All content for Passionate Pulse Podcast is the property of passionatepulse and is served directly from their servers
with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
ज्योतिषशास्त्र आणि विज्ञान यांच्यात खरंच काही संबंध आहे का?
Passionate Pulse Podcast
1 hour 27 minutes 33 seconds
7 months ago
ज्योतिषशास्त्र आणि विज्ञान यांच्यात खरंच काही संबंध आहे का?
ग्रहांमुळे तुमच्या आरोग्यावर, तुमच्या निर्णय प्रक्रियांवर, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक बाबींवर कसा आणि काय परिणाम होतो, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला आहे का?डॉ. पं. संदीप अवचट ह्यांनी अमेरिकेतील २०२४ च्या निवडणुकीचे भाकीत निवडणूक सुरु होण्यापूर्वी सहा महिने आधीच केले होते, त्या भविष्याबद्दलचे भाष्य तुम्हाला ऐकायला आवडेल का?अमेरिकेतील निवडणूक, अंतरराष्ट्रीय घडामोडी आणि जागतिक युद्ध पटलावरला खेळ ह्याच्या भावितव्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचे आहे? चला, तर मग हा भाग तुम्ही ऐकला पाहिजे!📢 खरं तर हा भाग अधिक रंगला, कारण...ह्या पॉडकास्टमध्ये प्रेक्षकांनी विचारलेल्या अनपेक्षित प्रश्नांनी चर्चा अधिकच रोचक झाली! 🎧तुम्ही पाठवलेले काही उत्तम प्रश्न या भागात समाविष्ट केले आहेत.👉 तुम्हालाही आमच्या पुढच्या पाहुण्यांसाठी काही प्रश्न विचारायचे असतील, तर ह्या फॉर्मद्वारे तुमचे प्रश्न नक्की कळवा - https://passionatepulse.com/your-questions-for-our-esteemed-guests/आजच्या भागात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्योतिषी डॉ. पं. संदीप अवचट आपल्या भेटीला येऊन,आपल्या मनातल्या अनेकविध प्रश्नांची उत्तरे देत आहेत. आपल्या आयुष्यात ज्योतिषशास्त्राचा आधार कधी,कसा आणि केव्हा घ्यायला हवा इथपासून ते ज्योतिषशास्त्राचे सल्ले कधी योग्य नाहीत असे समजावे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ह्या पॉडकास्ट मध्ये आज मिळणार आहेत. डॉ. पं. संदीप अवचट यांनी अंकशास्त्राचा सखोल अभ्यास केला असून, त्यांनी सुप्तंक शोधना (Supatanka Shodhan) ही नवीन पद्धत विकसित केली आहे. ही पद्धत कोणत्या प्रकारे कार्य करते आणि तिचे वैशिष्ट्ये काय आहेत, याविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी आहे का?ह्याचसोबत जोडीला काही बहारदार किस्से आणि आश्चर्यचकित करणारे अनुभव आपण ऐकणार आहोत, जे तुमच्याही आयुष्यातील महत्त्वपूर्ण निर्णयांवर मार्गदर्शनपर ठरतील ह्याची आम्हाला खात्री आहे.📩 डॉ. संदीप अवचट संपर्क :तुम्हाला जर संदीप अवचट यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर आम्हाला "info@passionatepulse.com" ह्या पत्त्यावर ई-मेल करा. 📅 कृपया नोंद घ्या : हा एपिसोड ४ जुलै,२०२४ रोजी रेकॉर्ड केला गेला, तेव्हा त्यातील जागतिक घडामोडींबद्दल भाकिते किंवा अमेरिकेतील निवडणुकीचे भाकीत हे त्या दिवशी वर्तवले गेले आहे.तुम्हाला हा पॉडकास्ट कसा तयार झाला त्यात काय गंमतशीर किस्से झाले हे ऐकायची उत्सुकता असेल, तर महिन्यातून असे किस्से मी एकदा तरी जरूर लिहिते आणि माझ्या पॉडकास्ट च्या खास audience साठी इथे उपलब्ध करते - https://bit.ly/BehindSceneStories🔊 आता स्ट्रीम करा – Spotify, Apple Podcasts, YouTube आणि जिथे तुम्ही तुमचे पॉडकास्ट ऐकता!🎧 Apple podcast - https://podcasts.apple.com/us/podcast/passionate-pulse-podcast/id1706167469 🎧 Spotify - https://open.spotify.com/show/2kQTTBw5uYBZw9bj74LJD2🎧 Amazon Music - https://music.amazon.com/podcasts/55e9185f-6695-423f-8586-e42382b30dac/passionate-pulse-podcast 🎧 Other mediums - Please look up for "passionate pulse podcast"Join our newsletter to get exclusive updates - https://passionatepulse.com/newsletter/Download our handbooks for discovering your passion and growing your passion projects - https://passionatepulse.com/product-category/ebooks/Become our sponsor and gain visibility for your brands - https://passionatepulse.com/become-a-sponsor/Follow us - Youtube - https://www.youtube.com/@passionatepulse4u/Linkedin - https://www.linkedin.com/company/passionatepulse/Instagram - https://www.instagram.com/passionatepulse4u/Facebook - https://www.facebook.com/PassionatePulse4u/Join our linkedin Blog - https://www.linkedin.com/build-relation/newsletter-follow?entityUrn=7045061392919404545Connect with Pranali - Passionate Pulse Podcast Host | Founder https://www.linkedin.com/in/pranali-ubale-7802097/Guests and more - Do you have a story that we can unfold and guide passionate community? Write to us @ https://passionatepulse.com/want-to-be-our-podcast-guest/Do you have any surprise questions for our guests? Write us @ https://passionatepulse.com/your-questions-for-our-esteemed-guests/Astounding deep discussion on astrology with Dr. Sandeep Avachat.#PassionatePulse #JyotishShastra #SandeepAvachat #Astrology #Podcast #Election2024 #FuturePredictions