Home
Categories
EXPLORE
True Crime
Comedy
Society & Culture
Business
Sports
History
Fiction
About Us
Contact Us
Copyright
© 2024 PodJoint
00:00 / 00:00
Sign in

or

Don't have an account?
Sign up
Forgot password
https://is1-ssl.mzstatic.com/image/thumb/Podcasts114/v4/ed/ac/c8/edacc829-c836-029f-a02a-ba5c5f872cbd/mza_3012459353250363264.jpg/600x600bb.jpg
Shabdasuman | By Rucha
Rucha Halde
43 episodes
4 days ago
This podcast is all about how I feel and what I wish to express. Similar to an audio diary, it will explore my daily experiences in condensed forms through an audible [audio] format [for obvious reasons] :) All the poems, essays and pieces presented ; will be my own or of some noted poet or writer. Hope you all like it.
Show more...
Personal Journals
Society & Culture
RSS
All content for Shabdasuman | By Rucha is the property of Rucha Halde and is served directly from their servers with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
This podcast is all about how I feel and what I wish to express. Similar to an audio diary, it will explore my daily experiences in condensed forms through an audible [audio] format [for obvious reasons] :) All the poems, essays and pieces presented ; will be my own or of some noted poet or writer. Hope you all like it.
Show more...
Personal Journals
Society & Culture
Episodes (20/43)
Shabdasuman | By Rucha
Yesubai (येसूबाई)
त्या तिघी या पुस्तकातील 'येसूबाई हे व्यक्तिमत्व 'काही व्यकती एकल्या शिवाय किंवा वाचल्या शिवाय नाही समजणार ..तर ऐकूया ऋचा हळ्दे हिच्या आवाजात सावरकर घराण्यातील एक व्यक्ती
Show more...
2 years ago
8 minutes 3 seconds

Shabdasuman | By Rucha
ताईंचा गृहप्रवेश
नारायराव सावरकर ह्यांच्या पत्नी विषयी म्हणजे ताई सावरकर ह्यांचा सावरकर घराण्यात प्रवेश ...
Show more...
2 years ago
12 minutes 28 seconds

Shabdasuman | By Rucha
त्या तिघी (tya tighi)
आज १४ जून माझी आई सौ निर्मला नारायण देशमुख हिचा १४जून हा मृत्यू दिवस . राष्ट्रभक्ती रुजविणाऱ्या या मातेस सावरकर घरण्यातील तीन महान स्त्रिया यांच्या वर लिहिलेली त्या तिघी या कादंबरी तील काही प्रसंग माझ्या आवाजात हिच भावनांजली .
Show more...
2 years ago
50 minutes 32 seconds

Shabdasuman | By Rucha
स्वातंत्र्यवीर सावरकर
आज २८ मे. एका महान क्रांतीकारकरचा जन्मदिवस. स्वातंत्र्य वीर सावरकर एक अद्भूत जीवन उर्वरित भाग आवाज ऋचा हळदे ह्यांचा
Show more...
2 years ago
15 minutes 51 seconds

Shabdasuman | By Rucha
स्वातंत्र्यवीर सावरकर एक अद्भूत जीवन (Swatantryaveer स्वरकर)
आज २८ मे महान क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांचा जन्मदिवस .त्यांचे अद्भूत जीवन या विषयी गोष्टी ऋचा हळदे ह्यांच्या आवाजात..धन्यवाद.
Show more...
2 years ago
9 minutes 56 seconds

Shabdasuman | By Rucha
(श्री. संत गुलाराव महाराज)Samanvayharshi Shree Sant Gulabrao Maharaj.
'ऋचा हळदे' ह्यांच्या आवाजातील अंध मुलांसाठी सुरू केलेले 'चैतन्य पालवी'हे podcost खूप प्रचलित झाले. अंध व आजानूबाहू श्री संत गुलाबराव महाराज या महान व्यक्ती शिवाय हे चैतन्य पालवी चैतन्यपूर्ण होणे शक्यच नाही. आज आंतरराष्ट्रीय मातृदिना निमत्त या मायेच्या पाखर घालणाऱ्या व्यक्ती विषयी.
Show more...
2 years ago
42 minutes 5 seconds

Shabdasuman | By Rucha
चल राघवा,पहा जनकाची मिथिला
जनकाची मिथिला या विषयी रामायणातीलअनेक गोष्टी ऐकू या ऋचा हळ्दे ह्यांच्या आवाजात😊
Show more...
2 years ago
27 minutes 26 seconds

Shabdasuman | By Rucha
Swami Vivekanand. 12 January 'असा होता विरक्त योगी'
आज स्वामी विवेकानंद ह्यांचा जन्मदिवस .12जानेवारी हा दिवस 'युवा दिवस' म्हणून ओळखला जातो.आजच्या युगात या महान व्यक्तिमत्वाचा प्रभाव या पिढीवर असावा म्हणून एकू या 'ऋचा हळ्दे' ह्यांना.
Show more...
2 years ago
9 minutes 27 seconds

Shabdasuman | By Rucha
New Education Policy
New Education Policy 2020 .'Nature and Education " an article by Rucha Halde.
Show more...
3 years ago
7 minutes 1 second

Shabdasuman | By Rucha
15 th August Independence Day 2022 ..अमृत पर्व वर्ष
आज 15ऑगस्ट 2022. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75वर्ष पूर्ण झालेत. हे वर्ष अमृत पर्व वर्ष म्हणून ओळखले जाणार..आवाज ऋचा हळदे रचना ग.दि.माडगूळकर
Show more...
3 years ago
2 minutes 10 seconds

Shabdasuman | By Rucha
Helen Keller | Story of My Life.
Other episodes from the well loved series about Helen Keller
Show more...
3 years ago
1 hour 6 minutes 36 seconds

Shabdasuman | By Rucha
'मार ही ताटिका ',रामचंद्रा _ताटकावध
विश्वामित्र ऋषी ह्यांच्या सांगण्यानुसार राम व लक्ष्मण कसे वध करतात ...एकू या अत्यंत सुंदर कथा..
Show more...
3 years ago
15 minutes 44 seconds

Shabdasuman | By Rucha
यद्ंयरक्षणा हवा श्रीराम😊
विश्वामित्र ऋषी श्रीरामाची मागणी करतात यद्ंय रक्षणासाठी..एकू या.. हा वार्तालाप ऋचा हळदे ह्यांच्या आवाजात.
Show more...
3 years ago
9 minutes 17 seconds

Shabdasuman | By Rucha
महाकाव्याची निर्मिती व त्याचे बीज (रामायण)(Ramayan)
Ramjanma(रामजन्म) आवाज हेच माध्यम
Show more...
3 years ago
9 minutes 47 seconds

Shabdasuman | By Rucha
महाकाव्याची निर्मिती व त्याचे बीज (रामायण)(RAMAYAN)
Stories from Valmiki Ramayan ..एकू या ..'वाल्मिकी रामायणाच्या गोष्टी 'ऋचा हळदे ह्यांच्या आवाजात.गोष्टी रुप रामकथा आवाजाच्या आपण एकलेल्या व वाचलेल्या सुरेख रामकथा व विचार त्याचा आपल्या जीवनात होणारा उपयोग हा आजच्या नवीन तरूण पिढीला व्हावा तसेच वृध्द लोकानी पुन्हा आनंद घ्यावा यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न.धन्यवाद.😊
Show more...
3 years ago
17 minutes 52 seconds

Shabdasuman | By Rucha
भाषांचा अभ्यास
अनेक भाषांचा अभ्यास हेलन केल्रर ने कसा सहज व गमतीने केला या विषयी ...
Show more...
3 years ago
6 minutes 28 seconds

Shabdasuman | By Rucha
Niswas Chandanyache | Book by Asha Pande
डॉ.आशाताई पांडे, महाराष्ट्रातील पहिल्या महिला गझलकार.' नि:श्वास चंदनाचे हा गझल संग्रह त्यानी 12मार्च 2017 मधे लिहिला. काही दिवसापूर्वी झालेल्या भेटीत त्यांनी मला गझल वाचनाची संधी दिली.
Show more...
3 years ago
8 minutes 26 seconds

Shabdasuman | By Rucha
Vasudev Balvant Phadke.
एक महान क्रांतिकारक.ह्यांचे कष्टदायी बालपण .आईवरचे त्यांचे अपार प्रेम. मातृभूमी चा अभिमान व देशप्रेम.ऐकू या गोष्ट ..ऋचा हळदे ह्यांच्या आवाजात.
Show more...
3 years ago
14 minutes 14 seconds

Shabdasuman | By Rucha
शिवजयंती (19feb Shivjayanti)
आज शिवजयंती .लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांचा आदर्श लोकांपुढे सतत रहावा म्हाणून 1895साली शिवजयंतीचा सार्वजनिक उसव सुरू केला.ऐकू या हि गोष्ट ऋचा हळदे ह्यांच्या आवाजात.
Show more...
3 years ago
5 minutes 10 seconds

Shabdasuman | By Rucha
शिवजयंती(19th feb Shivjayanti)
आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. हा सोहळा 1895पासून सर्वत्र साजरा होतो. त्याचे महत्व व त्यांच्या विषयी ची माहीती जाणून घेऊ या .ऐकू या 1ते 4 मधील मुलांसाठी एक गोष्ट ऋचा हळदे ह्यांच्या आवाजात.
Show more...
3 years ago
5 minutes 20 seconds

Shabdasuman | By Rucha
This podcast is all about how I feel and what I wish to express. Similar to an audio diary, it will explore my daily experiences in condensed forms through an audible [audio] format [for obvious reasons] :) All the poems, essays and pieces presented ; will be my own or of some noted poet or writer. Hope you all like it.