✅ अंड्याचे आरोग्यदायी फायदे
💪 संपूर्ण प्रथिनांचा उत्तम स्रोत (9 आवश्यक अमिनो अॅसिड्स)- मसल्स वाढवते
🧠 कोलीन व B जीवनसत्त्वांमुळे मेंदूला चालना देते
👁️ ल्युटीन व झिअॅन्थिनसारखे अँटीऑक्सिडंट्स- डोळ्यांचे रक्षण करते
🦴 नैसर्गिक व्हिटॅमिन D आणि फॉस्फरस - हाडे मजबूत करते
💰 खिशाला परवडणारे पोषण व सर्वांसाठी सहज मिळणारे पोषणयुक्त अन्न
चला, अंड्यांचं पोषण सर्वांपर्यंत पोहोचवूया!