Doushad Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/doushad
दुष्काळी भाग. पाण्याचं दुर्भिक्ष्य. हजार अडचणी उभ्या ठाकलेल्या. पण माणदेशातील माणसं हिंमतीनं जगत असतात, कधी मागं हटत नाहीत. आत्महत्येचा वेडा विचार मनात आणत नाहीत.
या माणसांसारखीच एक वेलवर्गीय वनस्पती - ‘दौशाड'! इथल्या माणसासारखी जगणारी, ओढ्याकाठी, खडकावर, वाळूतसुद्धा पाणी नसताना वाढणारी. कितीही दुष्काळ असला; तरी ती दमत, थकत नाही, जोमानं फुलत राहते. भर उन्हाळ्यात ओढ्याकाठी शेळ्यामेंढ्या या दौशाड्याच्या सावलीत उभ्या राहतात आणि तिचा पाला खाऊन गुजराण करतात. अशी ही अडचणीतून वाट काढणारी वनस्पती. ती सांगत असते, ‘कितीही अडचणी, वाईट प्रसंग आले; तरी डरायचं नाही.’
तिचाच आदर्श आम्ही घेतला.
Book: Doushad
Author: Dr Nandkumar Raut
Podcast Host: Mohini Medhekar
Signature Tune: Gandhaar Sangoram
Cover Design: Veerendra Tikhe
Executive Producer: Niranjan Medhekar
Produced By: Rajhans Prakashan, Pune
Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune
#marathibookreview #rajhansprakashan #doushad
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Show more...