All content for Marathi Stories is the property of Varun Bhagwat and is served directly from their servers
with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
A podcast on friendshp, love, life and people in Marathi
सचिन तेंडुलकर सारखा माणूस, वर्ल्ड बेस्ट क्रिकेटर सुद्धा अडचणींच्या सत्रातून सुटला नाही. पण अडचणींना न घाबरता त्याने उपाय शोधला. आपल्यालाही कामात अडचणी येतात. त्या कायमच येत राहणार आहेत. पण आपण प्रयत्न सोडून द्यायचे नाहीत.
जन्माला आला आणि आईने लाथ मारली. जिराफाच्या जन्माची ही गोष्ट वाचली. वाचून हादरलोच! आपल्याला कसलीच कल्पना नसते आणि आपल्याला सुद्धा अशी एखादी सणसणीत लाथ बसते. लाथ बसण्याचे प्रकार निराळे. पण ह्यातून मिळणारी शिकवण महत्त्वाची.... एक प्रेरणादायी कथा!
प्रेम बहरण्यासाठी त्याला वेळ द्यावा लागतो. थोडा निवांतपणा सुद्धा लागतो. शांतपणे, हळूहळू, वेगाची पर्वा न करता एखादी निवांत सकाळ येते. ती अनुभवावी आणि तिच्यासोबत घोट घोट प्यावी.
एका आखून दिलेल्या चौकटीत आयुष्य सुरू होतं आणि तसंच पुढे जात राहतं. आपणही याला बरं म्हणत जातो. यात चूक बरोबर असं काही नसतं. कसं जगायचं ते आपण ठरवायचं असतं. आपल्यातले अनेक जण हे ऐकल्यावर निश्चित relate करू शकतील, 'बरं' ची गोष्ट!
This Marathi podcast talks about friendship. A true friend is everything to us. मैत्रीचं नातं एकदा निर्माण झालं की त्याची गंमतच और... खरा मित्र आपल्यासाठी काय करू शकतो हे सांगणारं हे podcast!!