विशेष मुलाखत: वैभव निंबाळकर, वरिष्ठ पोलिस अधीक्षक, आसाम (भाग २)
आसाम आणि मिझोराम दरम्यान १६५ किलोमिटरची बॉर्डर असून, गेल्या अनेक वर्षांपासून इशान्येतल्या या दोन राज्यांत सीमावाद धुमसतोय. गेल्या वर्षी २६ जुलैला हा सीमावाद उफाळून आला आणि आसाम पोलिसांवर अचानक अंधाधुंद गोळीबार सुरू झाला. या फायरिंगमध्ये पायात गोळी घुसल्यावरही आपल्या जवानांचा विचार करत शेवटपर्यंत रणांगण न सोडण्याचा पराक्रम बजावला कछरचे एसपी वैभव निंबाळकर यांनी. आसाम केडरमध्ये दहा वर्ष आयपीएस म्हणून सेवा बजावताना आलेले अनुभव, काझिरंगात पोचिंगविरूद्ध केलेल्या कारवाया, अवैध दारू-ड्रग्जविरोधी टाकलेल्या रेड्स, अंधश्रद्धेविरोधात उघडलेली मोहीम आणि कसोटीच्या क्षणी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता धीरोदात्तपणे परिस्थितीला सामोरं जाणं…या सगळ्याविषयी जाणून घेऊया आयपीएस वैभव निंबाळकर यांच्याकडून.
For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en
Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast
Podcast Host - Niranjan Medhekar
Cover Credit - Veerendra Tikhe
Background score credit 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck Music promoted by https://www.free-stock-music.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Show more...