Menaka Classics - Nostalgia unlimited! Official Marathi Podcast of Pune-based Menaka Prakashan, having a literary legacy of six decades. मेनका, माहेर आणि जत्रा या मासिकांमध्ये-दिवाळी अंकांमध्ये गेल्या ६२ वर्षांत प्रकाशित झालेल्या निवडक कथा, लेख, क़िस्से श्रोत्यांना इथे ऑडिओ रूपात ऐकायला मिळतील. Concept and Channel Head: Niranjan Medhekar Production Head: Amit Tekale Producer: Abhay Kulkarni Editing and Postproduction: Nachiket Kshire Curator and Project Coordinator: Mohini Wageshwari-Medhekar Cover Design: Kiran Velhankar, Rahul Phuge Copyright: Menaka Prakashan Contact: menakaclassics@gmail.com Order print copies of classic issues from Menakabooks.com
All content for Menaka Classics is the property of Menaka Prakashan and is served directly from their servers
with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
Menaka Classics - Nostalgia unlimited! Official Marathi Podcast of Pune-based Menaka Prakashan, having a literary legacy of six decades. मेनका, माहेर आणि जत्रा या मासिकांमध्ये-दिवाळी अंकांमध्ये गेल्या ६२ वर्षांत प्रकाशित झालेल्या निवडक कथा, लेख, क़िस्से श्रोत्यांना इथे ऑडिओ रूपात ऐकायला मिळतील. Concept and Channel Head: Niranjan Medhekar Production Head: Amit Tekale Producer: Abhay Kulkarni Editing and Postproduction: Nachiket Kshire Curator and Project Coordinator: Mohini Wageshwari-Medhekar Cover Design: Kiran Velhankar, Rahul Phuge Copyright: Menaka Prakashan Contact: menakaclassics@gmail.com Order print copies of classic issues from Menakabooks.com
रेल्वे प्रवासातल्या चोरीची खुमासदार कथा | कथा: फिरकी | Marathi Audio Story - EP 65
Menaka Classics
26 minutes
2 years ago
रेल्वे प्रवासातल्या चोरीची खुमासदार कथा | कथा: फिरकी | Marathi Audio Story - EP 65
रेल्वेच्या माणसांनी खच्चून भरलेल्या डब्यात चोर भामटयांना कसे ओळखायचे हे सांगणा-या जेलर साहेबांच्या फिरकीच्या तांब्यावरून झालेली फजिती, जाणून घेऊया या खुमासदार कथेतून.
कथा: फिरकी लेखक: बाळ गाडगीळ वाचन: साकेत शिंगेवारपूर्वप्रसिद्धी: जत्रा, दिवाळी १९७३
Katha: FirakiAuthor: Bal GadgilNarrator: Saket Shingewar First Published: Jatra, Diwali 1973
Concept and Execution – Sounds Great NM Audio Solutions LLP. Pune, India
Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India
To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection
Disclaimer मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices