Home
Categories
EXPLORE
True Crime
Comedy
Business
Society & Culture
History
Sports
Health & Fitness
About Us
Contact Us
Copyright
© 2024 PodJoint
00:00 / 00:00
Sign in

or

Don't have an account?
Sign up
Forgot password
https://is1-ssl.mzstatic.com/image/thumb/Podcasts211/v4/35/ee/d0/35eed067-97ed-7d5a-7f7a-6fccd3eb5c80/mza_11008568070167878359.jpg/600x600bb.jpg
Marathi Podcast Summit Playlist
Ideabrew Studios
18 episodes
9 months ago
Welcome to the Marathi Podcast Summit Playlist, where you can find the best in Marathi language podcasts all in one place! This playlist features a variety of shows covering a range of topics, from current events and news to entertainment, sports, and more. With a mix of informative and engaging podcasts, this playlist has something for everyone.
Show more...
Leisure
Arts,
Education,
How To
RSS
All content for Marathi Podcast Summit Playlist is the property of Ideabrew Studios and is served directly from their servers with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
Welcome to the Marathi Podcast Summit Playlist, where you can find the best in Marathi language podcasts all in one place! This playlist features a variety of shows covering a range of topics, from current events and news to entertainment, sports, and more. With a mix of informative and engaging podcasts, this playlist has something for everyone.
Show more...
Leisure
Arts,
Education,
How To
Episodes (18/18)
Marathi Podcast Summit Playlist
पहिली मराठी पॉडकास्ट समिट | First Ever Marathi Podcast Summit
सर्वांना सादर करत आहे! सकाळ मीडिया ग्रुप आणि आयडियाब्रू स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले पहिले मराठी पॉडकास्ट समिट. या शिखर परिषदेला पॉडकास्टचे निर्माते आणि निर्माते उपस्थित होते. त्यांना विविध स्तरावर मार्गदर्शन करण्यात आले. सामग्री बनवणे, स्क्रिप्ट लेखन, संपादन, पॉडकास्टचे सूक्ष्मीकरण आणि बरेच काही. प्रख्यात आरजे संग्राम यांनी मुलाखतीचे पॉडकास्ट कसे करावे, पॉडकास्टवर मुलाखत घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि तुमचा मजकूर कसा वाढवावा हे महत्त्वाचे याविषयी मार्गदर्शन केले. Presenting Everyone! The fisrt ever Marathi Podcast Summit organized by the joint venture of Sakal Media Group and Ideabrew Studios.  The summit was attended by the creators and producers of podcasts. They were guided on various levels. From content making, script writing, editing, minetization of podcasts and much more. Renowned RJ Sangram also gave guidance   on how to do an interview podcasts, what things should be keep in mind while taking an interview on podcasts and importanlty how to ace your content.
Show more...
2 years ago
12 minutes

Marathi Podcast Summit Playlist
Monsoon and its impact on Indian culture and social life | मॉन्सून आणि त्याचा भारतीय संस्कृती व समाजजीवनावर होणारा परिणाम | Agri Unplugged
पावसाळा केव्हा सुरू होणार, किती पाऊस पडणार याचा अचूक अंदाज घेण्याचं कौशल्य शेतकऱ्यांकडे असतं. अन्यथा त्याची शेती तोट्यात जाते. शेतकऱ्यांना  मान्सूच्या हवामान प्रणालीची काहीही माहिती नसते. मान्सूनचा वेध घेण्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाने खूप प्रगती केली आहे. मात्र कोरडवाहू क्षेत्रात पेरणी केव्हा करायची हा निर्णय घेण्यासाठी हवामान विभागाच्या अंदाजांचा शेतकऱ्यांना फारसा उपयोग होत नाही. Farmers have the skill to accurately predict the onset of the monsoon and amount of precipitation. Farmers hardly know anything about the Monsoon weather system. The Indian Meteorological Department has made great progress in monitoring the monsoon. But the forecast of the meteorological department is not very useful for dryland farmers to make decisions about sowing dates.  AUTHOR NAME: सुनील तांबे
Show more...
2 years ago
7 minutes

Marathi Podcast Summit Playlist
विमानप्रवासापूर्वी ७२ तास आधी RT-PCR टेस्ट अनिवार्य, नवी नियमावली जाहीर
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....1. चिंता वाढली! 2023 मध्ये जगभरात आर्थिक मंदीचं सावट; IMF प्रमुखांचा दावा2.  Demonetization : नोटाबंदीचा निर्णय वैध; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे भाजपने केले स्वागत3. Covid New Travel Advisory : विमानप्रवासापूर्वी ७२ तास आधी RT-PCR टेस्ट अनिवार्य4. मोदींकडून लखपती होण्याची संधी5. EVM, VVPAT आणि आता रिमोट मतदान..6. प्रसाद ओकने केली मोठी घोषणा, साकारणार.. तोच मी..प्रभाकर पणशीकर..7.  तुमच्याकडे पॉश गाडी आहे, तो तुमचा छंदही असेल मात्र..पंतच्या अपघातावर कपिल देव बोलले8.  चर्चेतील बातमी - अजित पवारांचं विधान चुकीचं, संदर्भ द्या; संभाजीराजे छत्रपतींचा संतापरिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार
Show more...
2 years ago
11 minutes

Marathi Podcast Summit Playlist
EP 47 - PROCRASTINATION- चालढकल - दिरंगाई / PART 1
१ जानेवारी जवळ येतो आहे ! काही संकल्प केला आहे का नवीन वर्षासाठी ? मागच्या वर्षी केला होतात का ? मागच्या वर्षीच्या संकल्पचे काय झालं ? आपण नवीन काम किंवा चांगलं काम 26 डिसेंबरला किंवा अगदी 13 फेब्रुवारीला का सुरू करू शकत नाही ?  चांगल्या कामासाठी, हितकर कामांसाठी नेहमी मुहूर्त का शोधल्या जातो ? चालढकल का होते ?  Procrastination ह्या गोंडस शब्दाचा नेमका अर्थ काय?  त्याची कारणं काय आहेत ? ते कशामुळे होतं आणि त्याचं नुकसान काय ?  या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आजचा हा आपला एपिसोड. या एपिसोड मध्ये इन्स्पिरेशन कट्टाच्या इतर एपिसोड प्रमाणे एक कोणी पाहुणा आलेला नाहीये तर अनेक लोकांचे छोटे छोटे बाईट्स घेतलेले आहेत. हा प्रयोग तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे तर नक्की ऐका इन्स्पिरेशन कट्टाचा 47 वा भाग. #procrastination #चालढकल #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी  आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या - https://marathipodcasters.com मी पॉडकास्टर  - https://www.instagram.com/mipodcaster/ ई-मेल - inspiration.katta@gmail.com  ह्या भागाचे प्रयोजाय - Translation Panacea - http://www.translationpanacea.in ह्या भागात सहभागी लोकं  १) मिलिंद जाधव  - https://www.instagram.com/lifecoachmilindjadhav/ २) लीना परांजपे - https://www.instagram.com/leennaparannjpe/ ३) डॉ यश वेलणकर - https://www.linkedin.com/in/yash-velankar-83362510/ ४) निरंजन मेढेकर - https://www.instagram.com/niranjan_selfmed/ ५) आरती बारसोडे - https://www.linkedin.com/in/arati-b-84a0175/ ६) मुक्त चैतन्य  - https://www.instagram.com/muktachaitanya/ विशेष आभार - प्रकाश अय्यर ( the habit of winning ) ह्या पुस्तकातून अलार्म आणि स्नूझ ह्या बद्दल प्रेरणा मिळाली  ऑडिओ लोगोस - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/ --- Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message
Show more...
2 years ago
31 minutes

Marathi Podcast Summit Playlist
तेजस्विनी पंडित | Tejaswini Pandit
सर्वांचे परत स्वागत आहे! आज आमच्याकडे असलेल्या पाहुण्याला तिच्या टोपीवर अनेक पिसे आहेत. ती एक अभिनेता, एक निर्माता, एक उद्योजक आणि एक मल्टी टास्कर आहे.  रिमासोबतच्या या गप्पांमध्ये तेजस्विनी ह्यांनी आपल्या प्रवासाबद्दल सांगितलं. ऑडिशनमध्ये तिला नकारांचा सामना करावा लागला, ती चित्रपटांमध्ये कशी आली आणि येथे ती चित्रपटांची निर्मिती करत आहे.  आम्ही आमच्या पुढील भागात या मजेदार गप्पा सुरू ठेवू.  शो तुम्हाला कसा वाटतोय नक्की कळवा आणि Insta वर आम्हाला नक्की follow करा. https://www.instagram.com/bingepods लोभ असावा, रिमा अमरापूरकर आणि टीम Bingepods Welcome back everyone!Today the guest we have with us has many feathers on her hat. She is an actor, a producer, an enterpreneur and a multi tasker.  In this coversation with Rima she takes us on her journey from the start. The rejections she faced in the auditions, how she got into the movies and now she is producing the films.  We will continue this fun chat in our next part of the episode.  Follow Bingepods on Instagram for more updates. https://www.instagram.com/bingepods Regards, Rima Amarapurkar and Team Bingepods
Show more...
2 years ago
42 minutes

Marathi Podcast Summit Playlist
Sakal Unplugged With Pushkar Jog 'परिस्थितीपुढे हात टेकले..', पुष्करने सांगितलं मराठी सिनेमांचं भीषण वास्तव
१६ डिसेंबरला मराठीतील बहुचर्चित हॉरर-थ्रिलर जॉनर असलेला 'व्हिक्टोरिया' बडा सिनेमा रिलीज होणार होता. पण त्याचवेळेला नेमका हॉलीवूडचा अवतार २ रिलीज झाल्यानं व्हिक्टोरियाच्या निर्मात्यांनी आपल्या  सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकललं. या सिनेमात पुष्कर जोग,सोनाली कुलकर्णी,आशय कुलकर्णाी मुख्य भूमिकेत आहेत. आता सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकललल्यानं पुन्हा एकदा आपल्याच राज्यात मराठीची गळचेपी झाल्याचं स्पष्ट झालं आहे.  सिनेमात केवळ अभिनेता म्हणून नाही तर निर्मात्याची मोठी भूमिका पार पाडणाऱ्या पुष्कर जोगनं याचा आपल्याला मोठा आर्थिक फटका बसल्याचं सांगत मराठी इंडस्ट्रीचं भीषण वास्तवही सकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीतून मांडलं आहे.
Show more...
2 years ago
20 minutes

Marathi Podcast Summit Playlist
मॅट्रिमोनिअल फ्रॉड्स म्हणजे काय?
पुण्यातल्या एका तीस वर्षीय महिलेने मॅट्रिमोनिअल फ्रॉडमध्ये २० लाखांहून अधिक रक्कम गमावली आहे. रोज देशभरात कुठे ना कुठे अशा पद्धतीच्या फसवणुकीच्या बातम्या येत असतात. हा सगळा प्रकार काय असतो? कशापद्धतीने लोकांना टार्गेट केलं जातं, आपण अशा कुठल्याही जाळ्यात सापडू नये यासाठी काय केलं पाहिजे, हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणूनच हा सगळा विषय आपण समजून घेणार आहोत प्रसिद्ध सायबर वकील ऍड. वैशाली भागवत यांच्या कडून.. ऐकत राहा, स्क्रीन टाइम विथ मुक्ता
Show more...
2 years ago
27 minutes

Marathi Podcast Summit Playlist
Tribute toPadmavibhushan Babasaheb Purandare . In conversation with Mahesh vartak.
Marathi podcast about determination of riders and horses. Listen to exciting story of  Horses climbing Raigarh after 173 years. Dream of Shivshahir Babasaheb.
Show more...
2 years ago
40 minutes

Marathi Podcast Summit Playlist
“FIFA वर्ल्ड कप 2022”
अख्ख  जग ज्याची वाट पाहतोय तो FIFA तो वर्ल्ड कप सुरु होतोय २० नोव्हेंबर २०२२ ला कतार येथे.  वर्ल्ड कप च्या इतिहासात पहिल्यांदा हि स्पर्धा मिडल ईस्ट येथे होत असून पहिल्यांदयाच हिवाळ्यात पण होत आहे. हि फक्त एक स्पर्धा नाहीय तर आहे एक महोत्सव  जल्लोष, जिंकण्याचा आनंद आणि हरण्याचं दुःख या सगळ्या भाव भावनांनी ओत-प्रोत भरलेला. ३२ टीम्स, २९ दिवसात ६४ मॅचेस खेळतील आणि १८ डिसेंबर ला विजेती टीम कोणती ते कळेल.  Title “ FIFA world cup 2022”Get ready for a feast of soccer. One of the most eagerly awaited FIFA World Cup 2022 begins on 20th Nov. 2022 first time in the history of world cup being plyed in Middle East at Qatar and fist time in winter. Get ready to get  excited and celebrate worlds most rejoiced festival. 32 teams will play 64 matches in 29 days. The finals on 18th Dec. 2022 will be the winner team’s day….
Show more...
2 years ago
12 minutes

Marathi Podcast Summit Playlist
दिवाळी स्पेशल - दिवाळीचा किल्ला | Miniature Diwali Forts
दिवाळी आणि मातीचे किल्ले हे समीकरण खूप जणांसाठी अतूट आहे. चला करूया भूतकाळाची सफर आणि जाणून घेऊया मनोरंजक माहिती आणि किल्ले करताना मिळणारे life lessons Bingepods Original Show - आपला मराठी पॉडकास्ट वर... त्यासाठी Apple किंवा Google Play Store वरून Bingepods App नक्की डाउनलोड करा! Diwali and making mud forts have a close correlation for many of us. Let's take a trip down the memory lane and learn interesting facts and life lessons we get while making these mud forts only on the Bingepods Original Show - Apla Marathi Podcast (Diwali Special) ... Download the Bingepods App from Apple or Google Play Store today!
Show more...
3 years ago
6 minutes

Marathi Podcast Summit Playlist
Book Reading - कानमंत्र आईबाबांसाठी (Kanmantra Aaibabansathi) या पुस्तकामधून मॅजिक ऑफ ऍप्रिसिएशन प्रकरणाचे अभिवाचन
Book Reading - कानमंत्र आईबाबांसाठी (Kanmantra Aaibabansathi) या पुस्तकामधून मॅजिक ऑफ अँप्रिसिएशन प्रकरणाचे अभिवाचन विषय -  कानमंत्र आईबाबांसाठी या पुस्तकामधून मॅजिक ऑफ अँप्रिसिएशन  प्रकरणाचे अभिवाचनपुस्तकाचे नाव - कानमंत्र आईबाबांसाठीलेखक - श्री मनोज अंबिके प्रकाशन - माय मिरर पब्लिशिंग  हा पॉडकास्ट सर्व मेजर  पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi This video / audio is, in no way a replacement for the book in audio format but is an attempt to encourage readers to buy and read or listen to the book / audiobook! #bookreview #marathibooks #marathiauthors #granthpremi #ManojAmbike #KanMantraAaiBabansathi  #bookreading #MarathiSahitya #MarathiLiterature #Granthpremipodcast #MarathiPodcast  #कानमंत्रआईबाबांसाठी #मनोजअंबिके  #मायमिररपब्लिशिंग  #ग्रंथप्रेमी  #मराठीपुस्तके #मराठीलेखक #मराठीसाहित्य #ग्रंथप्रेमीपॉडकास्ट #मराठीपॉडकास्ट 
Show more...
3 years ago
23 minutes

Marathi Podcast Summit Playlist
EveryBodyCanDo [EBCD] Math !!! - Geeta Mahashabde [Director- Navnirmeeti Learning Foundation]
तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना गणिताची भिती वाटते का?!! गणिताच्या पेपरला पोटात गोळा येतो का?!! विज्ञानाचे प्रयोग किंवा प्रोजेक्ट्स करताना तुमच्या डोक्याची मंडई होते का ?!! मुलांनी या दोन्ही विषयाचे प्रश्न न विचारलेलेच बरे असं वाटतं का?!!! मनातल्या मनात 'हो' म्हणाला असाल तर एपिसोड तुमच्यासाठीच आहे. प्रत्येक मूल गणित शिकू शकते; नव्हे गणितज्ञ बनू शकते या विश्वासाने , सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी क्वालिटी for equality हे ब्रीद घेऊन काम करणारी, "नवनिर्मिती लर्निग फाउंडेशन"  ही गणित व विज्ञान शिक्षणात काम करणारी SRO [Self Reliant Organization]/आत्मनिर्भर संस्था आहे. या संस्थेच्या गीता महाशब्दे एक संचालिका आहेत. गणिताची भिती घालवून गोडी निर्माण करणाऱ्या गीता ताईंशी आज आपण गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत ; नवनवीन उपक्रमातून गणित आणि विज्ञानाविषयी जनजागृती करणाऱ्या नवनिर्मिती लर्निग फाउंडेशन या संस्थेविषयी !!! 
Show more...
3 years ago
46 minutes

Marathi Podcast Summit Playlist
काय घडलं १९९९ च्या नागपूर विधीमंडळ अधिवेशनातं? | What Happened in the 1999 Nagpur Winter Session?
विधीमंडळाचे अधिवेशन म्हणजे कोणत्याही सरकारची कसोटीच. त्यातही काठावरील बहुमत असलेल्या सरकारच्या मुख्यमंत्र्याला तर डोळ्यात तेल ठेवूनच कारभार करावा लागतो हे देखिल सत्य.....साहजिकच अशा सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधी पक्ष सतत प्रयत्न करतात.....विरोधकांच्या अशा खेळ्यांना अनेकदा सामोरे गेले होते दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख.... ही गोष्ट आहे १९९९ची. 
Show more...
3 years ago
7 minutes

Marathi Podcast Summit Playlist
जाऊ तिथे खाऊ Jau tithe khau
अकबराने बिरबलाला विचारलं,  मी तुला तीन प्रश्न विचारतो, या तीन्हीचं उत्तर एकच आहे. ओळख.  आपण या पृथ्वीतलावर कशासाठी आहोत? दिवसातलं सर्वात महत्त्वाचं कार्य कोणतं? आपण सगळी कामं, कष्ट, दगदग कशासाठी करतो? बिरबलाचं हुशार उत्तर ऐका प्रकृती पॉडकास्टच्या या भागात. शिवाय ऐका काही धमाल पाककृती. प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा. तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti
Show more...
3 years ago
10 minutes

Marathi Podcast Summit Playlist
गल्ला छोड़ो आगे बढ़ो - Ajit Thadani, Retailware Softtech Private limited
Outsiders see only one side of Sethji's life. They see only financial success. But the harsh reality is, that retailers/ wholesalers can not leave their shops. Attending family functions, festivals, and holidays is just a dream. Also the growth many a times is restricted to one shop. Can ' Galla choda aage badho' be a reality? What is the process? Importance of systems? Have discussed all these topics in this insightful conversation with Mr. Ajit Thadani, Director of Retailware.  बाहरी लोग सेठजी के जीवन की एक ही बाजु देखते हैं। वे केवल वित्तीय सफलता देखते हैं। लेकिन कड़वी सच्चाई यह है कि खुदरा विक्रेता/थोक विक्रेता अपनी दुकानें नहीं छोड़ सकते हैं। पारिवारिक समारोहों, त्योहारों और छुट्टियों में शामिल होना सिर्फ एक सपना है। साथ ही विकास कई बार एक दुकान तक ही सीमित रहता है। क्या 'गल्ला छोड़ा आगे बढ़ो' सच हो सकता है? प्रक्रिया क्या है? प्रणालियों का महत्व? रिटेलवेयर के निदेशक श्री अजीत थडानी के साथ इस  बातचीत में इन सभी विषयों पर चर्चा की है #Hindipodcast #retailers #familyownedbusiness Contact Details  - मी Podcaster  - 8999259745 ; श्रुतकीर्ति निर्मिति - 9975579562  About Retailware; Retailware Softtech Private limited was formed with the aim of providing high quality, cost effective software solutions for the Retail Sector. Customers from 22 states and 35 districts of Maharashtra have trusted our solution. With an experience of 22 years, we humbly claim that Retailware is one of the leading solution providers in Retail Sector.  https://youtube.com/user/retailware  https://www.retailware.in/ Background Music credits - Inspirational Corporate by MaxKoMusic | https://maxkomusic.com/Music promoted by https://www.chosic.com/free-music/all/Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 Unported https://creativecommons.org/licenses/by-sa/3.0/deed.en_US
Show more...
3 years ago
51 minutes

Marathi Podcast Summit Playlist
Raising & Rising Healthy [World Health Day special episode] - with Dr. Shilpa Chitnis-Joshi [Gynecologist & Obstetrician]
आजच्या जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून पालकत्वाच्या अनेक कंगोऱ्यांमध्ये पालक आणि बालक दोघांनीही शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि सक्षम असणं का गरजेचं आहे? यावर आधारित असणाऱ्या, सेल्फलेस पेरेंटिंग या आपल्या मराठी पॉडकास्ट च्या आजच्या भागात मी तुमची होस्ट शिल्पा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते !!! होणाऱ्या आणि झालेल्याही पालकांनी स्वतःच्या आणि मुलांच्या आरोग्य , समस्या आणि उपाय याविषयी जागरूक असणं का गरजेचं आहे ? गेल्या काही वर्षात चुकीच्या जीवनशैलीमुळे नेमकं काय नुकसान होताना दिसतंय ? पालकत्व स्वीकारताना आणि निभावताना कुठल्या वैद्यकीय निकषांवर स्वतःला तपासणं आणि मुलांच्याही बाबतीत सजग असणं सध्याच्या काळात किती महत्वाचं आहे ? या आणि अशा अनेक बाबींवर आज आपण चर्चा करणार आहोत.. आज या विषयावर मार्गदर्शन करायला ; पुण्यातील एक प्रख्यात डॉक्टर म्हणून सर्वश्रुत असणाऱ्या एका खूप humble आणि friendly personality ला घेऊन आलेय , डॉ. शिल्पा चिटणीस जोशी !!! सुप्रसिद्ध स्त्री रोग व प्रसुती तज्ञ.. लंडन येथून IVF तंत्रज्ञानाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेल्या डॉ. शिल्पा एक निष्णात डॉक्टर आहेत. त्याचबरोबर त्या एक उत्तम लेखिका सुध्दा आहेत !! 'डॉक्टर... एक विचारू?' हे महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्या या विषयावरचं त्यांचं पुस्तकही प्रकाशित झालंय.तेव्हा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जास्तीतजास्त लोकांमध्ये शेयर करायला विसरू नका हा एपिसोड !!!
Show more...
3 years ago
39 minutes

Marathi Podcast Summit Playlist
Shrutakeerti for your Business Marathi
पॉडकास्ट या नव्या, प्रभावी आणि वेगाने विस्तारणाऱ्या माध्यमाबद्दलच्या याआधीच्या भागांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. स्टॉकटॅली या स्टॉक टेकिंग कंपनीचे मालक श्रीनिवास कुलकर्णी यांनी श्रुतकीर्ती निर्मितीच्या सेवेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी विदुला टोकेकर यांना केलेल्या दूरध्वनीचं ध्वनिमुद्रण त्यांच्या परवानगीने या भागात ऐका. हे दूरध्वनी संभाषण प्रत्यक्षात घडलं आहे आणि त्यावर संपादनाचे कोणतेही संस्कार केलेले नाहीत- फक्त एक जागा सोडून. श्रीनिवास कुलकर्णी यांचे नेमके आणि तपशीलवार प्रश्न आणि त्यांना विदुला टोकेकरांनी दिलेली तितकीच नीटस उत्तरं या संभाषणातून आपल्याला आपल्या व्यवसायासाठी काय योगदान देऊ शकते याची पूर्ण माहिती मिळेल. आणि तुमच्या व्यवसायासाठी पॉडकास्ट, तोही श्रुतकीर्तीच्या मदतीने, करण्याचा निर्णय सोपा होईल. श्रुतकीर्ती निर्मितीच्या मदतीने तुमचा पॉडकास्ट कसा अद्वितीय आणि परिणामकारक होतो हे जाणून घेण्यासाठी 9975579562 या क्रमांकावर मेसेज किंवा व्हॉट्सॲप करा. कारण, ‘श्रवणीय ते विश्वसनीय!’
Show more...
4 years ago
24 minutes

Marathi Podcast Summit Playlist
Anuswad Episode 5 Harry Potter and Cursed Child अनुस्वाद भाग ५ हॅरी पॉटर आणि शापित पुत्र
कित्येक वर्ष लोकांच्या मनावर गारूड करणारी हॅरी पॉटर मालिका. तिचा आठवा भाग सुरू होतो सातव्या भागातील कथाभागानंतर एकोणीस वर्षांनी. तो लिहिला आहे नाट्यरूपात. अशा आगळ्यावेगळ्या फँटसीचा अनुवाद अतिशय वाचनीय आहे. तो रंजक, वाचनीय होण्यामागे अनुवादकांची प्रतिभा, अभ्यास, विचार किती महत्त्वाचे आहेत हे समजून घेण्यासारखे आहे. किशोरवयातील हॅरी या पुस्तकात एक प्रेमळ पिता, जादू मंत्रालयाचा जबाबदार कर्मचारी म्हणून आपल्या समोर येतो. तरी त्याचा हळवेपणा तसाच आहे आणि लहानपणीची मैत्रीही घट्ट टिकून आहे आणि तेव्हाचा द्वेषही अजून तितकाच ताजा आहे. पुस्तक अतिशय लोकप्रिय आहे आणि त्यांच्यावरच्या चित्रपटांमुळे वाचकांच्या डोळ्यांसमोर काही प्रतिमाही तयार झाल्या आहेत. अशा आव्हानात्मक साहित्यकृतीचा तितकाच समर्थ अनुवाद केला आहे शिरीष सहस्रबुद्धेआणि डॉ. सोनल सहस्रबुद्धे यांनी. उज्ज्वला आणि विदुला यांनी या दोघांशी मारलेल्या गप्पांमधून अनुवादाचे अनेक पैलू उलगडले आहेत. हॅरी पॉटर आणि शापित पुत्र ही मराठी  छापील आवृत्ती इथे उपलब्ध आहे. मूळ इंग्रजी पुस्तक print edition, ebook edition with audio/video  इथे उपलब्ध आहे.
Show more...
4 years ago
28 minutes

Marathi Podcast Summit Playlist
Welcome to the Marathi Podcast Summit Playlist, where you can find the best in Marathi language podcasts all in one place! This playlist features a variety of shows covering a range of topics, from current events and news to entertainment, sports, and more. With a mix of informative and engaging podcasts, this playlist has something for everyone.