Cementing Wedding With Marriage - ( Marathi Podcast)
NACHIKET KSHIRE & LEENA PARANJPE
16 episodes
7 months ago
Marathi podcast which will try to uncover mysteries of married life..
लग्नं म्हंटल कि मनात खूप प्रश्न येतात, मुळात लग्न करायचं का? करायचं तर कोणाशी? love की arrange? registered की big fat wedding? compatible partner कसा शोधायचा? अशे अनेक प्रश्न असतात आपल्या मनात.
तुम्ही लग्न करणार असाल , तुमचं पाल्य लग्नाळु असेल, लग्न झालं आहे पण खटके उडतात आहेत किंवा पुनर्विवाहाचा विचार करत आहात, तुम्ही ह्या पैकी कोणीही असाल तर तुम्ही हा पॉडकास्ट नक्की ऐकायला हवा, कारण इथे millennial marriage coach लीना परांजपे ह्यांना ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला बोलतं केलं आहे आपला होस्ट नचिकेत क्षिरे ह्यांनी
All content for Cementing Wedding With Marriage - ( Marathi Podcast) is the property of NACHIKET KSHIRE & LEENA PARANJPE and is served directly from their servers
with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.