
. 9 एप्रिल2018 रोजी 12 वाजता तापत्यादुपारी, भोपाळच्या साकेत नगर ह्या पॉश कॉलोनी च्या शेजारच्या झोपडपट्टीत गैससिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे आगीचा गदारोळ झाला. जेव्हा येथे राहणाऱ्यां असहायलोकांची छोटी-छोटीशी स्वप्ने राखेच्या ढिगात रुपांतरित होत होती त्याच वेळेसतरुणांचा एक गट देवदूता सारखा प्रकट झाला.