Home
Categories
EXPLORE
True Crime
Comedy
Business
Society & Culture
History
Sports
Health & Fitness
About Us
Contact Us
Copyright
© 2024 PodJoint
00:00 / 00:00
Sign in

or

Don't have an account?
Sign up
Forgot password
https://is1-ssl.mzstatic.com/image/thumb/Podcasts221/v4/07/05/70/070570a2-c309-a9f8-1497-9804d4435414/mza_10911041951811846628.jpg/600x600bb.jpg
क्राईम अनप्लगड | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
Sakal Media
10 episodes
1 month ago
रोमांचकारी Sakal Media Group ओरिजिनल मराठी क्राईम पॉडकास्ट. अनेक गुन्हे असे असतात की त्यांची दीर्घकाळ चर्चा होत रहाते. काही घटना आपल्याला आठवत असतात पण त्याबद्दल सविस्तर माहिती नसते.इतिहासाच्या पानांमध्ये दडलेल्या अशाच काही घटना आम्ही घेऊन येत आहोत क्राईम अनप्लग्ड या खास पाॅडकास्टद्वारे… DISCLAIMER: हा शो संशोधन आणि नाट्यमय दृश्यांचे संयोजन आहे. आम्ही कोणत्याही अन्य व्यक्तींशी, जिवंत किंवा मृत, कोणत्याही प्रकरणाशी जोडलेल्या सत्यतेचा दावा करत नाही किंवा अनुमान काढत नाही. Tune into the thrilling Sakal Media Group original Marathi crime podcast. Many crimes are such that they are discussed for a long time. We remember some events but don't know about them in detail. We bring you some of these incidents hidden in the pages of history in this special podcast, Crime Unplugged (Marathi Crime Podcast). DISCLAIMER: This show is a combination of research and dramatized scenes. We do not claim or infer authenticity connected to any other persons, living or dead, connected with any case.
Show more...
True Crime
Fiction,
Drama
RSS
All content for क्राईम अनप्लगड | Crime Unplugged (Marathi Crime Podcast) is the property of Sakal Media and is served directly from their servers with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
रोमांचकारी Sakal Media Group ओरिजिनल मराठी क्राईम पॉडकास्ट. अनेक गुन्हे असे असतात की त्यांची दीर्घकाळ चर्चा होत रहाते. काही घटना आपल्याला आठवत असतात पण त्याबद्दल सविस्तर माहिती नसते.इतिहासाच्या पानांमध्ये दडलेल्या अशाच काही घटना आम्ही घेऊन येत आहोत क्राईम अनप्लग्ड या खास पाॅडकास्टद्वारे… DISCLAIMER: हा शो संशोधन आणि नाट्यमय दृश्यांचे संयोजन आहे. आम्ही कोणत्याही अन्य व्यक्तींशी, जिवंत किंवा मृत, कोणत्याही प्रकरणाशी जोडलेल्या सत्यतेचा दावा करत नाही किंवा अनुमान काढत नाही. Tune into the thrilling Sakal Media Group original Marathi crime podcast. Many crimes are such that they are discussed for a long time. We remember some events but don't know about them in detail. We bring you some of these incidents hidden in the pages of history in this special podcast, Crime Unplugged (Marathi Crime Podcast). DISCLAIMER: This show is a combination of research and dramatized scenes. We do not claim or infer authenticity connected to any other persons, living or dead, connected with any case.
Show more...
True Crime
Fiction,
Drama
Episodes (10/10)
क्राईम अनप्लगड | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
पुण्याचे गाजलेले राठी हत्याकांड | Pune's Famous Rathi Massacre | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
२६ आॅगस्ट, १९९४ चा दिवस.....पुण्याच्या गजबजलेल्या कर्वे रोडवरचं सागर स्वीट मार्ट हे आपलं दुकान उघडायला दुकानाचे मालक संजय राठी सकाळी साडेआठच्या सुमारास सुमारास पौड रस्त्यावरच्या आपल्या घरातून बाहेर पडले....
Show more...
2 years ago
22 minutes

क्राईम अनप्लगड | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
लोभापायी घडलेलं एक भीषण हत्याकांड | A Horrifying Murder Happened By Greedy | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
13 जुलै १९९५. वृत्तपत्राचा अंक वाचकांच्या दारात पडला...पहिल्याच पानावर बातमी होती अमृतलाल जोशीला तीन खुनांच्या प्रकरणात फाशी.... १२ जुलैला अमृतलाल सोमेश्वर जोशीला मुंबईच्या तीन खुनांच्या प्रकरणात पुण्याच्या येरवडा कारागृहात फाशी देण्यात आलं....या घटनेमुळं आणखी एक प्रकरण गुन्हेगारीच्या इतिहासाच्या पानांमध्ये बंद झालं.....
Show more...
2 years ago
14 minutes

क्राईम अनप्लगड | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
सातारा जलमंदीर चोरी प्रकरण | Satara Water Temple Theft Case | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
सातारा कधी चर्चेत असतं ते छत्रपती उदयनराजेंच्या काॅलर उडवण्याच्या स्टाईलमुळं तर कधी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातल्या वादामुळं...काही वर्षांपूर्वी शरद लेवे खून खटल्यामुळंही साताऱ्याचं नाव चर्चेत होतं...... फार पूर्वी अशाच एका घटनेमुळं साताऱ्याची खूप चर्चा तेव्हाच्या माध्यमांमध्ये झाली होती....हे प्रकरण होतं चोरीचं....पण ही चोरी किरकोळ नव्हती....ही चोरी झाली होती खुद्द सातारच्या शाहू छत्रपतींच्या जलमंदिर पॅलेसमध्ये....हेच प्रकरण नंतर जलमंदिर प्रकरण म्हणून ओळखलं गेलं......
Show more...
2 years ago
16 minutes

क्राईम अनप्लगड | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
भाच्यानंच घात केला | Nephew Became a Killer | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
पुण्याचा बाणेर परिसर हा उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखला जातो....हाच बाणेर परिसर आणि परिणामी संपूर्ण पुणं एका भीषण घटनेनं थरारलं होतं....१९९२ हे ते वर्ष....  त्या गाजलेल्या खून प्रकरणावरचा हा पाॅडकास्ट
Show more...
2 years ago
14 minutes

क्राईम अनप्लगड | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
एक रात्रीचा करोडपती | An Overnight Millionaire | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
अनेकदा हाती असलेला पैसा लुटण्याचा मोह काही जणांना होतो आणि त्यातून घडतो मोठा गुन्हा....पण शुल्लकशा चुकीमुळे गुन्हेगार पकडला जातो आणि मग त्याच्या वाट्याला येतो तो तुरुंगवास...मात्र तो सापडेपर्यंत यंत्रणांची झोप उडालेली असते.... आज क्राईम अनप्लग्डमध्ये जाणून घेऊयात भारतात घडलेल्या एक मोठ्या बँक राॅबरीच्या गुन्ह्यांबाबत....अशाच एका गुन्ह्यातला आरोपी एका रात्री पुरता करोडपती बनला होता...त्याचीच ही कहाणी. Listen to the show on Bingepods and all major audio platforms. Download Bingepods on iOS or Android from Apple or Google Playstore today!  
Show more...
2 years ago
7 minutes

क्राईम अनप्लगड | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
सायनाईड मल्लिका (Cynide Mallika A women muderer in Karnataka) | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
१९९९ ते २००७ या काळात कर्नाटकात काही महिलांचे खून झाले…या महिलांना सायनाईड देऊन मारण्यात आलं होतं…हे खून करणारीही एक महिलाच होती…जिचं नाव पडलं सायनाईड मल्लिका…त्या गाजलेल्या खून प्रकरणावरचा हा पाॅडकास्ट
Show more...
2 years ago
9 minutes

क्राईम अनप्लगड | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
दिल्लीतला हायप्रोफाईल मर्डर (Vidya Jain Case High Profile Murder in New Delhi) Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
१९७० च्या दशकात एका हाय प्रोफाईल मर्डरनंं वृत्तपत्रांचे मथळे गाजवले….हे प्रकरण घडलं एका प्रेमप्रकरणातून आणि तो खून घडविणारा होता चक्क तेव्हाच्या राष्ट्रपतींचा नेत्रतज्ज्ञ…काय होतं हे प्रकरण
Show more...
2 years ago
14 minutes

क्राईम अनप्लगड | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
खरी कहाणी लखोबा लोखंडेची… | True Story Behind Marathi Drama To Mi Navech | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
नाटककार, लेखक, पत्रकार, चित्रपट निर्माते आणि मुख्य म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले अग्रणी आचार्य अत्रे यांनी लिहिलेलं तो मी नव्हेच हे नाटक जुन्या पिढीच्या लोकांना आठवत असेल… ही कथा ज्या घटनेवर बेतलीये ती मूळ घटनाच आपण जाणून घेऊ
Show more...
2 years ago
9 minutes

क्राईम अनप्लगड | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
डाॅक्टर की हैवान.....? Family Doctor Turned Murderer | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
गुन्हेगारी आणि शिक्षणाचा काहीही संबंध नाही....हे विधान कदाचित धक्का देणारं असेल...पण ते सत्य आहे.....जगभरातले अनेक गुन्हे हे उच्चशिक्षितांनी केल्याचे दाखले इतिहासात आहेत....असाच एका खटल्याचा धांदोळा आपण आज क्राईम अनप्लग्ड मधून घेणार आहोत.....
Show more...
2 years ago
19 minutes

क्राईम अनप्लगड | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
मानवतचं नरबळी कांड | Human Sacrifice case of Manavat Village in Maharashtra | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
अंधश्रद्धांबाबत अनेकदा बोललं जातं. पण या अंधश्रद्धा कमी होत नाहीत. अंधश्रद्धेपाटी घडलेल्या एका हत्याकांडानं ७० च्या दशकात अवघा महाराष्ट्र हादरला होता..मानवत हत्याकांड म्हणून हे प्रकरण ओळखलं जातं….अंगावर शहारे आणणाऱ्या या प्रकरणाविषयी ऐका….. Superstitions are often talked about. But these superstitions do not diminish. In the 1970s, Maharashtra was shaken by a spate of superstitious murders. This case is known as the "Human Sacrifice Case of Manavat Village in Maharashtra." Listen to this shocking case...
Show more...
2 years ago
13 minutes