कल्पनेच्या दुनियेतली मनसोक्त भटकंती आणि नकळतपणे होणारा भावनांचा उद्रेक अनुभवायला कुणाला नाही आवडणार?
रमा, तिची आई आणि मित्र मैत्रिणी यांच्या छोट्याश्या जगात घडत असलेल्या प्रसंगांमधून उलगडत जाणाऱ्या लोककथा..काही तुम्ही ऐकलेल्या, कदाचित न ऐकलेल्या.
अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना शिकवण देऊन जाणाऱ्या अशा या चिरतरुण भारतीय लोककथा “एकदा काय झालं” या पॉडकास्ट च्या माध्यमातून तुमच्या समोर नव्या अंदाजात मांडण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न.
There is no right age to listen to timeless Indian folktales! “Ekda Kaay Zal” brings these folktales to you in a modern Marathi avatar. While the plot unravels the world of a little girl Rama, her mother, and her friends; the podcast takes the audience on a ride of emotions and imagination, with lessons for everyone to learn.
All content for एकदा काय झालं | Ekda Kaay Zal is the property of HT Smartcast Originals and is served directly from their servers
with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
कल्पनेच्या दुनियेतली मनसोक्त भटकंती आणि नकळतपणे होणारा भावनांचा उद्रेक अनुभवायला कुणाला नाही आवडणार?
रमा, तिची आई आणि मित्र मैत्रिणी यांच्या छोट्याश्या जगात घडत असलेल्या प्रसंगांमधून उलगडत जाणाऱ्या लोककथा..काही तुम्ही ऐकलेल्या, कदाचित न ऐकलेल्या.
अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना शिकवण देऊन जाणाऱ्या अशा या चिरतरुण भारतीय लोककथा “एकदा काय झालं” या पॉडकास्ट च्या माध्यमातून तुमच्या समोर नव्या अंदाजात मांडण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न.
There is no right age to listen to timeless Indian folktales! “Ekda Kaay Zal” brings these folktales to you in a modern Marathi avatar. While the plot unravels the world of a little girl Rama, her mother, and her friends; the podcast takes the audience on a ride of emotions and imagination, with lessons for everyone to learn.
रमाच्या हट्टामुळे आईनं सांगितलेली ही गोष्ट रमाच्या एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे का?
How a story narrated by mother turns out to be the beginning of a new journey for Rama?
चिंटूकुमार आणि फुलपाखराची भेट नेमकी कशी होते? आणि चिंटूकुमार फुलपाखराशी कसा वागतो? याचा उलगडा करणारी गोष्ट..
Story of how Chintukumar meets the butterfly? And how he behaves with the butterfly?
मगरीने लग्नाचं निमंत्रण कुणाकुणाला दिलं? आणि त्यानंतर नक्की काय घडलं याची मजेशीर गोष्ट...
Story of what happens when crocodile invites neighbours for her wedding..
अगदी विरुद्ध स्वभावाच्या पण आपापल्या स्वभावांशी प्रामाणिक असणाऱ्या दोन गमतीदार गावकऱ्यांची गोष्ट
A story of two funny villagers with completely opposite natures but honest to their respective natures..
आंब्याचं झाड आणि बैल यांच्याशी बोलून ऋषींना आज धडा मिळाला. पण या सगळ्यात वाघ का खुश होता?
The sage got his lesson by talking to the mango tree and the bull. But why was the tiger happy during the conversation?
कावेरीच्या शेतातला भाजीपाला कुणी खाल्ला? प्रश्न तसा गंभीर आहे. चला तर मग.. शोधूया उत्तर..
Who ate the vegetables from Kaveri's farm? Worried? Let's find it out..
जुनं काळसर ताट हाती आल्यानंतर विशाल आणि श्याम च्या मनात येणारे विचार त्यांच्या प्रवृत्ती दर्शवतात का? Whether the thoughts of Vishal and Shyam after coming across the old black plate reflect their tendencies?
राधाला अचानक असंख्य माकडांचा सामना करावा लागला. त्यात नक्की कोण जिंकलं? राधा की माकडं?
The sudden meeting of Radha with the monkeys is tragic...But the story ends with magic.
बगळोबाच्या सांगण्यावरून वाघ कासवरावांना पाण्यात टाकतो. त्यानंतर होणाऱ्या गमतीजमतींची गोष्ट.
A Story of What Happens When a Tiger Throws a Turtle in the Water.
अरे बापरे...राजाच्या आज्ञेमुळे संपत वर एका कठीण कामाची जबाबदारी आली - पृथ्वीचा आकार आणि आकाशातले तारे मोजण्याची!
Directed by the King, Sampat has a tough task to deliver - Measure the stars in the Sky and dimensions of the Earth!