
आज आपण बोलूयात -
१. - येत्या २३ नोव्हेंबर ला राज्यात होणाऱ्या TET परीक्षेबद्दल
२. थंडी जाणवायला लागली पण तिची तीव्रता वाढणार आहे त्याबद्दल
३.आणि PAN card आणि आधार card लिंक बदल .
पूर्ण पॉडकास्ट ऐका , आणि सोबतच हा शो तुम्ही रेडिओवर पण ऐकू शकतात महाराष्ट्रातल्या प्रमुख ९ शहरांमध्ये
छत्रपती संभाजी नगर मध्ये - 94.3 MY FM .
अहिल्यानगर मध्ये - 104 MY FM .
नाशिक मध्ये - 104.2 MY FM .
अकोला मध्ये - 94.3 MY FM .
नांदेड मध्ये - 94.3 MY FM .
धुळे मध्ये - 95 MY FM .
सांगली मध्ये -104 MY FM .
सोलापूर मध्ये - 95 MY FM .
जळगाव मध्ये- 94.3 MY FM .