'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.
All content for Sports कट्टा is the property of Ideabrew Studios and is served directly from their servers
with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.
Featuring in this episode:
Amol Karhadkar (Deputy Editor, The Hindu) https://x.com/karhacter
Aditya Joshi (Team Sports Katta) https://x.com/aditya1387
India's men's national selection committee, chaired by Ajit Agarkar, is set to announce the squad for the five-Test series in England, starting June 20. Who will be the captain? Who will replace Rohit Sharma and Virat Kohli - the veterans who announced their Test retirement earlier this month? Will Mohammed Shami be picked in the squad? Let's discuss each position in detail and finalise India's 16-member squad that will hope for a miracle in England. Do watch our picks and comment with your squad!
अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील भारताची पुरुष राष्ट्रीय निवड समिती २० जूनपासून इंग्लंडमध्ये होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघ लवकरच जाहिर करणार आहे. कोण असेल नवा कर्णधार? रोहित शर्मा आणि विराट कोहली - ज्यांनी अचानक कसोटी निवृत्तीची घोषणा केली - या दोघांची जागा कोण घेईल?मोहम्मद शामीला संघात स्थान मिळेल का? चला तर, प्रत्येक जागेबद्दल तपशीलवार चर्चा करूया आणि इंग्लंडमध्ये चमत्कार घडेल अशी आशा असलेल्या भारताच्या १६ सदस्यीय संघाला अंतिम रूप देऊया. आमची निवडी पहा/ ऐका आणि तुमचा संघ सांगा
Follow us on:
YouTube: https://www.youtube.com/@SportsKattaMarathi
Instagram: https://www.instagram.com/sportskattamarathi
Facebook: https://www.facebook.com/SportsKattaMarathi
Twitter: https://twitter.com/Sports_Katta
For enquiries and collaborations: barachkaahi@gmail.com
Sports कट्टा