अहिता पासोनि काढिती, हित देवोनि वाढविती ।
नाही श्रुती परोती, माउली जगा।
या संत ज्ञानेश्वर माउलींच्या ओवीवर आजच्या भागात विस्तृत विवेच करण्यात आले आहे ।
माणसाचे हित कशामध्ये आहे व आहित कशामध्ये आहे हे याचे मार्गदर्शन आपणास ग्रंथ श्रुती व पुरानमधून मिळत असते. माउलींच्या याच ओवी च्या आधारे आजच्या भागात माणसाने स्वतःचे हिट जाणून आजच्या परिस्थिती नुसार आत्मनिर्भरता आणि आपले समाज व देशाप्रती असलेले कर्तव्य या विषयी विवेचन करण्यात आले आहे.
आपल्याला पॉडकास्ट एपिसोड आवडला असेल तर आम्हाला फॉलो करा तसेच इतरांना हि शेअर करा आपला व आपला आभीपाय मेसेज करा तसेच फेसबुक ला MF वारकरी या ग्रुप ला जॉईन करा.
आमचे सर्व एपिसोड Anchor Spotify, Apple Podcasts , Google Podcasts, Overcast, Breaker, Castbox या APP वर उपलब्ध आहे .
राम कृष्ण हरी
आता तरी पुढे हाचि उपदेश, नका करू नाश आविष्याचा।।
या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर आजच्या भागात विस्तृत विवेच करण्यात आले आहे । जीवनात नकारात्मक विचारांवर मात करून कश्या प्रकारे सकारात्मक विचारानं ध्येय प्राप्त करावे, जीवनातिल काठीन प्रसंगांना सामोरे जाताना संतांचे विचार किती मार्गदर्शक ठरतात याचे विवेचन केले आहे.
आपल्याला पॉडकास्ट आवडला असेल तर आम्हाला फॉलो करा तसेच इतरांना हि शेअर करा आपला व आपला आभीपाय मेसेज करा तसेच फेसबुक ला MF वारकरी या ग्रुप ला जॉईन करा.
आमचे सर्व एपिसोड Anchor Spotify, Apple Podcasts , Google Podcasts, Overcast, Breaker, Castbox या APP वर उपलब्ध आहे .
राम कृष्ण हरी