'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.
All content for Sports कट्टा is the property of Ideabrew Studios and is served directly from their servers
with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.
Asia Cup: India favourite, race for Asia's second-best team
Sports कट्टा
8 minutes
1 month ago
Asia Cup: India favourite, race for Asia's second-best team
Featuring in this episode:
Amol Karhadkar (Deputy Editor, The Hindu) https://x.com/karhacter
India obviously is the firm favourite to win the Asia Cup 2025. But is continental supremacy the real objective for organising the tournament? Or is it to witness India and Pakistan taking each other on? Who can be India's challenger? And what are the challenges ahead of Suryakumar Yadav and Co. in the United Arab Emirates?
२०२५ चा आशिया कप जिंकण्यासाठी भारत निश्चितच प्रबळ दावेदार आहे. पण आंतरखंडीय वर्चस्व हे स्पर्धेचे आयोजन करण्याचे खरे उद्दिष्ट आहे? कि भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी सामना करताना पाहणे यासाठीच हि स्पर्धा भरवली जाते? भारताला आव्हान देणारा कोण असू शकतो? आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये सूर्यकुमार यादव आणि कंपनीसमोर नेमकी कोणती आव्हाने आहेत? आमचं मत बघा/ ऐका आणि तुमचं सांगा
Follow us on:
YouTube: https://www.youtube.com/@SportsKattaMarathi
Instagram: https://www.instagram.com/sportskattamarathi
Facebook: https://www.facebook.com/SportsKattaMarathi
Twitter: https://twitter.com/Sports_Katta
For enquiries and collaborations: barachkaahi@gmail.com