
नक्षलबारी या पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्याच्या सिलिगुडी उपविभागातील ब्लॉक च्या नावावरून नक्षलवादी हे नाव पडले. १९६७ मध्ये चारू मुजुमदार यांच्या नेतृत्वाखाली तेथे शेतकऱ्यांचा हिंसक उठाव झाला. आजपर्यंत ती चळवळ चालू आहे. त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. "Power through bullet and not ballot" असे ते मानतात.
संदर्भ