
भारतीय प्राचीन लेणी स्थापत्य हा केवळ दगडात कोरलेला इतिहास नाही, तर तो आपल्या संस्कृतीचा अमूल्य वारसा आहे! 🏛️✨ तसेच, मंदिर स्थापत्य, शिल्प, शिलालेख, आणि लिपींपासून संस्कृत भाषेतील अनमोल माहितीची शिदोरी घेऊन आलो आहोत. या अद्भुत परंपरेचा अनुभव घेण्यासाठी, पहा पॉडकष्टचा नवीन एपिसोड सीमा गोरे यांच्यासोबत! 🎙️ Indian ancient cave architecture is not just history carved in stone but a priceless heritage of our culture! 🏛️✨ We also bring a treasure trove of knowledge about temple architecture, sculptures, inscriptions, and the unique script of Sanskrit. Tune in to our latest episode of Podkashta with Seema Gore to explore this incredible tradition! 🎙️#archeology #Indology #ancientindia #incredibleindia #cave #ellora #podkashta #podkashtakari 🎙️ Podkashta – जिथे मेहनत आणि प्रेरणा एकत्र येतात! 🔔 नवीन एपिसोड्ससाठी चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका! 📢 तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा – कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की सांगा! 🎙️ Podkashta – Where hard work meets inspiration!🔔 Subscribe to the channel and don’t forget to hit the bell icon for new episodes!📢 Share your thoughts with us – Drop your feedback in the comment section!For Business Enquiries: info@podkashta.com