'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.
All content for Sports कट्टा is the property of Ideabrew Studios and is served directly from their servers
with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.
Featuring in this episode:
Amol Karhadkar (Deputy Editor, The Hindu) https://x.com/karhacter
Aditya Joshi (Team Sports Katta) https://x.com/aditya1387
Jitesh Sharma led Royal Challengers Bengaluru from the front as RCB joined Punjab Kings in top two in style. But was Jitesh run-out - NOT Mankaded - at the non-striker's end by Dignesh Rathi? While the two on-song teams will take each other on in the first qualifier, Mumbai Indians and Gujarat Titans will have to regroup in the Eliminator to stay alive in the IPL 2025. Will Mumbai Indians score a Super Six? Or will IPL get a new champion? Here's our take, and we wait to read yours in comments section.
जितेश शर्माने या हंगामातील सर्वोत्तम खेळी साकारत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला अव्वल दोनमध्ये स्थान मिळवून दिले. परंतु जितेश नॉन-स्ट्राईकला असताना रन-आऊट झाला होता? RCB आता पंजाब किंग्ज - ज्यांनी सुरुवातीपासूनच प्रभावी खेळ दाखवत आपले स्थान भक्कम केले आहे - त्यांच्याविरुद्ध पहिल्या क्वालिफायरमध्ये खेळतील. मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील लढत ही एक 'करो या मरो' ची असेल, ज्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. IPL ला मिळणार नवा विजेता? का मुंबई इंडियन्स मारणार सुपर सिक्स? आमचं मत बघा/ ऐका आणि तुमचा अंदाज सांगा
Follow us on:
YouTube: https://www.youtube.com/@SportsKattaMarathi
Instagram: https://www.instagram.com/sportskattamarathi
Facebook: https://www.facebook.com/SportsKattaMarathi
Twitter: https://twitter.com/Sports_Katta
For enquiries and collaborations: barachkaahi@gmail.com
Sports कट्टा