Home
Categories
EXPLORE
True Crime
Comedy
Society & Culture
Business
Sports
Health & Fitness
Technology
About Us
Contact Us
Copyright
© 2024 PodJoint
00:00 / 00:00
Podjoint Logo
US
Sign in

or

Don't have an account?
Sign up
Forgot password
https://is1-ssl.mzstatic.com/image/thumb/PodcastSource116/v4/9d/92/bd/9d92bd4d-193f-db7b-e0d3-7d3c791122e8/6eaa5f69-7f2e-465f-b7f1-9ad680ef3196.jpg/600x600bb.jpg
गोष्ट दुनियेची
BBC Marathi Audio
167 episodes
2 weeks ago

जगातल्या प्रत्येक घडामोडीचा आपल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यामुळे दर आठवड्याला दुनियेतली एक महत्त्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.

Show more...
Science
RSS
All content for गोष्ट दुनियेची is the property of BBC Marathi Audio and is served directly from their servers with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.

जगातल्या प्रत्येक घडामोडीचा आपल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यामुळे दर आठवड्याला दुनियेतली एक महत्त्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.

Show more...
Science
Episodes (20/167)
गोष्ट दुनियेची
जगात मोठ्या संख्येने लोक लाइम रोगाचे बळी का ठरत आहेत?

लाईम डिसिज या टिक म्हणजे गोचिड चावल्यामुळे होणाऱ्या आजाराच्या प्रादुर्भावात वाढ झाली आहे.

Show more...
2 weeks ago
14 minutes

गोष्ट दुनियेची
पाण्यावरून या दोन देशांत वाद कसा पेटला आहे?

जगातल्या इतर अनेक देशांमध्ये पाण्याचा मुद्दा आंतरराष्ट्रीय राजकारणाशी जोडला गेला आहे.

Show more...
3 weeks ago
15 minutes

गोष्ट दुनियेची
आपल्या चेहऱ्याचा कॉपीराईट करायची वेळ आली आहे का?

AI वापरून चेहऱ्याची आणि आवाजाची नक्कल करून बनवलेल्या व्हिडियोंपासून कायदा कसं रक्षण करेल?

Show more...
1 month ago
14 minutes

गोष्ट दुनियेची
जपान अतीउजव्या विचारसरणीकडे झुकतो आहे का?

जपानमध्ये सानसिटो नावाचा अतीउजव्या विचारसरणीचा पक्ष आता एलडीपीला आव्हान देतो आहे.

Show more...
1 month ago
23 minutes

गोष्ट दुनियेची
सॅटेलाईट युद्ध होण्याचा धोका खरंच मोठा आहे का?

पृथ्वीच्या कक्षेत सुमारे 11,700 सॅटेलाइट्स म्हणजे कृत्रिम उपग्रह सक्रीय आहेत.

Show more...
1 month ago
16 minutes

गोष्ट दुनियेची
भारतासारखी मध्यान्ह भोजन योजना या देशाला परवडेल का?

भारतात शाळकरी मुलांना मध्यान्ह भोजन दिलं जातं, इंडोनेशियानंही तशी योजना सुरू केली आहे.

Show more...
2 months ago
15 minutes

गोष्ट दुनियेची
ड्रोनमुळे आधुनिक युद्धाचे चित्र कसं बदलतंय?

भारत-पाकिस्तान, इस्रायल-गाझा,रशिया-युक्रेन अशा संघर्षात ड्रोनचा वापर वाढला आहे.

Show more...
2 months ago
15 minutes

गोष्ट दुनियेची
सीरियातला संघर्ष अल शारा सरकारबद्दल काय सांगतो?

पश्चिम आशियातला देश सीरिया अलीकडे पुन्हा चर्चेत आहे, कारण तिथे पुन्हा चकमकी उडाल्या.

Show more...
2 months ago
16 minutes

गोष्ट दुनियेची
एका लीक झालेल्या टेलिफोन कॉलनं थायलंडचं राजकारण कसं ढवळून निघालं?

थायलंड आणि कंबोडियामधला सीमावाद पुन्हा उफाळून आला, तसं थायलंडचं राजकारणही ढवळून निघालं.

Show more...
2 months ago
15 minutes

गोष्ट दुनियेची
चिलीमधली नवी दुर्बिण विश्वातली कोणती रहस्य उलगडेल?

चिलीमधल्या वेरा रुबिन वेधशाळेतली नवी दुर्बिण विश्वाची नवी रहस्य उलगडेल अशी अपेक्षा आहे.

Show more...
3 months ago
14 minutes

गोष्ट दुनियेची
AI आपल्या मेंदूच्या विचार करण्याच्या क्षमतेवर कसा परिणाम करतं?

AI मुळे सखोल विचार करण्याची क्षमता कमी होत असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे.

Show more...
3 months ago
14 minutes

गोष्ट दुनियेची
डोनाल्ड ट्रम्पना खरंच तैवानची काळजी वाटते का?

चीन-तैवान संघर्ष पेटला तर अमेरिका काय भूमिका घेते यावर जगाचं लक्ष राहील.

Show more...
3 months ago
16 minutes

गोष्ट दुनियेची
तेलाचा व्यापार, होर्मुझचा जलमार्ग आणि टँकर युद्धाचं सावट

जगभरात तेलाच्या पुरवठ्यासाठी होर्मुझ सामुद्रधुनी नेमकी किती महत्त्वाची आहे?

Show more...
3 months ago
15 minutes

गोष्ट दुनियेची
जेनेटिक आजारांवर आपल्याला उपाय सापडला आहे का?

जीन एडिटिंगद्वारा आजारांवर मात करता येईल का?

Show more...
4 months ago
15 minutes

गोष्ट दुनियेची
बोटस्वानामधले नैसर्गिक हिरे टिकून राहतील का?

हिऱ्याच्या खाणी बोट्स्वानाच्या अर्थव्यवस्थेचा आधार आहेत. पण आता हा उद्योग संकटात सापडतोय.

Show more...
4 months ago
16 minutes

गोष्ट दुनियेची
जीवघेण्या बुरशीपासून आपला बचाव कसा करायचा?

भारतासह जगभरात फंगल आजार चिंतेची बाब नक्कीच बनले आहेत

Show more...
4 months ago
15 minutes

गोष्ट दुनियेची
तांदळाची टंचाई जपानच्या अर्थव्यवस्थेविषयी काय सांगते?

तांदळाच्या टंचाईची समस्या बराच काळापासून जाणवते आहे आणि त्याची अनेक कारणं आहेत.

Show more...
4 months ago
15 minutes

गोष्ट दुनियेची
गोवर या आजाराचा धोका का वाढतो आहे?

अमेरिकेत गोवरच्या वाढत्या केसेस पाहता जगानं सावध व्हावं, असं WHO अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

Show more...
5 months ago
15 minutes

गोष्ट दुनियेची
प्रजाती नामशेष होणं आता थांबेल का?

कोलोसल बायोसायन्सेस कंपनीनं एप्रिल 2025 मध्ये डायरवूल्फची पिल्लं तयार केली होती.

Show more...
5 months ago
16 minutes

गोष्ट दुनियेची
डोनाल्ड ट्रम्प यांना टॅरिफमधून नेमकं काय साधायचं आहे?

ट्रम्प यांची आर्थिक धोरणं नेमकी काय आहेत?

Show more...
5 months ago
15 minutes

गोष्ट दुनियेची

जगातल्या प्रत्येक घडामोडीचा आपल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यामुळे दर आठवड्याला दुनियेतली एक महत्त्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.