'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.
All content for Sports कट्टा is the property of Ideabrew Studios and is served directly from their servers
with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.
Featuring in this episode are:
Sharad Kadrekar (Cricket Writer) https://www.facebook.com/sharad.kadrekar
Aditya Joshi (Team Sports Katta) https://www.instagram.com/adityajoshi1387
From following sports journalism from close quarters since his formative years to being involved as a working sports journalist for nearly four decades, Sharad Kadrekar has been a witness to the evolution of Marathi sports journalism. He shares his journey, including the honour of being a disciple of VV, alias Bal, Karmarkar - doyen of Marathi sports journalism - and minces no words about the current state of affairs of a shrinking tribe.
लहानपणापासून वाचकाच्या भूमिकेतून झालेली सुरुवात गेली जवळजवळ चार दशके क्रीडा पत्रकार म्हणून कार्यरत असलेले शरद कद्रेकर हे मराठी क्रीडा पत्रकारितेच्या उत्क्रांतीचे चालते-बोलते साक्षीदार आहेत. मराठी क्रीडा पत्रकारितेचे दिग्गज - व्ही.व्ही., उर्फ बाळ, करमरकर - यांचे शिष्य होण्याचा मान मिळवण्यापासून दिवसागणिक रोडावत चाललेल्या जमातीच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल दिलखुलास चर्चा करत आहेत कद्रेकर कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये.
Follow us on:
YouTube: https://www.youtube.com/@SportsKattaMarathi
Instagram: https://www.instagram.com/sportskattamarathi
Facebook: https://www.facebook.com/SportsKattaMarathi
Twitter: https://twitter.com/Sports_Katta
For enquiries and collaborations: barachkaahi@gmail.com
Sports कट्टा