
रोझ आणि रॉकीला किडे अजिबात आवडत नाहीत. ते चावतात किंवा नांग्यासुद्धा मारतात. त्यांचं किड्यांबद्दलचं हे मत कशामुळं बरं बदललं? रोझ आणि रॉकी कशी धमाल करतात, ते या गंमतगोष्टीत पाहू या.
रोझ आणि रॉकीचे किड्यांशी युद्ध (Marathi) is translated by Mrinalinee Vanarase, based on the original story: Rose and Rocky's War On Insects (English), written by Annie Besant, illustrated by Sandhya Prabhat, and published by Pratham Books (© Pratham Books, 2016) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create, and translate stories for free on www.storyweaver.org.in.