दिवाळी पूजा ऑडिओ बुक 2022 | Diwali Puja Audio Book 2022
Sakal Media
9 episodes
9 months ago
दिवाळी म्हणजे सर्वत्र उत्साह अन् जल्लोषाचे वातावरण निर्माण होते. सर्वांच्या आनंदाला उधाण येते. अंधकाराकडून प्रकाशाकडे जाणाऱ्या या दिपोत्सवात उत्तम आरोग्याच्या प्राप्ती साठी धनत्रयोदशी, धन-धान्य समृद्धी लाभण्यासाठी लक्ष्मी- कुबेरपुजन मोठ्या भक्ती भावाने केले जाते. या दोन्ही दिवशी पुजेसाठी गुरुजींची आवश्यकता असते. मात्र आताच्या या धावपळीच्या युगात पुजेसाठी गुरुजी मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पुजेची मंत्रांसहित संपुर्ण माहिती असलेला हा विशेष पॉडकास्ट. यात तुम्हाला पुजेचे महत्व, पुजेसाठी लागणारे साहित्य, पुजेची मांडणी अन् संपुर्ण विधी एका क्लिकवर ऐकता येणार आहे. चला तर यंदा दिवाळी पुजेसंबंधी निश्चिंत होऊन उत्साह अन् जल्लोषात आपल्या घरी दिवाळी साजरी करुया.
In Diwali Festival Puja Guruji is required for Dhantrayodashi, Lakshmi-Kuber Pujan. But Somtimes Guruji is not available for worship. We have Special podcast for you with complete information about Diwali Puja Ritual Mantras.
In this Podcast you will get to hear the importance of Diwali Puja, Material required for Puja, Arrangement of Puja and Complete rituals in one click.
All content for दिवाळी पूजा ऑडिओ बुक 2022 | Diwali Puja Audio Book 2022 is the property of Sakal Media and is served directly from their servers
with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
दिवाळी म्हणजे सर्वत्र उत्साह अन् जल्लोषाचे वातावरण निर्माण होते. सर्वांच्या आनंदाला उधाण येते. अंधकाराकडून प्रकाशाकडे जाणाऱ्या या दिपोत्सवात उत्तम आरोग्याच्या प्राप्ती साठी धनत्रयोदशी, धन-धान्य समृद्धी लाभण्यासाठी लक्ष्मी- कुबेरपुजन मोठ्या भक्ती भावाने केले जाते. या दोन्ही दिवशी पुजेसाठी गुरुजींची आवश्यकता असते. मात्र आताच्या या धावपळीच्या युगात पुजेसाठी गुरुजी मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पुजेची मंत्रांसहित संपुर्ण माहिती असलेला हा विशेष पॉडकास्ट. यात तुम्हाला पुजेचे महत्व, पुजेसाठी लागणारे साहित्य, पुजेची मांडणी अन् संपुर्ण विधी एका क्लिकवर ऐकता येणार आहे. चला तर यंदा दिवाळी पुजेसंबंधी निश्चिंत होऊन उत्साह अन् जल्लोषात आपल्या घरी दिवाळी साजरी करुया.
In Diwali Festival Puja Guruji is required for Dhantrayodashi, Lakshmi-Kuber Pujan. But Somtimes Guruji is not available for worship. We have Special podcast for you with complete information about Diwali Puja Ritual Mantras.
In this Podcast you will get to hear the importance of Diwali Puja, Material required for Puja, Arrangement of Puja and Complete rituals in one click.
लक्ष्मी- कुबेराची आरती पाठ किंवा माहित नाहीये तर नो चिंता, ऐका हा पॉडकास्ट.
दिवाळीत लक्ष्मी पूजन करताना लक्ष्मी- कुबेर पूजनाला विशेष महत्त्व असते. पूजेनंतर देवाची आरती केली जाते. लक्ष्मी- कुबेर आरती अनेकांना पाठ नसते, पण आता चिंता करण्याचं कारण नाही. एका क्लिकवर ऐका लक्ष्मी- कुबेर आरती ऐका.
धन्वंतरी देवाची आरती पाठ किंवा माहित नाहीये तर नो चिंता, ऐका हा पॉडकास्ट.
Aarti of Dhanvantari Dev
"Dhantrayodashi" the first day that marks the festival of Diwali. As important as this day sounds so are the pooja rituals that are performed on this day. However, finding a Guruji might be difficult.
But not to worry, Sakal brings to you a special series of podcast with complete information about the Mantras of the entire Diwali Pooja Ritual. The podcast brings to you details of all the Diwali Pooja, as well as information on all the materials that you need to conduct the pooja.
The first of its kind Pooja podcast is your guide in conducting the most authentic Diwali Pooja.
धनत्रयोदशी पुजेचा संपुर्ण विधी मंत्रोच्चारासहित ऐका.
Listen to the entire ritual of Dhantrayodashi Puja with chants.