
What is Reiki by Reiki Master Rekha Chavhan on Vibrant Mind Pod
benefits of reiki
रेकी म्हणजे नक्की कायमी रेकी मास्टर रेखा चव्हाण 22 वर्षापूर्वी मास्टर वासंती अभ्यंकर यांच्याकडून रेकी शिकले, १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यानं शिकवले, १३ रेकी मास्टर केलेरेकी म्हणजे नक्की काय रेकी एक जापनीज उपचार पद्धतीहिंदू संस्कतीनुसार शिव देवांनी ही शक्ती पृथ्वीतलावर आणली, त्या नंतर ऋषी मुनी ही शक्ती वापरून लोकांचे कल्याण करायचेपुढे गौतम बुद्धांच्या काळात ते ही शक्ती वापरायचेकालांतराने ही शक्ती लोप पावलीवैश्विक शक्तीचा परत शोध लावला ते ग्रेट रेकी मास्टर डॉक्टर मिकाव उसुई, ह्या लोप पावलेल्या वैश्विक शक्तीला जगाला पुन्हा उपलब्ध करून दिली भारतात ह्याची सुरुवात २० व्या शतकाच्या शेवटी झालीअशी ही वैश्विक शक्ती , चैतन्य शक्ती, प्राण शक्ती यांना आवाहन करून आपल्या सहस्त्रहार चक्रातून घेवून आपल्या हातातून शरीरातल्या सगळ्या सात चक्राना ऊर्जा देणे आणि दुसऱ्यांना ऊर्जा देणे याला रेकी म्हणतातअधिक माहितीसाठीईमेल पत्ता chavanrekha95@gmail.comAbout Peace Reiki- Reiki master Rekha chavan , founder of peace reiki has completed more than 150 attuienments, made more than 13 masters and also sent healing to more than 150 patients. the mission of peace reiki is to make reiki available to maximum people across the world. we conduct regular meditation sessions and also provide online attuienments contact https://instagram.com/peacereikibyrek... / peacereikibyrekha #reikianos #terapiasenergeticas #cristaloterapia #reikimasterteacher #reikimaster🙏 #reikibrasil #reikiadistancia #tethahealing #chackras #reikiusui #losiento #perdoname #teamo #gracias #hooponopono #hoponopono #comunidadreikidragonrojo #comunidadhooponopono #reiki #energia
Reiki Grand master. 24 years of practice. 400+ attuienments. 38 + masters. 800+ healings. Instagram: @peacereikibyrekha Website - peacereikibyrekha.odoo.comContact : chavanrekha95@gmail.com