ही गोष्ट ईशा नावाच्या एका लहान मुलीबद्दल आहे जी तिच्या फुलपाखराच्या छोट्या जगात तिचा आनंद शोधते .
आदी नावाचा मुलगा , उन्हाळी सुट्टी मध्ये त्याच्या आजीकडे कोकणात राहायला जातो.
तिथे काय काय गमती जमती घडतात ते आपण या गोष्टी मध्ये ऐकुया .
इशाचा वेळेत काम संपवण्यात नेहमीच गोंधळ उडायचा . हा प्रश्न सोडवण्यासाठी ती काय काय करते ते आपण या गोष्टीमध्ये ऐकुया
ईशा शेतात पहिल्यांदाच जाते आणि बऱ्याच नवनवीन गोष्टी बघते.
या गोष्टीत तिच्या शेतातल्या नवीन अनुभवाबद्दल ऐकुयात.
ईशाला सायकल शिकायची खूप इच्छा होती, पण तिच्याकडे सायकलच नव्हती. ती सायकल कशी शिकते? तिला काय काय अडचणी येतात? काय काय सरप्राइज मिळतात ? आणि लाल परी कोण आहे? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट नक्की ऐका
इशाला तीच्या शाळेबद्दल खूप प्रश्न पडलेले आहेत. माझी शाळा कशी असेल? मला मित्र मैत्रिणी मिळतील का? शाळेत खूप अभ्यास करावा लागेल का ? हे आणि असे बरेच काही प्रश्न.
चला तर मग या गोष्टीत बघूया ईशाच्या शाळेच्या पहिल्या दिवशी काय घडते .
या गोष्टीमध्ये ईशा तिच्या किंडरगार्डनचा शेवटचा दिवस कसा साजरा करते ते ऐकुया
ईशा एका जाहिरातीतल्या कॅटलॉग मधे पाहून घड्याळ घायचा विचार करते . ते तिला कसे मिळते ,त्या साठी तिला काय काय करावे लागते ते आपण या गोष्टीमध्ये ऐकुया
आपण ऐकणार आहोत एक मजेशीर गोष्ट — ईशाला आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त छानसा केक बनवायचा होता. पण स्वयंपाकघरात कायकाय घडले आणि ते कसे निस्तरले हे ह्या गोष्टीत आपण ऐकुया.
या गोष्टीत ईशाने घोडागाडीतून केलेल्या एका प्रवासाचे वर्णन आहे .चला तर मग ऐकूया ईशाच्या मजेशीर प्रवासाची गोष्ट.
एका भल्यामोठ्या हत्तीची आळशीपणामुळे कशी फजिती होते ते आपण या गोष्टीत ऐकूया.