Rajhansi Mohor is the official Marathi podcast of Pune based leading publication house Rajhans Prakashan, with literary legacy of over seven decades. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी जपणाऱ्या आणि सात दशकांचा साहित्यिक वारसा लाभलेल्या राजहंस प्रकाशनाचा नवीन उपक्रम…राजहंसी मोहोर पॅाडकास्ट. राजहंसी पुस्तकांची ॲाडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॅाडकास्टचं स्वरूप आहे. १ मे २०२४ पासून दर बुधवारी या पॅाडकास्टचा नवीन भाग प्रसारित होईल. दर बुधवारी, नवे पुस्तक, नवा लेखक! Produced by : Rajhans Prakashan Production and Design : SoundsGreat NM Audio Solutions LLP.
All content for राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor is the property of Rajhans Prakashan and is served directly from their servers
with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
Rajhansi Mohor is the official Marathi podcast of Pune based leading publication house Rajhans Prakashan, with literary legacy of over seven decades. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी जपणाऱ्या आणि सात दशकांचा साहित्यिक वारसा लाभलेल्या राजहंस प्रकाशनाचा नवीन उपक्रम…राजहंसी मोहोर पॅाडकास्ट. राजहंसी पुस्तकांची ॲाडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॅाडकास्टचं स्वरूप आहे. १ मे २०२४ पासून दर बुधवारी या पॅाडकास्टचा नवीन भाग प्रसारित होईल. दर बुधवारी, नवे पुस्तक, नवा लेखक! Produced by : Rajhans Prakashan Production and Design : SoundsGreat NM Audio Solutions LLP.
शोध बदलत्या पृथ्वीचा | Suneet Potnis | Rajhans Prakashan
राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
19 minutes
4 months ago
शोध बदलत्या पृथ्वीचा | Suneet Potnis | Rajhans Prakashan
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/shordh-badaltya-pruthvicha-shathha-bthaltaya-pathavaca
आपल्या पृथ्वीची निर्मिती झाली सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी. जन्मापासून आजपर्यंत तिच्या प्रकृतीत सततचे बदल चालूच आहेत. तिच्या अंतरंगात चाललेल्या प्रचंड घडामोडींचा आणि त्यामुळे तिच्या प्राकृतिक घटकांमध्ये अन् बाह्य रूपामध्ये होणार्या बदलांचा शोध अन् वेध घेणं ही कधीही न संपणारी गोष्ट! कोट्यवधी वर्षांपासून चालू असलेल्या या बदलांना कारणीभूत असलेल्या ज्वालामुखी, भूकंप, सुनामी, चक्रीवादळे यांसारख्या प्रचंड उलथापालथींबाबतची शास्त्रीय माहिती जिज्ञासू वाचकाला रंजक आणि सुबोध पद्धतीने स्पष्ट करून सांगणारे - शोध बदलत्या पृथ्वीचा
Book: Shodh Badaltya Pruthvicha
Author: Suneet Potnis
Podcast Host: Mohini Medhekar
Signature Tune: Gandhaar Sangoram
Cover Design: Veerendra Tikhe
Executive Producer: Niranjan Medhekar
Produced By: Rajhans Prakashan, Pune
Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune
#marathibookreview #rajhansprakashan #marathipodcast
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices