Choosing a career for your children is always a difficult task, especially in India. That got even more complicated when our son chose an unusual path.
आपल्या मुलाचं करीयर ठरवण्याचं काम सगळ्याच पालकांना कठीण जातं. आणि त्यावर जर कार्ट्यानी वेगळीच वाट धरली तर? आमच्यावर आलेला हा खरा प्रसंग.
Narrator: Avinash Chikte.
Audio Producer & Editor: Agneya Chikte.
Music: Agneya Chikte.
माझ्या पुस्तकातली पहिली कथा आहे, चष्मे बुद्दू. त्या सिनेमा सारखं चष्मे बद्दूर नव्हे, तर चष्मे बुद्दू, म्हणजे, चष्मा घातलेला बुद्दू.
नक्की कोण? ते कळेलंच आता.
तर करूया सुरुवात?
Narrator: Avinash Chikte.
Audio Producer & Editor: Agneya Chikte.
Music: Mozart - Rondo Alla Turca.
नमस्कार मित्रहो. मी अविनाश चिकटे. 'चष्मे बुद्दू' नावाचं माझं पुस्तक अलीकडेच प्रकाशित झालंय. त्यानंतर, बऱ्याच तरुण मुला मुलींनी मला सांगितल कि त्यांना मराठी समजतं पण वाचता येत नाही. त्यामुळे मी हे podcast करायचं ठरवलं.
हेतू दोन. एकतर तरुण पिढीला मराठीची गोडी लागली तरच माय मराठी टिकून राहील आणि दुसरं म्हणजे आजकाल कोव्हीड मुळे सगळेच चिंताग्रस्त झालेत, म्हणून थोडं हसू पसरवण्याचा हा प्रयत्न.
Narrator: Avinash Chikte.
Audio Producer & Editor: Agneya Chikte.
Music: Mozart - Rondo Alla Turca.