Home
Categories
EXPLORE
True Crime
Comedy
Society & Culture
Business
Sports
History
Fiction
About Us
Contact Us
Copyright
© 2024 PodJoint
00:00 / 00:00
Sign in

or

Don't have an account?
Sign up
Forgot password
https://is1-ssl.mzstatic.com/image/thumb/Podcasts112/v4/b6/7f/02/b67f0276-f936-efde-c46d-8293b165706a/mza_14572015517628905018.jpg/600x600bb.jpg
Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha
Ep.Log Media
27 episodes
7 months ago
आपल्या हिंदू धर्मात सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या सर्व सणांना एक धार्मिक, सामाजिक व वैज्ञानिक बैठक आहे. या सणांच्या निमित्ताने कुटुंबातील तसेच समाजातील एकोपा वाढतो. सर्वांमध्ये प्रेम, आपुलकी सद्भावना या भावना वृद्धिंगत होतात. आजच्या आपल्या धकाधकीच्या, वेगवान आयुष्यात हे सण साजरे करण्याचे स्वरूप बदलले, तरी त्यामागचा उत्साह तेवढाच आहे. अशावेळी आपल्या प्रत्येक सणांची थोडक्यात माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी व हे सण साजरे करण्याचा तुमचा आनंद द्विगुणीत व्हावा, ह्या हेतूने आम्ही सृजन सख्या, Ep.Log Media यांच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवीन podcast मालिका... उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा.. संकल्पना व लेखन - अपर्णा मोडक, सरोज करमरकर, वैद्या स्वाती कर्वे.   सृजन सख्या ची माहिती  विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी निगडित असलेल्या आम्हा पंधरा मैत्रिणींची सृजन सख्या ही संस्था सर्व आबालवृद्धांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी आम्ही रसिकांच्या गरजेनुसार अनेक रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या सहा वर्षापासून करत आहोत. आपली संस्कृती, आपली परंपरा पुढच्या पिढीपर्यंत चांगल्या प्रकाराने नेण्याचा दृष्टीने हा आमचा एक खारीचा वाटा.
Show more...
Hinduism
Religion & Spirituality,
History
RSS
All content for Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha is the property of Ep.Log Media and is served directly from their servers with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
आपल्या हिंदू धर्मात सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या सर्व सणांना एक धार्मिक, सामाजिक व वैज्ञानिक बैठक आहे. या सणांच्या निमित्ताने कुटुंबातील तसेच समाजातील एकोपा वाढतो. सर्वांमध्ये प्रेम, आपुलकी सद्भावना या भावना वृद्धिंगत होतात. आजच्या आपल्या धकाधकीच्या, वेगवान आयुष्यात हे सण साजरे करण्याचे स्वरूप बदलले, तरी त्यामागचा उत्साह तेवढाच आहे. अशावेळी आपल्या प्रत्येक सणांची थोडक्यात माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी व हे सण साजरे करण्याचा तुमचा आनंद द्विगुणीत व्हावा, ह्या हेतूने आम्ही सृजन सख्या, Ep.Log Media यांच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवीन podcast मालिका... उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा.. संकल्पना व लेखन - अपर्णा मोडक, सरोज करमरकर, वैद्या स्वाती कर्वे.   सृजन सख्या ची माहिती  विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी निगडित असलेल्या आम्हा पंधरा मैत्रिणींची सृजन सख्या ही संस्था सर्व आबालवृद्धांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी आम्ही रसिकांच्या गरजेनुसार अनेक रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या सहा वर्षापासून करत आहोत. आपली संस्कृती, आपली परंपरा पुढच्या पिढीपर्यंत चांगल्या प्रकाराने नेण्याचा दृष्टीने हा आमचा एक खारीचा वाटा.
Show more...
Hinduism
Religion & Spirituality,
History
Episodes (20/27)
Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha
आज हिंदु नववर्षदिन अर्थात गुढीपाडवा” म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा..
2 years ago
19 minutes

Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha
होळी रे होळी, पुरणाची पोळी
2 years ago
12 minutes

Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha
जननी जन्मभूमी, स्वर्ग से महान है
2 years ago
8 minutes

Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha
तिळगुळ घ्या हो गोड गोड बोला | Tilgul ghya ho, god god bola
2 years ago
18 minutes

Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha
कर्मण्येवाधिकारस्ते
2 years ago
17 minutes

Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha
लखलख चंदेरी तेजाची आली दिवाळी | Diwali Special
3 years ago
30 minutes

Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha
उदे गं अंबे उदे | Ude ga ambe ude (Navratri Special)
3 years ago
36 minutes

Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha
पितृऋण || Pitrurun
3 years ago
6 minutes

Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha
Ganesh Chaturthi Special
3 years ago
5 minutes

Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha
गणपती बाप्पा मोरया | Ganpati Bappa Morya
3 years ago
14 minutes

Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha
सण आला बैलपोळ्याचा | Festival of the bailpola - Bulls
3 years ago
8 minutes

Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha
गोविंदा आला रे आला | Govinda ala re ala
3 years ago
21 minutes

Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha
वंदे मातरम् | Vande Mataram
3 years ago
8 minutes

Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha
श्रावण आला.. सणांनी सजलेला नटलेला | Shravan ala, sananni natalela sajalela
3 years ago
23 minutes

Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha
पंचमीचा सण आला | Importance of Nag panchami
3 years ago
11 minutes

Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha
Divya Divya Deepotkar | दिव्या दिव्या दीपोत्कार
3 years ago
21 minutes

Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha
गुरुविण नाही दुजा आधार | Guru Purnima Special
3 years ago
23 minutes

Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha
सण आला आषाढी एकादशीचा, आस्वाद घेऊया कीर्तनरंगाचा | Ashadi Ekadashi Special
3 years ago
38 minutes

Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha
योगशास्त्राची गुरुकिल्ली | The key to Yogshastra
3 years ago
29 minutes

Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha
जेष्ठ महिना, फेडू देणे निसर्गाचे, स्मरण करूया थोर लढवय्यांचे
3 years ago
27 minutes