'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.
All content for Sports कट्टा is the property of Ideabrew Studios and is served directly from their servers
with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.
Featuring in this episode are:
Aditya Joshi (Team Sports Katta) https://x.com/aditya1387
Amol Karhadkar (Deputy Editor, The Hindu) https://x.com/karhacter
The Indian Premier League is ready to return after a weeklong pause. So are a majority of overseas stars who had returned home. But with the extended tournament, it will result in multiple replacements for overseas stars. Will it result in a short mini-tournament or will the teams be able to carry on from where they had left on May 7?
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर इंडियन प्रीमियर लीग परतण्यास सज्ज आहे. मायदेशी परतलेले बहुतांश परदेशी स्टार खेळाडूही परतले आहेत. परंतु स्पर्धेचा कालावधी वाढल्याने, परदेशी स्टार खेळाडूंच्या जागी अनेक बदली खेळाडू खेळतील. त्यामुळे एक छोटीशी नवी स्पर्धा होईल, का सर्व संघ ७ मे रोजी ज्या फॉर्मात होते त्याच जोमाने पुढे जाऊ शकतील?
Follow us on:
YouTube: https://www.youtube.com/@SportsKattaMarathi
Instagram: https://www.instagram.com/sportskattamarathi
Facebook: https://www.facebook.com/SportsKattaMarathi
Twitter: https://twitter.com/Sports_Katta
For enquiries and collaborations: barachkaahi@gmail.com
Sports कट्टा