Home
Categories
EXPLORE
True Crime
Comedy
Society & Culture
Business
Sports
TV & Film
Health & Fitness
About Us
Contact Us
Copyright
© 2024 PodJoint
00:00 / 00:00
Sign in

or

Don't have an account?
Sign up
Forgot password
https://is1-ssl.mzstatic.com/image/thumb/Podcasts124/v4/29/bd/c8/29bdc8b4-e307-278e-6cb7-d61facb9b07f/mza_10344256041981012956.jpg/600x600bb.jpg
Zero to HERO in English
Gautam Panpatil
8 episodes
1 week ago
ह्या 3 स्टेप्स फॉलो करा आणि तुम्ही बनू शकता Zero to HERO in English in 2021
Show more...
Language Learning
Education
RSS
All content for Zero to HERO in English is the property of Gautam Panpatil and is served directly from their servers with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
ह्या 3 स्टेप्स फॉलो करा आणि तुम्ही बनू शकता Zero to HERO in English in 2021
Show more...
Language Learning
Education
https://d3t3ozftmdmh3i.cloudfront.net/production/podcast_uploaded/9902113/9902113-1604928998292-ee4fe7701327e.jpg
इंग्लिश बोलायची सुरुवात कशी कराल.. (भाग-०१)
Zero to HERO in English
6 minutes 29 seconds
2 years ago
इंग्लिश बोलायची सुरुवात कशी कराल.. (भाग-०१)

                                                            मराठी विद्यार्थी बनले Zero To HERO In English

योग्य मार्गदर्शन, योग्य कृती आणि योग्य वातावरण च्या मदतीने 2000 पेक्षा जास्त मराठी विद्यार्थी English Confident बनले. जर तुम्ही मराठी मिडियम मधून शिक्षण घेतलेले असेल आणि तुम्हालाही Fluently आणि Confidently इंग्लिश बोलायला शिकायचे असेल तर आमचा ‘Zero To HERO In English’ हा फेसबुक ग्रुप नक्की जॉइन करा.

मराठी विद्यार्थ्यांकडे प्रचंड प्रतिभा आहे पण फक्त English मध्ये त्यांना व्यक्त होता येत नाही म्हणून ते आयुष्यातील कितीतरी मोठ्या संध्या गमावून बसतात म्हणून मी माझ्या आयुष्याचं हे ध्येय घेतलेलं आहे की येत्या ३ वर्षात कमीत कमी १० हजार मराठी विद्यार्थ्यांना English Confident बनविन जेणेकरुन कुठलीही चांगली संधी त्यांच्या हातून जाणार नाही. तुम्ही जर त्यातले एक असाल ज्याला ह्या संधीचं सोनं करायचं असेल त्यांनी आमच्या YOUTUBE CHANNEL ला नक्की  सबस्क्राइब करा.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://bit.ly/3jHHjQI

धन्यवाद!

Zero to HERO in English
ह्या 3 स्टेप्स फॉलो करा आणि तुम्ही बनू शकता Zero to HERO in English in 2021