Home
Categories
EXPLORE
True Crime
Comedy
Society & Culture
Business
News
Sports
TV & Film
About Us
Contact Us
Copyright
© 2024 PodJoint
00:00 / 00:00
Sign in

or

Don't have an account?
Sign up
Forgot password
https://is1-ssl.mzstatic.com/image/thumb/Podcasts221/v4/f8/66/1d/f8661dc1-ae8f-dabf-5462-0e8fcfb1a73d/mza_7718031085011270959.jpg/600x600bb.jpg
लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi)
Saam Media
153 episodes
3 months ago
लक्ष असतं माझं या आपल्या दैनंदिन कार्यक्रमात आपण दररोज घडणाऱ्या बातम्यांमधील महत्वाच्या विषयावर 'काहीतरी नवीन बातमीच्या पलीकडील' माहिती तुमच्यापर्यंत पोहचवत असतो. या कार्यक्रमातून साम टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी दररोज समाजातील विविध विषयावर त्यांचे परखड मत मांडणार आहेत. Saam TV is Maharashtra's number one 24-hour news channel  'Laksha Asta Majha' with renowned TV anchor and Saam's editor in chief Mr Prasanna Joshi. Through the show, Prasanna Joshi discusses his take on all the recent political and current happenings. He also gives his personal views on what is going on in the country and the world. As the name suggests, the show revolves around Mr Joshi's opinion on trending events in the country.
Show more...
News Commentary
News,
Politics
RSS
All content for लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi) is the property of Saam Media and is served directly from their servers with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
लक्ष असतं माझं या आपल्या दैनंदिन कार्यक्रमात आपण दररोज घडणाऱ्या बातम्यांमधील महत्वाच्या विषयावर 'काहीतरी नवीन बातमीच्या पलीकडील' माहिती तुमच्यापर्यंत पोहचवत असतो. या कार्यक्रमातून साम टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी दररोज समाजातील विविध विषयावर त्यांचे परखड मत मांडणार आहेत. Saam TV is Maharashtra's number one 24-hour news channel  'Laksha Asta Majha' with renowned TV anchor and Saam's editor in chief Mr Prasanna Joshi. Through the show, Prasanna Joshi discusses his take on all the recent political and current happenings. He also gives his personal views on what is going on in the country and the world. As the name suggests, the show revolves around Mr Joshi's opinion on trending events in the country.
Show more...
News Commentary
News,
Politics
Episodes (20/153)
लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi)
खरगे काँग्रेसचे यशस्वी अध्यक्ष का ठरतील याची 5 कारणे!
अखेर निवडणुकीचा उपचार संपून मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे बऱ्याच काळानंतर बिगर गांधी अध्यक्ष झाले. त्यांच्यासमोर आव्हाने कोणती? यावर बरीच चर्चा झाली, मात्र तें यशस्वी का होण्याची शक्यता आहे, तें सांगणारा आजचा #लक्ष असतं माझं
Show more...
3 years ago
26 minutes

लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi)
गर्जा महाराष्ट्र माझा.... आपलं राज्यगीत, आपला अभिमान
महाराष्ट्राला आता राज्यगीत मिळालं आहे.  संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठीच्या, मराठी माणसाच्या अस्मितेचा अर्क असलेल्या या गाण्यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Show more...
3 years ago
18 minutes

लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi)
निवडणुकीच्या लोकशाहीत सहानुभूतीची नातेशाही कशाला?
ज्या पोटनिवडणुकीमुळे शिवसेनेचे नाव व चिन्ह जाऊन दोन नावं आणि चिन्ह जन्मली, त्या मुंबईतील अंधेरीची पोटनिवडणूक अखेर बिनविरोध होण्याची चिन्ह आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'पत्र'कारितेमुळे भाजपने आपला उमेदवार मागे घेतला, असं म्हटलं जातंय. मात्र, नवरा गेला तिथं पत्नीला बिनविरोध निवडून द्या, अशा न्यायाने लोकशाही चालवायची का? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Show more...
3 years ago
25 minutes

लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi)
*हिंदुत्व सांगा कुणाचे?*
सध्या महाराष्ट्रात 1, 2 नाही...चार चार हिंदुत्ववादी पक्ष झालेत. सगळेच म्हणतायत आम्ही हिंदुत्ववादी! पण, मुळात हिंदुत्व म्हणजे काय? या पक्षांचं हिंदुत्व कोणत्या व्याख्येत बसतं? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Show more...
3 years ago
26 minutes

लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi)
मोदी जी, 'अर्बन नक्षल' कुणाला म्हणायचं ते एकदाचं ठरवून टाका की!
गुजरातमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. त्यातच, पंतप्रधान मोदींनी गुजरातेत अर्बन नक्षल घुसलेत, असा दावा केलाय. एकीकडे भारत सरकार अर्बन नक्षल असल्याचं अधिकृतरित्या नाकारत असताना मोदीच असा दावा करत असतील तर विषय गंभीर आहे. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Show more...
3 years ago
18 minutes

लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi)
चिन्ह नुसती आकृती नसते, चिन्हामध्ये सारी ताकद असते
 उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांची पुढची लढाई चिन्ह आणि पक्षाच्या नावावरून सुरु आहे. वस्तुत: निवडणूक आयोगाने अनेक चिन्ह पर्याय म्हणून दिली असताना विशिष्ट चिन्ह्नाना पसंती का असते? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Show more...
3 years ago
20 minutes

लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi)
एक पत्रकार, एक शो, एक डिजिटल प्लॅटफॉर्म... (काही नाही, कालच्या मेळाव्यांचा रिव्यू आहे!)
काल ठाकरे आणि शिंदे गटांचे मेळावे झाले. दोन्हीकडील समर्थक आमचाच मेळावा जोरदार म्हणतायत. मात्र, तटस्थपणे पाहिल्यास काय दिसतं? यावरच आहे आजचा लक्ष असतं माझं
Show more...
3 years ago
30 minutes

लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi)
आता 'आदिपुरुष'वरून रान पेटले, चक्क रावणासाठीही लोक मैदानात उतरले!
'आदिपुरुष'वरून सध्या वाद सुरु झालेत. खासकरून त्यातील सैफ अली खानने साकारलेल्या रावण आणि देवदत्त नागेच्या हनुमानावर अगदी हिंदुत्ववाद्यांनीही आक्षेप घेतलेत. यावरच आहे आजचा 'लक्ष असतं माझं'
Show more...
3 years ago
26 minutes

लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi)
राहुल गांधींची 'भारत जोडो' यात्रा भाजपला धक्का देऊ शकेल?
राहुल यांची 'भारत जोडो' यात्रा लवकरच महाराष्ट्रात येईल. आधी भाजपकडून दुर्लक्ष करण्यात आलेल्या या यात्रेकडे आता तेही गांभीर्याने पाहतायत. यावरच आहे आजचा लक्ष असतं माझं
Show more...
3 years ago
29 minutes

लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi)
सावित्रीमाई, देवी सरस्वती आणि प्रतिकांची लढाई
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या शाळेतील सरस्वतीचे फोटो की सावित्रीमाईंचे, यावरील वक्तव्याने वाद निर्माण झाला. मात्र, अशी विभागणी आणि प्रतिकांची वाटणी कशाला? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Show more...
3 years ago
25 minutes

लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi)
आज वर्ल्ड न्यूज डे....व्यूज हैं तो न्यूज हैं!
आज जागतिक बातमी दिन. फेक न्यूज आणि प्रचारकी मीडियाच्या काळात चांगली बातमीदारी व पर्यायाने चांगली पत्रकारिता करण्यासाठी तुम्हा मायबाप प्रेक्षक, वाचकांचं तन मन आणि मुख्य म्हणजे धनपूर्वक सहकार्य हवंय. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Show more...
3 years ago
27 minutes

लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi)
'पाकिस्तान जिंदाबाद' घोषणा दिली गेलीच नाही, या दाव्यामागचं 'alt'रनेट सत्य!
'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया'च्या पुण्यातील निदर्शनादरम्यान, 'पाकिस्तान जिंदाबाद' अशी घोषणा दिली गेली, असे दावे झाले. मात्र, पुणे पोलीसांनी यावर पुरेसा प्रकाश टाकला नाही. alt न्यूज सारख्या fact चेकिंग वृत्त संस्थेने तर अशा घोषणा झाल्याच नाहीत, असं fact चेक करून टाकलं. मात्र, 'साम' टीव्हीला काय दिसलं? यावरच आहे आजचा 'लक्ष असतं माझं'
Show more...
3 years ago
20 minutes

लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi)
विधिमंडळ आवारातला राडा: हान की बडीव पद्धतीने प्रश्न सोडवायचेत का?
आज विधिमंडळ परिसरातला राडा सर्वांनी पहिला. ज्यांचे आदर्श घ्यायचे तेच एकमेकांवरी धावून जातायत. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Show more...
3 years ago
23 minutes

लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi)
प्रिय वडापावा.... हे दोन शब्द तुझ्यासाठी...
आज 'जागतिक वडापाव दिवस' आहे. यानिमित्त, आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठामोळ्या या फास्ट फूडवर आजचा #लक्ष असतं माझं....
Show more...
3 years ago
15 minutes

लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi)
ईडी आली, सीबीआय आली..आता 'आप'ची पाळी आली, पण...
'आप'चे मनीष सिसोदिया आता केंद्रीय यंत्रणाच्या रडरावर आलेत. मात्र, यामुळे पुन्हा एकदा ईडी, सीबीआय भाजपच्या ईशाऱ्यावर चालतायत असा आरोप सुरु झालाय. त्यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Show more...
3 years ago
22 minutes

लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi)
आमीर बॉयकॉटचं सोड, 'लालसिंग चढढा' खरंच सामान्य आहे रे!
बॉयकॉटमुळे आमीर खानची फिल्म 'लालसिंग चढढा'ला मोठा फटका बसला. पण, आता ज्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येतायत आणि स्वतः ही फिल्म पाहिल्यावर जे वाटलं, त्यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Show more...
3 years ago
27 minutes

लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi)
सरकारी काम करना होगा, तो 'वंदे मातरम' कहना होगा?
भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारी कामकाजात यापुढे 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम' म्हणावे, असा निर्णय घेतलाय. यावरून उलट-सुलट प्रतिक्रिया येऊ लागल्यात. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Show more...
3 years ago
16 minutes

लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi)
आता हवे रस्त्यावरील अपघातांपासून स्वातंत्र्य!
शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि मराठा आरक्षण लढाईतील अग्रणी विनायक मेटे यांचं अपघाती निधन धक्का देणारं ठरलं. यानिमित्ताने जगभर युद्धापेक्षाही जास्त जीव घेणाऱ्या अपघातांबद्दल आणि त्यावरील सुरक्षेच्या उपायांबद्दल आहे आजचा #लक्ष असतं माझं
Show more...
3 years ago
20 minutes

लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi)
सुबोध भावे, आमीर खान आणि विक्रम गोखले, कंगना राणावत यांच्यात गल्लत करू नका प्रेक्षकांनो
#'लक्षअसतंमाझं'मध्ये परवा सुबोध भावे, आमिर खान यांच्यावरील एपिसोड नंतर अनेकांनी यापूर्वी विक्रम गोखले, कंगना राणावत यांच्यावरील एपिसोडचे दाखले देत एकांगीपणाचे आरोप केले. त्यालाच उत्तर देणारा आजचा #लक्ष असतं माझं
Show more...
3 years ago
22 minutes

लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi)
नड्डा जी, फक्त भाजप राहिला तर भाजपशी लढावं लागेल!
भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी आज एकेठिकाणी अशा आशयाचे विधान केले की देशात फक्त भाजप राहील आणि अन्य पक्ष नष्ट होतील. मात्र, इतिहास काय सांगतो? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं