचना
एल. आय. सी. चे उदाहरण
आर. टी. ओ. कार्यालयातील अनुभव
मुंद्राक शु्ल्क भरतानाचे अनुभव
ब्रँचलेस बँकींग
भ्रष्टाचाराला पायबंद
अचूक काम, न कंटाळता काम
नागरिकांना घरात बसून कोणत्याही क्षणी काम करता येते
वीजपुरवठा, इंटरनेट कनेक्शन, चांगले सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, चांगला ऑपरेटर या सर्व आवश्यक गोष्टी