➡️ Travel Katta with Sunila च्या आणखी एका धमाल एपिसोडमध्ये तुमचं स्वागत! 🌍✨ या आठवड्यात आपण बोलतोय साउथ आफ्रिकेबद्दल – निसर्गसौंदर्य, रोमांचक सफारी आणि अविस्मरणीय अनुभवांनी भरलेला हा देश! 🦁🏞️
➡️ साउथ आफ्रिकाचं पहिलं दर्शन! 👀
जेव्हा Sagar पहिल्यांदा South Africa मध्ये पोहोचला, तेव्हा त्याला कोणता अनुभव आला? या देशाची पहिली छाप काय होती? 🏞️ विविध संस्कृतींच्या संगमामुळे The Rainbow Nation म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देशाबद्दल त्याच्या खास आठवणी आणि अनुभव नक्की ऐका! 🎙️
➡️ Johannesburg – जंगल सफारी आणि Hot Air Balloon Ride! 🎈
साउथ आफ्रिकेच्या Pilanesburg National Park मध्ये तुम्हाला Game Drives आणि wildlife वरून Hot Air Balloon Safari चा अनोखा अनुभव घेता येतो! 🦁🦓 MICE Tours साठी इथे खास प्रायव्हेट सफारीही आयोजित केली जाते. जंगलाचा हा रोमांचक अनुभव कसा असतो? हे Sagar कडून ऐकायला विसरू नका! 🌿
➡️ Big 5 – जंगलातील राजे! 🐘🦁
साउथ आफ्रिका म्हटलं की Big 5 म्हणजेच Lion, Elephant, Rhino, Leopard आणि Buffalo हे प्राणी डोळ्यासमोर येतात. पण, यांना 'Big 5' का म्हणतात? या नावामागची कथा काय आहे? 🎧 Sagar याबद्दलची रंजक माहिती तुमच्यासाठी घेऊन आलाय! 🌟
➡️ Sun City – बॉलीवुडचं फेव्हरेट रिसॉर्ट! 🎥
साउथ आफ्रिकेतील सर्वात प्रसिद्ध लक्झरी रिसॉर्ट Sun City च्या अद्भुत दुनियेत चला! 🌴🎡 हे ठिकाण एवढं खास का आहे? कोणत्या Bollywood Movies ची शूटिंग इथे झाली आहे? याबद्दल Sunila आणि Sagar सविस्तर चर्चा करत आहेत. 🎬
➡️ Cape Town – निसर्ग, साहस Adventure आणि इतिहास! 🏔️🚁
Cape Town म्हणजे एक perfect blend – निसर्गसौंदर्य, साहस आणि इतिहास! येथे तुम्ही Table Mountain वर हेलिकॉप्टर राइड 🚁, समुद्रावर शांत क्रूझ 🚢, Cape of Good Hope चं दर्शन, Penguin Colony मधील गोंडस पेंग्विन्स 🐧 आणि थरारक Shark Cage Diving चा अनुभव घेऊ शकता! 😍
➡️ Food Scene – Gold Restaurant आणि Bunny Chow! 🍛
साउथ आफ्रिकेची खाद्यसंस्कृती तितकीच वेगळी आणि चविष्ट आहे! 😋 Gold Restaurant आजही आपल्या संस्कृतीचं वारसापण जपतं. तसेच, Bunny Chow हा अनोखा पदार्थ कसं तयार झालं? ह्या स्वादिष्ट गोष्टींचा शोध घ्या या एपिसोडमध्ये!
🍽️🎧 हा रोमांचक एपिसोड ऐकायला विसरू नका! Subscribe करा Veena World Travel Katta ला आणि जाणून घ्या जगभरातील भन्नाट प्रवासकथा! ✨💙
-----------------------------------------------------------------------------------
⚠️ अस्वीकृती: या एपिसोडमध्ये वापरलेले कोणतेही व्हिडिओ फुटेज आमच्याकडे मालकीचे नाही. हे फुटेज, स्टॉक फुटेज आहे किंवा त्यांचे संबंधित मालकांचे आहे. एपिसोड दरम्यान स्क्रीनवर योग्य क्रेडिट्स दिले आहेत.
-----------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------
🌍✨ वीणा वर्ल्ड टूर्सचा अनुभव घ्या: जिथे प्रत्येक प्रवास तुमच्यासाठी जग अधिक जवळ आणतो.
👉🏻 आता बुक करा आणि तुमचा प्रवास सुरू करा! https://www.veenaworld.com/world/south-africa-tour-packages/c
☎️✉️ तुमच्या प्रवासासाठी मदतीसाठी आम्हाला travel@veenaworld.com वर लिहा किंवा +912221017979 आणि +912221016969 या क्रमांकांवर कॉल करा.
-----------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------
🌟 Singapore च्या स्थानिक जीवनशैलीचा अनुभव घ्या आणि शहराच्या सांस्कृतिक रंगतदार गोष्टी शोधा, The Singapore Local Podcast च्या साथीने – तुमच्यासाठी खास मार्गदर्शक!
🎧✨ इथे पाहा:
https://linktr.ee/TheSingaporeLocal-----------------------------------------------------------------------------------
तुम्ही आमचं सोशल मीडियावर फॉलो करू शकता:
➡️ सुनीला पाटील, सह-संस्थापक, CNO आणि CPO - वीणा वर्ल्ड
- इंस्टाग्राम -
https://www.instagram.com/sunila_patil/- लिंक्डइन -
https://www.linkedin.com/in/sunila-patil-a7152680/ ➡️ सागर चाचड, सीनियर टूर मैनेजर -...