Home
Categories
EXPLORE
True Crime
Comedy
Business
Society & Culture
Health & Fitness
Sports
Technology
About Us
Contact Us
Copyright
© 2024 PodJoint
00:00 / 00:00
Podjoint Logo
US
Sign in

or

Don't have an account?
Sign up
Forgot password
https://is1-ssl.mzstatic.com/image/thumb/Podcasts112/v4/34/b4/02/34b402cd-5bf7-2a79-7ee9-47d0caad0405/mza_11989112189013356826.jpg/600x600bb.jpg
A Sip of Finance Marathi - Ek Sip Financecha Podcast
IVM Podcasts
14 episodes
9 months ago
EMI, Inflation, Investment, Stocks, FD - do these terms seem impossible to understand? Then you’ve come to the right place. Welcome to A Sip of Finance - a podcast that takes into account a female-first perspective of finance. It’s a one-stop-shop for women (and anyone else who wants to know more about finance) to brush up on the finer details of finance and economics. Let's take a look at how we can understand our family's finances, learn about managing personal finance, explore inflation, risk, returns, and other financial gobbledegook in an easy and absolutely fun way! Tune in to A Sip of finance with Priyanka Acharya every Tuesday to really embody the ‘laxmi’ of your house! Oh, and did we also mention that this podcast is available in 7+ languages? Because while we all speak different tongues, we probably have the same problems! See you on the other side! इऍइ, महागाई, गुंतवणूक, स्टॉक, एफडी हे सगळे तुम्हाला असंभव वाटते का? मग तुम्ही एकदम अचूक ठिकाणी आला आहात. एक सिप फायनान्सचा मध्ये तुमचे स्वागत आहे- हा एक असा पॉडकास्ट आहे जो महिलांसाठी फायनान्सच सोपे करणार आहे. हा महिलांसाठी फाइनेंस समजण्यासाठी एक वन-स्टॉप-शॉप आहे. चला तर बघुया की कसे आपण आपले परिवाराचे फायनान्स, पर्सनल फायनान्स, महागाई आणि फाइनेंसच्या क्षेत्रातली सगली माहिती एक दम मजेदार पध्दतीने शिकुया. आपल्या घरातील लक्ष्मीला प्रत्यक्षात आण्यासाठी रोज ऐका प्रियंका आचार्यचा एक सिप फायनान्सचा पोडकास्ट. आणि आम्ही सांगितले का की हा पॉडकास्ट अनेक भाषांमध्ये उपलब आहे? कारण जरी आपण भिनभिन भाषांमध्ये बोलत असलो तरी पण आपली समस्या एकच आहे. मग भेटू लवकरच I
Show more...
Entrepreneurship
Personal Journals,
Education,
Business,
Society & Culture,
How To
RSS
All content for A Sip of Finance Marathi - Ek Sip Financecha Podcast is the property of IVM Podcasts and is served directly from their servers with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
EMI, Inflation, Investment, Stocks, FD - do these terms seem impossible to understand? Then you’ve come to the right place. Welcome to A Sip of Finance - a podcast that takes into account a female-first perspective of finance. It’s a one-stop-shop for women (and anyone else who wants to know more about finance) to brush up on the finer details of finance and economics. Let's take a look at how we can understand our family's finances, learn about managing personal finance, explore inflation, risk, returns, and other financial gobbledegook in an easy and absolutely fun way! Tune in to A Sip of finance with Priyanka Acharya every Tuesday to really embody the ‘laxmi’ of your house! Oh, and did we also mention that this podcast is available in 7+ languages? Because while we all speak different tongues, we probably have the same problems! See you on the other side! इऍइ, महागाई, गुंतवणूक, स्टॉक, एफडी हे सगळे तुम्हाला असंभव वाटते का? मग तुम्ही एकदम अचूक ठिकाणी आला आहात. एक सिप फायनान्सचा मध्ये तुमचे स्वागत आहे- हा एक असा पॉडकास्ट आहे जो महिलांसाठी फायनान्सच सोपे करणार आहे. हा महिलांसाठी फाइनेंस समजण्यासाठी एक वन-स्टॉप-शॉप आहे. चला तर बघुया की कसे आपण आपले परिवाराचे फायनान्स, पर्सनल फायनान्स, महागाई आणि फाइनेंसच्या क्षेत्रातली सगली माहिती एक दम मजेदार पध्दतीने शिकुया. आपल्या घरातील लक्ष्मीला प्रत्यक्षात आण्यासाठी रोज ऐका प्रियंका आचार्यचा एक सिप फायनान्सचा पोडकास्ट. आणि आम्ही सांगितले का की हा पॉडकास्ट अनेक भाषांमध्ये उपलब आहे? कारण जरी आपण भिनभिन भाषांमध्ये बोलत असलो तरी पण आपली समस्या एकच आहे. मग भेटू लवकरच I
Show more...
Entrepreneurship
Personal Journals,
Education,
Business,
Society & Culture,
How To
Episodes (14/14)
A Sip of Finance Marathi - Ek Sip Financecha Podcast
सात आर्थिक वचने | Seven Financial Promises
दोन पूर्णपणे भिन्न लोक एकत्र त्यांच्या आयुष्याची सुरुवात करत आहेत! अर्थात, खर्च, जबाबदाऱ्या, दायित्वे आणि विशलिस्ट असतील! आजचा भाग एका आर्थिक सत्राविषयी आहे; तर मग 'सात आर्थिक वचने' जाणून घेण्यासाठी ट्यून इन करा,एक सिप फायनान्सचा मध्ये.
Show more...
3 years ago
9 minutes

A Sip of Finance Marathi - Ek Sip Financecha Podcast
जाणून घ्या मालमत्ता वाटपाबद्दलची मूलभूत माहिती | Learn the basics of Asset Allocation
अनेकदा स्त्रिया फक्त एका मोठ्या भेटवस्तूऐवजी १० लहान भेटवस्तू निवडतील, कारण आपल्या सर्वांना विविधता, रंग आणि पॅटर्न आवडतात.आजच्या एक सिप फायनान्सच्या एपिसोडमध्ये जाणून घ्या आर्थिक जगातली 'व्हेरायटी'! फायनान्सच्या जगात त्याला 'असेट अलोकेशन' म्हणतात.
Show more...
3 years ago
7 minutes

A Sip of Finance Marathi - Ek Sip Financecha Podcast
हे के.वाय.सी, के.वाय.सी काय आहे? | What is this KYC, KYC?
या एक सिप फायनान्सच्या एपिसोडमध्ये, मी तुम्हाला एक कथा गोष्ट आणि तुमच्यासोबत काही तथ्ये शेअर करेन जे तुम्हाला तुमच्या केवायसी प्रक्रियेचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करतील.
Show more...
3 years ago
11 minutes

A Sip of Finance Marathi - Ek Sip Financecha Podcast
७ सुपरहिट टिप्स तुमचे फायनान्स सांभाळण्यासाठी | 7 superhit tips to handle your finances
ह्या एपिसोड मध्ये आपण पाहूया आय आर आर आर एकत्रितपणे आपण कसे वापरू शकतो. ट्यून इन करा एक सिप फायनान्सचा ह्या पॉडकास्ट मध्ये, प्रत्येक महिलेने आर्थिकरित्या सक्षम होण्यासाठी कोणत्या 3 गोष्टी शिकाव्या हे जाणून घेण्यासाठी, आपली होस्ट - प्रियांका आचार्य सोबत.
Show more...
3 years ago
12 minutes

A Sip of Finance Marathi - Ek Sip Financecha Podcast
हीच वेळ आहे रिसर्च करण्याची! | It's the time to Research
"आय आर आर आर" मधला शेवटचा आर आहे रीसर्च. मला माहित आहे रीसर्च फार बोरिंग आहे. पण रीसर्च चा सोप्पा अर्थ आहे- पुन्हा शोधणे. इन करा एक सिप फायनान्सचा च्या ह्या एपिसोड मध्ये, रिसर्च बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आपली होस्ट- प्रियांका आचार्य कडून!
Show more...
3 years ago
11 minutes

A Sip of Finance Marathi - Ek Sip Financecha Podcast
रिटर्न ऑन इन्वेस्टमेंटची सिक्रेट रेसिपी | Secret Recipe of Return On Investment
"आय आर आर आर" मधील पुढचा "आर" सगळ्यांचाच आवडता - रिटर्न! ज्याप्रकारे दिवसाचे 24 तास कसे खर्च करायचे हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे, तसंच आपले पैसे कुठे गुंतवावे हेही आपणच ठरवू शकतो.
Show more...
3 years ago
8 minutes

A Sip of Finance Marathi - Ek Sip Financecha Podcast
आर्थिक जोखमी कश्या टाळाव्या?| How to avoid financial risk?
"आय आर आर आर" मधील पुढचा चॅप्टर aahe- रिस्क, जोखीम! तुम्हालाही जर असं वाटत असेल इन्व्हेस्टमेंट मध्ये काहीचं रिस्क नसते, तर तो गैरसमज आहे. "एक सिप फायनान्सचा" च्या ह्या भागात आपली होस्ट प्रियांका आचार्य अश्याच सगळ्या आर्थिक शंका दूर करणार आहे.
Show more...
3 years ago
11 minutes

A Sip of Finance Marathi - Ek Sip Financecha Podcast
महागाईचा आपल्या घरखर्चाशी काय संबंध आहे? | How Inflation affects our household?
आजच्या एक सिप फायनान्सचाच्या भागात आपली होस्ट प्रियांका आचार्य डिटेल मध्ये समजावत आहे ईन्फ्लेशन,"आय आर आर आर" ह्या संकल्पनेतुं.
Show more...
3 years ago
8 minutes

A Sip of Finance Marathi - Ek Sip Financecha Podcast
तुमच्या पैश्यांसाठी स्लॅमबूक | Slambook For Your Money
मैत्रिणींनो, शाळेत असताना, तुम्ही आणि तुमच्या मैत्रिणींनी एकमेकींची स्लॅमबूक कधीतरी भरली असेलच? तर मग शिकूया फायनानशियल मॅनेजमेंट आणि बनवूया एक "फायनानशियल स्लॅमबूक"! "एक सिप फायनान्सचा" मध्ये आपली होस्ट प्रियांका आचार्य सोबत!
Show more...
3 years ago
7 minutes

A Sip of Finance Marathi - Ek Sip Financecha Podcast
चला करुया फायनान्सशी मैत्री | Let's get comfy with finance
आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुम्ही तुमच्या वडील, पती किंवा भावावर अवलंबून आहात का? हाच ह्या गोष्टीचा संकेत आहे की आता तुम्हाला तुमचे आर्थिक निर्णय स्वतःहून घेण्यास शिकण्याची वेळ आली आहे.
Show more...
3 years ago
8 minutes

A Sip of Finance Marathi - Ek Sip Financecha Podcast
बनवा संडे फायनान्शियल फन डे | Let's make Sundays - Financial Fun-day's
बरेचदा आपण आपल्या कुटुंबाच्या आर्थिक स्वातंत्र्याशी संबंधित महत्वाचे पैलू दुर्लक्षित करत असतो. कौटुंबिक फायनान्स अधिक चांगल्याप्रकारे मॅनेज करण्याच्या पद्धती शिकूया, "एक सिप फायनान्सचा" च्या ह्या भागात, फाइनेंस विशेषज्ञ - प्रियंका आचार्य सह.
Show more...
3 years ago
8 minutes

A Sip of Finance Marathi - Ek Sip Financecha Podcast
फायनान्शियल मेकअप प्रत्येक महिलेसाठी | Financial Make Up for Every Woman
सगळ्याच स्त्रियांनी कधी ना कधी मेकअपचा वापर केला असेलच. "एक सिप फायनान्सचा" च्या ह्या एपिसोड मध्ये आपण जाणून घेऊ "फायनानशियल मेकअप" बाबत. सगळ्यात आधी सुरु करूया एक "चेकलिस्ट " बनवण्यापासून, जी तुमच्या "फायनानशियल मेकअप" साठी एक उत्तम फौंडेशन ठरेलं!
Show more...
3 years ago
8 minutes

A Sip of Finance Marathi - Ek Sip Financecha Podcast
पैशांसंबंधी या ५ चुका टाळाच | 5 Money Mistakes to Avoid
शिकूयात त्या पाच आर्थिक चुका ज्या महिलांनी नक्कीच टाळाव्यात. ऐकायला विसरू नका, आपला पॉडकास्ट ‘एक सिप फायनान्सचा’ फायनान्स विशेषज्ञ- प्रियांका आचार्य बरोबर.
Show more...
3 years ago
10 minutes

A Sip of Finance Marathi - Ek Sip Financecha Podcast
A Sip of Finance Marathi - Ek Sip Financecha Podcast
इऍइ, महागाई, गुंतवणूक, स्टॉक, एफडी हे सगळे तुम्हाला असंभव वाटते का? मग तुम्ही एकदम अचूक ठिकाणी आला आहात. एक सिप फायनान्सचा मध्ये तुमचे स्वागत आहे- हा एक असा पॉडकास्ट आहे जो महिलांसाठी फायनान्सच सोपे करणार आहे. हा महिलांसाठी फाइनेंस समजण्यासाठी एक वन-स्टॉप
Show more...
3 years ago
1 minute