हे कौंतेय! ज्या महान योध्यानी तुझ्या यशाची वाखाणणी केली आहे, त्यांना वाटेल की, केवळ भीतीमुळे तू रणांगण सोडले आहेस. जर तू युद्धात मारला गेलास तर तुला स्वर्गप्राप्ती होईल आणि विजयी होशील तर पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. सुखदुःख, लाभ - हानी, जय - पराजय याचा विचार न करता केवळ युद्धासाठी म्हणून युद्ध कर.
Show more...