All content for मराठी बोधकथा - Moral Stories In Marathi for Kids is the property of kshitija vadnerkar and is served directly from their servers
with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
In this podcast you will hear moral stories in Marathi. या podcast मध्ये तुम्ही मराठी भाषे मध्ये विविध बोधकथा ऐकाल.
ही एक मजेदार बोधकथा आहे ज्याच्यात तुम्ही शिकाल कसे लोक न विचारता आपापल मत मांडत असतात आणि तुम्ही काहीही केले तरी त्यांचे समाधान होत नाही आणि त्यांचे मत तुमच्यासाठी उपयुक्त ठरते असे नाही. म्हणूनच ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे.
या episode madhye तुम्ही लबाड बोका आणि चतुर कावळ्याची मजेदार गोष्ट ऐकाल. In this episode you will litsen to an interesting story of cunning cat and clever crow. बघा चतुर कावळा कशी हुशारी दाखवून लबाड बोक्याच्या हावरटपणा ला बळी पडत नाही.