रोमांचकारी Sakal Media Group ओरिजिनल मराठी क्राईम पॉडकास्ट. अनेक गुन्हे असे असतात की त्यांची दीर्घकाळ चर्चा होत रहाते. काही घटना आपल्याला आठवत असतात पण त्याबद्दल सविस्तर माहिती नसते.इतिहासाच्या पानांमध्ये दडलेल्या अशाच काही घटना आम्ही घेऊन येत आहोत क्राईम अनप्लग्ड या खास पाॅडकास्टद्वारे… DISCLAIMER: हा शो संशोधन आणि नाट्यमय दृश्यांचे संयोजन आहे. आम्ही कोणत्याही अन्य व्यक्तींशी, जिवंत किंवा मृत, कोणत्याही प्रकरणाशी जोडलेल्या सत्यतेचा दावा करत नाही किंवा अनुमान काढत नाही.
Tune into the thrilling Sakal Media Group original Marathi crime podcast. Many crimes are such that they are discussed for a long time. We remember some events but don't know about them in detail. We bring you some of these incidents hidden in the pages of history in this special podcast, Crime Unplugged (Marathi Crime Podcast).
DISCLAIMER: This show is a combination of research and dramatized scenes. We do not claim or infer authenticity connected to any other persons, living or dead, connected with any case.
All content for क्राईम अनप्लगड | Crime Unplugged (Marathi Crime Podcast) is the property of Sakal Media and is served directly from their servers
with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
रोमांचकारी Sakal Media Group ओरिजिनल मराठी क्राईम पॉडकास्ट. अनेक गुन्हे असे असतात की त्यांची दीर्घकाळ चर्चा होत रहाते. काही घटना आपल्याला आठवत असतात पण त्याबद्दल सविस्तर माहिती नसते.इतिहासाच्या पानांमध्ये दडलेल्या अशाच काही घटना आम्ही घेऊन येत आहोत क्राईम अनप्लग्ड या खास पाॅडकास्टद्वारे… DISCLAIMER: हा शो संशोधन आणि नाट्यमय दृश्यांचे संयोजन आहे. आम्ही कोणत्याही अन्य व्यक्तींशी, जिवंत किंवा मृत, कोणत्याही प्रकरणाशी जोडलेल्या सत्यतेचा दावा करत नाही किंवा अनुमान काढत नाही.
Tune into the thrilling Sakal Media Group original Marathi crime podcast. Many crimes are such that they are discussed for a long time. We remember some events but don't know about them in detail. We bring you some of these incidents hidden in the pages of history in this special podcast, Crime Unplugged (Marathi Crime Podcast).
DISCLAIMER: This show is a combination of research and dramatized scenes. We do not claim or infer authenticity connected to any other persons, living or dead, connected with any case.
सातारा जलमंदीर चोरी प्रकरण | Satara Water Temple Theft Case | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
सातारा कधी चर्चेत असतं ते छत्रपती उदयनराजेंच्या काॅलर उडवण्याच्या स्टाईलमुळं तर कधी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातल्या वादामुळं...काही वर्षांपूर्वी शरद लेवे खून खटल्यामुळंही साताऱ्याचं नाव चर्चेत होतं......
फार पूर्वी अशाच एका घटनेमुळं साताऱ्याची खूप चर्चा तेव्हाच्या माध्यमांमध्ये झाली होती....हे प्रकरण होतं चोरीचं....पण ही चोरी किरकोळ नव्हती....ही चोरी झाली होती खुद्द सातारच्या शाहू छत्रपतींच्या जलमंदिर पॅलेसमध्ये....हेच प्रकरण नंतर जलमंदिर प्रकरण म्हणून ओळखलं गेलं......