
शिवाजी महाराजांनी नुकतेच गड घेतलेत.
पण गड घेतले म्हणजे लढाई जिंकली असं होत नाही.
प्रवास खरा तिथून सुरु होतो आणि त्यानंतर अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं.
तर आता गड घेतल्या नंतर शिवाजी महाराजांना काय संकटांना तोंड द्यायला लागणार आहे ते ऐकणार आहोत आजच्या भागात...